50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा)

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 1

सुमारे २००० वर्सांपासना सगळ्या जगात मॉप नी मॉप लॉक येशू ख्रिस्ताची सुवार्ता आयकतत. मंडळीची वाढ व्हता हा. येशून अभिवचन दिल्यान की तो युगाच्या शेवटाक परत पृथ्वीर येणार हा. जरी आजूनव तो इलो नाय, तरी तो आपला वचन पाळीतच.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 2

आपण येशू येवची वाट बघित आसताना देवाची अशी इच्छा हा की आपण पवित्र नी तेचो आदर करणारा जीवन जगायचा. आपण तेच्या राज्याविषय बाकीच्यांका सांगायचा अशीव तेची इच्छा हा. येशून ह्या पृथ्वीर आसताना म्हटल्यान, "माझे शिष्य देवाच्या राज्याची सुवार्ता सगळ्या जगात गाजवतीत, तेळाक शेवट व्हयत."

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 3

कारण मॉप लॉकांनी अजून येशूविषय आयकाक नाया. स्वर्गात जावच्या आधी येशून ख्रिस्ती लॉकांका सांगितल्यान की, ज्या लॉकांनी कधीच सुवार्ता आयकाक नाय तेंका जावन सांगा. तेना म्हटल्यान, "जावा नी सगळ्या राष्ट्रातल्या लॉकांका शिष्य करा!" नी "शेता कापूक तयार आसत!"

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 4

येशून ह्याव सांगल्यान, "सेवक आपल्या धन्यापेक्षा मोठो नसता. जशे ह्या जगातल्या अधिकाऱ्यांनी माझो द्वेष केल्यानी तसोच ते तुमचोव छळ करतीत नी माझ्या नावासाठी तुमचो वध करतीत. जरी तुमका ह्या जगात त्रास नी संकटा आसत तरी धीर धरा, कारण मीया सैतानार, जो ह्या जगार अधिकार करता तेका हरवलय. जर तुम्ही शेवटापर्यात इश्वासू ऱ्हवलास, तर देव तुमचा तारण करीत!"

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 5

ह्या युगाच्या शेवटाक जगातल्या लॉकांचा काय व्हयत ह्या स्पष्ट करूक येशून शिष्यांका येक गोष्ट सांगितल्यान. तेना म्हटल्यान, "येका माणसान आपल्या शेतात उत्तम बी पेरल्यान. मगे तो झोपेत आसताना, तेच्या शत्रून येवन तेच्यात निदण पेरल्यान नी तो निघान गेलो.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 6

जेळाक त्या बियांका कोंब फुटाक लागले, त्या धन्याच्या सेवकान म्हटल्यान, "महाराज, आपण शेतात उत्तम बीज पेरलला व्हता. पण आता तेच्यात निदण खयना इला?" धन्यान उत्तर दिल्यान, "शत्रून ता पेरल्यान आसतला."

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 7

सेवकान आपल्या धन्याक म्हटल्यान, "आम्ही निदण उपटून टाकूचव काय?" धन्यान म्हटल्यान, "नको. जर तुम्ही असा केलास तर कदाचित तुम्ही तेच्याबरोबर घवव उपटून टाकशात. हंगामापर्यात वाट बघा नी मगे निदण जाळून टाकूक पेंढये बांधून ठेया; पण घव माझ्या कोठारात साठवण ठेया."

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 8

शिष्यांका ही गोष्ट समजाक नाय, म्हणान तेंनी येशूक समजावन सांगूक इनंती केल्यानी. येशून म्हटल्यान, "जेना उत्तम बी पेरल्यान, तो मसीहा हा. शेत ह्या जग हा. उत्तम बी म्हणजे देवाच्या राज्यातले लॉक."

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 9

"निदण म्हणजे सैतानाचे लॉक. ज्या शत्रून निदण पेरल्यान, तो शत्रू म्हणजे सैतान. कापणी म्हणजे जगाचो शेवट नी कापणी करणारे म्हणजे देवाचे दूत."

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 10

"जेळाक जगाचो शेवट व्हयत, तेळाक देवदूत सैतानाच्या सगळ्या लॉकांका न भडाकणाऱ्या आगीत टाकून देयत, थय रडणा नी दात खाणा चलात. तेळाक आपल्या पित्याच्या राज्यात नीतिमान सुर्याप्रमाण प्रकाशतीत."

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 11

येशून ह्याव सांगितल्यान की, जगाच्या शेवटाच्या आधी तो ह्या पृथ्वीर परत येयत. जसो तो स्वर्गात घितलो गेलो, तसोच तो येयत, म्हणजेच तेका याक शरीर आसात नी आकाशातल्या ढगार बसान येयत. जेळाक येशू परत येयत, प्रत्येक ख्रिस्ती जो मेललो हा तो मरणातना उठात नी अंतराळात येशूक भेटात.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 12

तेळाक जिवंत आसलले ख्रिस्ती मेलल्यांतूरना उठलल्या ख्रिस्ती बांधवांका भेटाक सामोरे जातीत. थय ते सगळे येशूबरोबर ऱ्हवतीत. तेच्यानंतर, येशू आपल्या लॉकांबरोबर परिपूर्ण शांतीत नी येकतेत कायम ऱ्हवात.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 13

येशून आपणार इश्वास ठेयणाऱ्या प्रत्येकाक येक मुकुट देवचा वचन दिल्यान हा. ते त्या जागेर ऱ्हवतीत नी देवाबरोबर पूर्ण शांतीत कायमचो राज्य करतीत.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 14

पण येशूर इश्वास न ठेयणाऱ्या प्रत्येकाचो देव न्याय करीत. तो तेंका नरकात टाकीत, ज्या जागेर सर्वकाळचा रडना नी किडे तेंका सर्वकाळ खायत ऱ्हवतीत.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 15

जेळाक येशू परत येयत, तो सैतान नी तेच्या राज्याचो नाश करीत. तो सैतानाक नरकात टाकीत, ज्या जागेर तो सर्वकाळ जळत ऱ्हवात, तेच्याबरोबर जेंनी तेच्या पाठी जावचा निवडल्यानी नी देवाची आज्ञा मानुक नाय तेव आसतीत.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 16

आदाम नी हवेन देवाच्या आज्ञेचा उल्लंघन केल्यामुळाक पाप ह्या जगात इला नी देवान तेंचो नाश करुचो निर्णय घितल्यान. पण येक दिवस देव परिपूर्ण असा नया आकाश नी नयी पृथ्वी बनवणार हा.

50. येशूचा पुनरागमन (येशूचा परत येणा) — चित्र 17

येशू नी तेचे लॉक नइन पृथ्वीर ऱ्हवतीत, नी तो अस्तित्वात आसणाऱ्या सगळ्या गोष्टीर सर्वकाळ राज्य करीत. तो तेंचे अश्रू पुसून टाकीत नी त्या जागेर कसलोच त्रास, शोक, रडना, दुष्टाय, दुःख किंवा मृत्यू नसात. येशू आपल्या राज्यात शांतिन नी न्यायान राज्य करीत नी तो आपल्या लॉकांबरोबर सर्वकाळ ऱ्हवात.

बायबलातली गोष्ट : मत्तय 24:14; 28:18; योहान 15:20, 16:33; प्रकटीकरण 2:10; मत्तय 13:24-30, 36-42; 1 थेस्सल 4:13-5:11; याकोब 1:12; मत्तय 22:13; प्रकटीकरण 20:10, 21:1-22:21

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।