12. निर्गमन
मिसर देश ले सोळतांना इस्राएल देश ना लोकस्ले गैरी खुशी हुईनी. आते पासून त्या गुलाम नई होतात, आते त्या करार करेल जमीन कळे वाटचाल करत होतात, मिसर देश मधला लोकस्नी इस्राएल देश मधला लोकस्नी जे काही मांग ते सर्व वस्तु म्हणजे सोन, चांदी आणि बाकीना मूल्यवान वस्तु तेस्ले दिध्यात. काही दुसरा राष्ट्रस्ना लोकस्नी बी परमेश्वर वर विश्वास ठेवा आणि इस्राएल देश ना लोकस संगे तेस्नी बी मिसर देश ले सोळ.
परमेश्वर नि एक उच्चा ढग ना खांब ना द्वारे जो कि दिन ले तेस्ना पुळे चालत होता आणि रात ले तोच उच्चा आग ना खंबा बनी जात होता तेनाच द्वारे तेस्ना मार्गदर्शन करा. परमेश्वर कायम तेस्ना संगे होता. तेस्ले एकच गोष्ट करणी होती ती म्हणजे परमेश्वर नि आज्ञा पालन करन.
थोळा टाईम नंतर ईकळे फारो राजा न आणि तेना लोकस्न मन बदलन व इस्राएल देश ना लोकस्ले परत तेस्ना गुलाम बनावाले पाहिजे अस तेस्ले वाटण. परमेश्वर नि फारो राजा ले हट्टी आणि कठोर कर, एनासाठे कि लोकस्ले खरा आणि जित्ता परमेश्वर ना बारामा माहिती पळो व यहोवा परमेश्वर हवू फारो राजा व तेना देवतास्तून जास्त सामर्थ्यशाली शे हय तेस्ले समजो.
मंग फारो राजा आणि तेना सैनिक इस्राएल देश ना लोकस्ले परत तेस्ना गुलाम बनावा साठे तेस्ना मांगे लागनात. जव इस्राएल देश ना लोकस्नी देख कि मिसर देश ना सैनिक तेस्ना पाठलाग करी ऱ्हायनात तव तेस्ले समजन कि त्या आते मिसर देश ना सैनिक आणि तांबडा समुद्र ना मधमा आटकेल शेतस. त्या गैरा घाबरी ग्यात आणि हय सांगीसन ओरडा ले लागनात कि, “आमनी मिसर देश ले काब सोळ? आते आमी मरी जासुत.”
मोशे नि इस्राएल देश ना लोकस्ले सांग, “भिवू नका! परमेश्वर तुमना कळून आज लळणार शे आणि तुमन तारण करणार शे.”मंग परमेश्वर नि मोशे ले सांग, “लोकस्ले तांबडा समुद्र कळे जावाले सांग.”
मंग परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ना आणि मिसर देश ना सैनिकस्ना मधमा ढग ना खंबा उभा करा व त्या मुळे मिसर देश ना सैनिक इस्राएल देश ना लोकस्ले देखी सकत नई होतात.
परमेश्वर नि मोशे ले तांबडा समुद्र वर आपली काळी माराले आणि समुद्र ले दोन भाग मा वाटा ले सांगी. मंग परमेश्वर नि जोर ना वारा कण समुद्र ना पाणी ले दोन भाग मा वाटी टाक, आणि समुद्र मा कोल्ला रस्ता तयार करा.
इस्राएल देश ना लोक भर समुद्र मा कोल्ली जमीन वर चालत ग्यात आणि तेस्ना दोनी भाजुस्ले पाणी भीत सारख उभ हुई ग्य.
मंग परमेश्वर नि ढग ना खांब ले वरे करीसन रस्ता वरून दूर करा एनासाठे कि इस्राएल दश ना लोक आपला हात मधून निघी चालनात हय मिसर देश ना लोकस्ले दिखो. मिसर देश ना लोकस्नी तेस्ना पाठलाग करान ठराव.
व त्या इस्राएल देश ना लोकस्ना पाठलाग करत समुद्र मधला रस्ता कण मधमा उनात, पण परमेश्वर नि तेस्ले भीती घाली दिधी व तेस्ना रथ बी चिखल मा अळकी ग्यात. त्या आराया माराले लागनात, “पाया! कारण कि परमेश्वर तेस्ना कळतून लळी ऱ्हायना शे.”
जव सर्वा इस्राएल देश ना लोक सुरक्षित पणा कण समुद्र ना दुसरा बाजू ले बाहेर निघी उनात, तव परमेश्वर नि मोशे ले आपला हात वरे उचलाले सांग. तेनी अस करा नंतर, समुद्र ना पाणी मिसर देश ना सैनिकस्वर पळू लागण आणि पहिले सारख हुई ग्य. मिसर देश ना सर्वा सैनिक बुळीसन मरी ग्यात.
जव इस्राएल देश ना लोकस्नी देख कि मिसर देश ना सैनिक मारी जायेल शेतस, तव तेस्नी परमेश्वर वर आणि मोशे हवू परमेश्वर ना भविष्यद्वक्ता शे एनावर विश्वास ठेव.
इस्राएल देश ना लोकस्नी गैरी खुशी करी, कारण कि परमेश्वर नि तेस्न मरण व गुलामगिरी पासून वाचेळेल होत. आते त्या आपला परमेश्वर नि सेवा करा साठे स्वतंत्र हुई जायेल होतात. इस्राएल देश ना लोकस्नी तेस्नी चालूच भेटेल स्वातंत्रता मुळे गैरा गाना म्हणीसन खुशी करी आणि परमेश्वर नि स्तुती करी, कारण कि परमेश्वर नि तेस्ले मिसर देश ना सैनिकस पासून वाचाळेल हत.
परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ले मिसर देश ना लोकस्वर कसा विजय दिधा व तेस्नी गुलामगिरी पासून कशी सुटका करी एनी आठवण तेस्ले राहो म्हणून परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ले दर वरीस ले वल्हांडण ना सण साजरा करानी आज्ञा दिधी. निष्कलंक कोकरा ले अर्पण करीसन तेस्ना मांस बिगर खमीर ना भाकर संगे खावो.
बायबल नि गोष्ट: निर्गम 12:33-15:21
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।