48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 1

जेव्हा परमेश्वराने जगाला बनवले तेव्हा सर्वकाही चांगले होते. काही पाप नव्हते. आदाम आणि हव्वा एकमेकांवर प्रेम करत होते. आणि ते परमेश्वरावर प्रेम करत होते. कोणते आजार व मरण नव्हते. परमेश्वराला असेच जग पाहिजे होते.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 2

सैतान सापाच्या रूपात बगीच्यात हव्वा सोबत बोलला, कारण तो तिला फसवणार होता. तेव्हा आदाम आणि हव्वा ने परमेश्वराविरुद्ध पाप केले. त्यांनी पाप केले म्हणून पृथ्वी वर राहणाऱ्या सर्व जणांवर मरण आले.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 3

कारण आदाम आणि हव्वा यांनी पाप केले होते. त्यामुळे काही ज्यास्त वाईट झाले. ते परमेश्वराचे वैरी झाले. त्याच्यामुळे प्रत्येकाने पाप केले आहे. प्रत्येक जन जन्मापासून परमेश्वराचा वैरी आहे. परमेश्वर आणि लोकांमध्ये शांती नव्हते. परमेश्वर शांती ठेवण्याचा विचार करत होता.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 4

परमेश्वराने शपथ घेतली की हव्वा ची पिढी सैतानाचे डोके चेंदेल. त्याने हे पण म्हंटले की सैतान त्याची टाच फोडेल. दुसर्या शब्दात सैतान मासिहाला मारणार, पण परमेश्वर त्याला परत जिवंत करेल.त्याच्या नंतर मसीहा सैतानाच्या शक्तीचा कायमचा नाश करेल. भरपूर वर्षानंतर परमेश्वराने दाखवले की तो मसीहा येशू आहे

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 5

परमेश्वराने त्या पाण्याच्या संकटातून त्या परिवाराला वाचवले ज्यांना तो आनंर होता. नोह कडून एक जहाज बनवण्यासाठी अशाप्रकारे परमेश्वराने त्या लोकांना वाचवले जे विश्वास ठेवत होते. अशाप्रकारे ते सर्व लोक परमेश्वराकडून मारण्याच्या लायक होते. कारण त्यांनी पाप केले होते. पण परमेश्वराने त्या सर्वाना वाचवण्यासाठी येशूला पाठवले ज्याच्यावर ते विश्वास करत होते.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 6

हजारो वर्षापर्यन्त याजक लोक परमेश्वराला अर्पण करत होते. हे दाखवते की लोकांनी पाप केले आहे. आणि हेच की परमेश्वराकडून ते शिक्षेस पात्र होते. पण अर्पण त्यांच्या पापांची क्षमा करू शकत नाही. येशू महायाजक आहे. त्याने हे केले की कोणताच याजक ते करू शकत नाही. त्याने स्वतःला अर्पण म्हणून दिले. ज्याच्याने प्रत्येकाचे पाप नाश झाले. त्याने स्वीकारले परमेश्वर त्या सर्व पापांसाठी त्याला शिक्षा करावी. म्हणून येशू महायाजक होता.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 7

परमेश्वराने अब्राहमला सांगितले, मी तुझ्या मुळे जगातील लोकांना आशीर्वादित करेल. येशू हा अब्राहामाचा पिढीतला होता. परमेश्वराने अब्राहामाच्या वतीने सर्व लोकांना आशीर्वादित केले. कारण जो येशूवर विश्वास ठेवतो परमेश्वर त्याला त्याच्या पापापासून सोडवतो. जेव्हा लोक येशूवर विश्वास करतात तेव्हा परमेश्वर त्यांना आब्राहामाची पिढी म्हणून पहातो.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 8

परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, तुझा मुलगा माझ्यासाठी अर्पण कर, पण परमेश्वराने त्याच्या बदल्यात त्यांना एक एडका दिला अर्पण करण्यासाठी आम्ही आमच्या पापासाठी मारण्याच्या योग्य होतो. पण परमेश्वराने आमच्या जागेवर मरण्यासाठी येशूला अर्पण केले. ह्यामुळे येशूला परमेश्वराचा कोकरा म्हणतात.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 9

जेव्हा परमेश्वराने मिसर देशावर शेवटची पिडा पाठवली तर त्याने प्रत्येक इस्राएली परिवाराला सांगितले. की त्यांनी एका कोकार्याचे अर्पण करावे. त्या कोकार्यात कोणताच दोष नसला पाहिजे. तेव्हा आपल्या दरवाज्याच्या वरती व आजूबाजूला त्या कोकार्याचे रक्त लावावे. जेव्हा परमेश्वराने त्या रक्ताला बघितले. तेव्हा तो त्या घरांना ओलांडून पुढे गेला. आणि त्यांचे पहिले मुल मेले नाही. जेव्हा हे झाले तेव्हा परमेश्वराने ह्याला ओलांडण्याचा सन म्हंटले.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 10

येशू सणाच्या कोकार्याप्रमाने आहे. त्याने कधी पाप नाही केले. म्हणून त्याच्यात काहीच चुकीचे नव्हते. तो सणाच्या वेळेस मरण पावला. जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवतो. तेव्हा येशूचे रक्त त्याच्या पापाची किंमत चुकवते. हे असे की परमेश्वर त्या माणसाच्या जवळून पुढे निघून गेला. कारण तो त्याला शिक्षा करू शकत नाही.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 11

परमेश्वराने इस्राएली लोकांसोबत करार केला.की असे लोक आहेत ज्यांना परमेश्वराने त्याचे मुले होण्याकरता बोलावले आहे. पण आता परमेश्वराने असा करार केला आहे जो सर्वांसाठी आहे. जर कोणत्याही जातीचा माणूस हा करार स्वीकार करतो. तो परमेश्वराच्या लोकांमध्ये गणला जातो. ते अशासाठी की तो येशूवर विश्वास ठेवतो.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 12

मोशे एक असा संदेष्टा होता जो परमेश्वरच वाचन मोठ्या शक्तीने सांगायचा. पण येशू सर्व संदेष्टा मध्ये मोठा आहे. तो परमेश्वर आहे. म्हणून जे काही त्याने केले. व म्हंटले ते परमेश्वराचे काम व वचन होते. म्हणून पवित्र शास्त्र येशूला परमेश्वराच वाचा म्हणते.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 13

परमेश्वराने राजा दावीदासमोर शपथ घेतली होती. की राज्याच्या रूपात त्याच्याच पिढीतला एक माणूस परमेश्वराच्या लोकांवर सर्वकाळासाठी राज्य करेल. येशू परमेश्वराचा मुलगा आहे. तो मसीहा आहे. म्हणून राजा दावीदाची पिढी जि सर्वकाळ राज्य करेल.

48. येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे — चित्र 14

दावीद तर इस्रायेलचा राजा होता. पण येशू साऱ्या जगाचा राजा आहे. तो परत येणार आहे. आणि सर्वकाळ न्याय व शांती ला धरून आपल्या राज्यावर राज्य करेल.

उत्पत्ति 1-3, 6, 14, 22, निर्गम 12, 20, 2 शमुवेल 7, इब्री 3: 1-6, 4:14-5: 10,, 7: 1-8:13, 9:11-10:18, प्रगटी 21 पासून पवित्र शास्रातील गोष्ट

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।