1. सृष्टी
ह्या प्रकारे सर्व्या गोष्टीस्नी सुरुवात हुईनी. परमेश्वर नी सर्वा जग आणि तेना सर्वा वस्तु साहा दिन मा बनावात. पृथ्वी नी निर्मिती करा नंतर ती तशीच अंधार आणि रिकामी होती, आणि तिना वर काहीच नई होत. पण परमेश्वर ना आत्मा तठे पाणीवर होता.
मंग परमेश्वर नी सांग, “उजाया हो”आणि उजाया हुईग्या. परमेश्वर नि देख कि उजाया चांगला शे आणि तेनी तेले “दिन सांग.”परमेश्वर नी तेले अंधार पासून आल्लग कर आणि अंधार ले “रात” सांग. परमेश्वर नी सृष्टी ना पहिला दिन उजाया बनाव.
उत्पत्ति ना दुसरा दिन ले, परमेश्वर नि सांग आणि पृथ्वी ना वरे आकाश बनाव. तेनी वरला आणि खाल्ला पाणी ले आल्लग करत आकाश बनाव.
तिसरा दिन, परमेश्वर नी सांग आणि पाणी पासून कोल्ली जमीन आल्लग करी. तेनी कोल्ली जमीन ले “पृथ्वी” व पाणी ले “समुद्र” सांग. परमेश्वर नी देख कि जे काही तेनी निर्माण करेल शे ते चांगल शे.
मंग परमेश्वर नी सांग, “पृथ्वी वर आल्लग-आल्लग प्रकार ना झाळ तयार होवोत.”आणि तसच हुईन. परमेश्वर नी देख कि जे काही तेनी निर्माण करेल शे ते सर्व चांगल शे.
सृष्टी ना चौथा दिन ले, परमेश्वर नी आपला शब्द ना द्वारे सूर्य, चांद आणि तारास्ले बनाव. परमेश्वर नि तेस्ले पृथ्वी वर प्रकाश देवासाठे आणि दिन-रात, ऋतु व साल दाखाळा साठे बनाव. परमेश्वर नी देख कि जे काही तेनी निर्माण करेल शे ते सर्व चांगल शे.
पाचवा दिन ले, परमेश्वर नि पाणी मधला जीव आणि पक्षीस्ले बनाव. परमेश्वर नी देख कि हय चांगल शे आणि तेनी तेस्ले आशीर्वाद दिधा.
उत्पत्ति ना साहावा दिन ले, परमेश्वर नी सांग, “पृथ्वी वर राहणारा प्राणी तयार होवोत!”आणि परमेश्वर बाप ना बोला प्रमाणेच सर्व काही हुईन. ह्या प्रकारे काही ग्रामपशु, जमीन वर सरपटनारा आणि काही वनपशु निर्माण हुईनात. आणि परमेश्वर नि देख कि हय चांगल शे.
मंग परमेश्वर नि सांग, “आपला प्रतिरूप ना माणुस आपण तयार करूत. तेस्ले पृथ्वी वर आणि सर्वा प्राणीस्वर सत्ता चालावता ईन.”
मंग परमेश्वर नी माती कण माणुस निर्माण कर आणि तेना नाकपुड्या मा जीवनी श्वास फुका. त्या माणुस ना नाव आदाम ठेवामा उना. परमेश्वर नि आदाम ले राहा साठे एक बगिचा निर्माण करा आणि तेनी कायजी ठेवा साठे तेले तठे ठेव.
बगिचा ना मधमा, परमेश्वर नि दोन खास झाळ लावात, जीवन ना झाळ आणि बर-वाईट ना ज्ञान करीसन देणार ना झाळ. परमेश्वर नी आदाम ले सांग कि तो बगिचा मधून कोणता बी झाळ फय खावो, फक्त बर-वाईट ना ज्ञान करीसन देणार झाळ ना फय नई खावो. जर कदी तेनी त्या झाळ ना फय खादा, त तो खरज मरीन.
मंग परमेश्वर नी सांग, “माणुस ले एखट राहाण बर नई, पण प्राणीस्मा आदाम साठे योग्य जोळीदार नई भेटणा.
मंग परमेश्वर नि आदाम ले दाट झोप लागू दिधी. मंग परमेश्वर नि आदाम नी एक पासोई कण एक बाई तयार करीसन तिले आदाम समोर लय.
आदाम नी तिना कळे देखीसन सांग, “आखरी भेटनीच! हय त मना सारकीच शे! तिले “नारी” म्हणोत कारण कि “तिले नर पासून बनावामा एयेल शे.”आणि म्हणूनच माणुस आपला माय-बापस्ले सोळीसन आपली बायको संगे जुळीसन ऱ्हास.
परमेश्वर नी आपला प्रतिरूप ना बाई आणि माणुस बनाव. परमेश्वर नी तेस्ले आशीर्वाद दिधा, “तुमले गैरा पोर-पोरी व नातवंड होवोत आणि पृथ्वी भरी टाका!”परमेश्वर नी देख कि सर्व काही चांगल शे, व त्या सर्वास्ना विषय मा तो खुश हुईना. हय सर्व उत्पत्ति ना साहावा दिन घळन.
सातवा दिन निर्मिती ना काम पूर हुई जायेल होत. मंग आपला काम पासून त्या दिन परमेश्वर नी आराम लीधा. परमेश्वर नी सातवा दिन ले आशीर्वादित करीसन पवित्र ठराव कारण कि त्या दिन तेनी आपला काम पासून आराम लीधा. ह्या प्रकारे जग आणि तेना मधल सर्व काही परमेश्वर नी निर्माण कर.
बायबल नी गोष्ट:उत्पत्ति 1 -2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।