10. दहा पिळा
मोशे आणि अहरोन फारो कळे ग्यात, तेस्नी सांग, “इस्राएल ना परमेश्वर अस सांगस, मना लोकस्ले जावू द्या.”फारो राजा नि तेस्न आयक नई. इस्राएल देश ना लोकस्ले सोळाले सोळीसन तेनी तेस्ले आखो जास्त कष्ट ना काम करानी जबर जस्ती करी.
फारो राजा नि लोकस्ले जावू देवा साठे कायम मना करा, म्हणून परमेश्वर नि मिसर देश वर दहा भयानक पिळा धाळात. ह्या पिळास्ना द्वारे परमेश्वर नि दाखाळी दिध कि तो फारो आणि मिसर देश मधला देवतास्तुन जास्त सामर्थ्यशाली शे.
परमेश्वर नि नाईल नदी ना पाणी ले रक्त बानाई टाक, पण तरी बी फारो राजा इस्राएल देश ना लोकस्नी सुटका कराले तयार नई हुईना.
मंग परमेश्वर नि पुरा मिसर देश मा डेद्या धाळ्यात, फारो राजा नि मोशे ले डेद्या दूर कराले विनंती करी. पण सर्वा डेद्या मरा नंतर फारो राजा ना मन आखो कठोर हुईग्य व तेनी इस्राएल देश ना लोकस्ले मिसर देश सोळानी परवानगी नई दिधी.
मंग परमेश्वर नि बारीक-बारीक किळास्नी { कुटकियों} पिळा धाळी. मंग तेनी डासस्नी पिळा धाळी. फारो राजा नि मोशे आणि अहरोन ले बालाईसन सांग कीजर कदी तुमी डासस्नी पिळा ले दूर करी देतीन त मी इस्राएल देश ना लोकस्ले मिसर देश सोळीसन जावू देसू. जव मोशे नि प्रार्थना करी, तव परमेश्वर नि सर्वा डासस्ले दूर कर. पण फारो राजा नि आपला मन आखो कठोर कर आणि लोकस्ले जावू देवाले मना करी टाक.
पुढे परमेश्वर नि मिसर देश ना लोकस्ना सर्वा पायेल प्राणीस्ले आजारी पाळीसन मारी टाक. पण फारो राजा ना मन आखो बी जास्त कठोर होत ग्य आणि तेनी इस्राएल देश ना लोकस्ले जावू नई दिध.
मंग परमेश्वर नि मोशे ले फारो राजा समोर हवा मा राक उळावाले सांग. तेनी अस करा नंतर, सर्वा मिसर देश ना लोकस्ना आंगवर फुन्श्या हुई ग्यात, पण इस्राएल देश ना लोकस्वर तेना काहीच परिणाम नई हुईना. परमेश्वर नि फारो राजा ना मन ले आखो जास्त कठोर कर, व फारो आते बी इस्राएल देश ना लोकस्ले सोळाले तयार नई होता.
तेना नंतर, परमेश्वर नि मिसर देशवर गाराना पाणी पाळीसन बराच पिक ना नुकसान करा व बाहेर जायेल प्रत्येक व्यक्ती ले मारी टाक. फारो राजा नि मोशे आणि अहरोन ले बलाईसन सांग “मनी मोठ पाप करेल शे. तुमी जावू सकतस.” मंग मोशे नि प्रार्थना करी आणि गाराना पाणी थांबी ग्या.
पण फारो राजा नि परत पाप कर आणि आपल मन कठोर कर.
मंग परमेश्वर नि मिसर देशवर नाकतोडास्नी पिळा धाळी. ह्या नाकतोडास्नी गारपीट ना पाणी कण वाची जायेल सर्वा पिक ले खाई टाक.
मंग परमेश्वर नि मिसर देशवर तीन दिन लगून अंधकार नि पिळा धाळी. इतल अंधार होत कि मिसर देश ना लोक घर ना बाहेरच निघू नई सकत होतात. पण जठे इस्राएल देश ना लोक राहात होतात तठे उजाया होता.
ह्या नवू पिळा नंतर बी, फारो राजा इस्राएल देश ना लोकस्ले जावू देवासाठे नकारत होता. फारो राजा नई आयका मुळे परमेश्वर नि आखो एक आखरी पिळा धाळी. ह्या पिळा कण फारो राजा न मन बदलन
बायबल नि गोष्ट: निर्गम 5-10
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।