32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 1

एक दिही इसू आन तिया शिष्य उड्याम बोहीन दर्या तियो तोडी गरसेकर रेनारा प्रदेसाम गिया.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 2

सरोवरा तियोवेल जाताच एक पुतडो लागलो माअहू इसू इही दौडो आलो.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 3

इं माआहू ओतो शक्तिशाली आथो का केढोबी माआहुं तियाल ठाकोज नाय किई सेकतलो. लोकाहाय तिया आथ आन पाग हाकली दांडाकी आन बेडीहीकी बांद्यो. पेन तोअ त्या तोडी टाकतलो.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 4

तोआ माआहुं कबरीम रेतलो आथो. तोअ रात आन दिही जोरसे बोबुलुतो आथो. तोआ डीलावे फाडके नाय पोवतलो. आन तिया शरीराल दगडाकी वारंवार ठोकतलो.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 5

जाहा तोआ माआहुं इसू इही आलो, ताहा इसू हुंबुर तियाय गुडगा टेक्या, इसू तिया दुष्टाआत्माल आखे. इयो माआहामेने बारे निगी जो.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 6

पुतडो लागलो माआहुं जोरस बोबल्यो, सर्वशक्तिमान देवा पोयरा इसू, “तू माजमे काहा पडतोह?” कृपया मान छेडोह नाहा ताहा इसूय दुष्टआत्माल (अशुध्द आत्मा पुतडाल) पुछ्यो, “तोआ नाव काय हाय? तियाय उतर देदो. माआ नाव सैन्य हाय, कारण आमा जाहका हाय,”(लाजन...)

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 7

ते दुष्टआत्मे इसुल विनती केरा लाग्ये. कृपया आमाहान इया भागा मेने काढाह नाहा. पाहीज टेकडीवे डूकराहा एक टोलो चरतो आथो. तियाल दुष्टआत्माहाय विनंती केअयी “कृपया तिया ऐवजी आमाहान डूकराहाम मोकले, इसूय आख्यो जा.”

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 8

ताहा दुष्टआत्मे तिया माआहामेने निगीन डुकराहाम उराय गिये.ताहा ते डुकरे एहेतेहे फिरीन कोडावेने ते पाआयाम बुडीन मोय गिये. ते बेन हजार ओते आथे.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 9

इं विइन डुकरे चारनारे दौडीज गावाम गिये आन तीयाहाय वेअलो प्रकार आन इसूय काय केअयो तो प्रत्येकाल आखी देखायो. ताहा नगरामेने लोकाहाय आवीन तीया दुष्टआत्मो लागलो माआहाल शांत बोठ्लो देख्यो. दिलावे फाडवे पोवले आन एकक सादारण माआहा समान ऐह्की तीयाहाय तीयाल देख्यो.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 10

ई विईन लोक खूब काबराय गिया आन तियाहाय इसूल तियाहा एरियो सोडीन जा आख्यो. ताहा इसू मचण्याय बोहीन जाखातोर तीयार वेअयो पेअलो भूतग्रस्त माआहुं इसूआरी जाखातोर विनंती केअतो लाग्यो.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 11

परंतु इसू तीयाल आखे, नाय तू तोअ कोअ जो आन तोअ मित्राहान आन परिवाराल बादोआख का देवाय तोअ खातोर काय केअयो आन तोअवे केहेकी द्या देखावली हाय.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 12

तेंव्हा तो मनुष्य निघाला व देवाने त्याच्या साठी काय केले आहे याची साक्ष प्रत्येकाला त्याने दिली.हे ऐकणारा प्रत्येकजण आश्चर्याने थक्क झाला.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 13

येशू सरोवराच्या पलिकडे परत गेला.तो तेथे पोहोचल्यानंतर, लोकांचा मोठा समुदाय त्याच्याभोवती जमला व ते त्याच्यावर पडू लागले.त्या समुदायामध्ये बारा वर्षापासून रक्तस्रावाची पीडा होत असलेली एक स्त्री होती.तिने आपला सर्व पैसा वैद्यांवर खर्च केला पण तरीही ती बरी झाली नाही, तर तिची परिस्थिती आणखी वाईट झाली.

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 14

तिने ऐकले होते की येशूने अनेक रोग्यांना बरे केले आहे आणि ती म्हणाली, ‘‘मला खात्री आहे की, जर मी केवळ येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, तरीही बरी होईन!’’म्हणून तीने येशूच्या मागे जाऊन त्याच्या वस्त्रास स्पर्श केला.तिने वस्त्राला स्पर्श करताच तीचा रक्तस्राव थांबला!

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 15

ताबडतोब, येशूला कळले की त्याच्या शरीरामधून सामर्थ्य गेले आहे.म्हणून त्याने मागे वळून पाहिले व म्हटले,‘‘मला कोणी स्पर्श केला?’’

32. ३२. इसू एका पुतडो लागलो माअहाल आन बिमार स्त्रील हारो केअहे — चित्र 16

शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘लोकांची एवढी गर्दी तुमच्याभोवती आहे व ते तुम्हाला चेंगरत आहेत.तर तूम्ही असे का विचारले, ‘‘मला कोणी स्पर्श केला?’’त्या स्त्रीने भितीने कापत कापत येशूपुढे जाऊन गुढगे टेकले.मग तिने काय केले व ती कशी बरी झाली ते त्याला सांगितले.येशूने तिला म्हटले, ‘‘तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.शांतीने जा.’’

बायबल कथा :मत्तय 8: 28 - 34; 9 : 20 - 22; मार्क 5 : 1 - 20; 5 : 24ब - 34; लूक 8 : 26 - 39; 8 : 42ब - 48

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।