14. जंगल मा भटकण

14. जंगल मा भटकण — चित्र 1

परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस संगे करेल करार ना भाग म्हनिसन ज्या नियम तेस्ले पालन कराले दियेल होतात त्या सांगीसन होवा नंतर तेस्नी सिनाय पर्वत सोळा. परमेश्वर तेस्ले वचनदत्त देश कळे, जेले कनान देश बी सांगतस तेना कळे तेस्ले लीजाई ऱ्हायंता. कनान देश कळे जातांना मेघस्तंभ तेस्ना पुळे ग्या व त्या तेस्ना मांगे ग्यात.

14. जंगल मा भटकण — चित्र 2

परमेश्वर नि अब्राहाम, इसहाक व याकोब एस्ले वचन दियेल होत कि तेस्ना वंशजस्ले तो वचनदत्त देश दिन, पण आते त्या जागावर गैरा प्रकार ना लोक राहत होतात. तेस्ले कनानी म्हणामा येत होत. कनानी लोक परमेश्वर नि स्तुती नई करत होतात व तेनी आज्ञा ना पालन बी नई करत होतात. त्या खोटा देवतास्नी पूजा करत होतात आणि गैरा वाईट काम करत होतात.

14. जंगल मा भटकण — चित्र 3

परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ले सांग, “वचनदत्त देश मधला कनानी लोकस्ले पूर्णपणे नाश करी टाका. तेस्ना संगे शांती कण नका वागा आणि तेस्ना संगे लगन नका करा. तुमी तेस्ना सर्वा मुर्त्यास्ना पूर्णपणे नाश करी टाका. जर कदी तुमी मना आज्ञास्ले नई मान, त तुमी मले सोळीसन तेस्ना मुर्तीस्ना पाया पळश्यात."

14. जंगल मा भटकण — चित्र 4

जव इस्राएल देश ना लोक कनान देश ना सीमावर उनात, तव मोशे नि इस्राएल देश ना बारा वंश मधून प्रत्येकी एक असा बारा मानसस्ले कस जावो व देश ना कसा हेर करोत एना बारामा सुचना दिसन तो देश कसा शे हय देखा साठे सांग. कनानी देश ना लोकस्वर बी हेर करीसन त्या शक्तिशाली शेतस कि दुर्बळ शेतस हय देखा साठे सांग.

14. जंगल मा भटकण — चित्र 5

ह्या बारा मानस कनान मा फिरणात आणि परत उनात. तेस्नी लोकस्ले सांग, “जमीन एकदम सुपीक शे व पीकपाणी भरपूर शे. पण दहा हेरकरीस्नी सांग, शहर गैरा मजबूत व तटबंदी ना शेतस तठला लोक धिप्पाळ शेतस!” जर कदी आपण तेस्नावर करसुत त निश्चित आपले हाराई टाकतीन व आपले मारी टाकतीन.”

14. जंगल मा भटकण — चित्र 6

लगेच काबेल आणि यहोशवा ह्या दोन हेरकरीस्नी सांग, “कनानी लोक उच्चा आणि ताखत वाला शेतस हय गोष्ट खरी शे, पण आपण तेस्ले निश्चितपणे हाराई सकतस. परमेस्वर आमना कळतुन लढीन.”

14. जंगल मा भटकण — चित्र 7

पण लोकस्नी काबेल आणि यहोशवा न नई आयक, त्या मोशे आणि अहरोन वर भळकनात आणिसांग, “तुमनी आमले असा भयानक जागावर काब आन?” आठे युध्द मा मरासाठे व आमना बायका पोरस्ले गुलाम बनपेक्षा मिसर देश माच राहाण बर होत. तेस्ले परत मिसर देश मा लिसन जाईन असा दुसरा नेता तेस्ले निवाळन होत.

14. जंगल मा भटकण — चित्र 8

हय देखीसन परमेश्वर ले राग उना व तो दर्शनमंडप जोळे उना. परमेश्वर नि सांग, “तुमी मनाविरुध्द विद्रोह करामुळे आते तुमी सर्वास्ले ह्या जंगल मा भटकन पळीन. फक्त यहोशवा आणि काबेल, एस्ले सोळीसन बाकीना सर्वा वीस वरीस ना व तीस वरीस ना वरला लोक ह्या जंगलमाच मरतीन व तेस्ना वचनदत्त देश मा प्रवेश होणार नई.”

14. जंगल मा भटकण — चित्र 9

लोकस्नी हय आयका वर, तेस्ले अस करान दुख वाट. तेस्नी आपला हत्यारस्ले लिध आणि कनानी लोकस्ना विरुध्द लढाई कराले ग्यात. मोशे नि तेस्ले सावधान कर आणि सांग कि जावू नका कारण कि परमेश्वर तेस्ना संगे नई होता, तरी बी तेस्नी तेन नई आयक.

14. जंगल मा भटकण — चित्र 10

ह्या युध्दमा परमेश्वर तेस्ना संगे नई जायेल होता, म्हणून तेस्नी हार हुईनी आणि बराच झन मरी ग्यात. मंग इस्राएल देश ना लोक कनान देश मधून परतनात व चाळीस वरीस लगून जंगल मा भटकत ऱ्हायनात.

14. जंगल मा भटकण — चित्र 11

तेस्ना ह्या चाळीस वरीस ना भटकंती ना टाईम मा परमेश्वर नि जंगल मा सुद्धा तेस्ना सर्वा गरजा भागाळात. तेनी तेस्ले स्वर्ग मधली भाकर जेले तेस्नी “मन्ना” सांग ती खावाले दिधी. तेनी तेस्ना तंबू मा लावा पक्षीस्ना (ह्या पक्षी मध्यम आकार ना ऱ्हातस) थवा धाळात, एनासाठे कि तेस्ले मांस खावाले भेटो ह्या काय मा, परमेश्वर नि तेस्ना कपळा फादिधा नई व तेस्ना चप्पल सुधा तुटू दिधा नईत.

14. जंगल मा भटकण — चित्र 12

परमेश्वर नि आश्चर्यकारक रिती कण तेस्ले खळक मधून पाणी दिध. पण तरी बी इस्राएल देश ना लोकस्नी परमेश्वर ना व मोशे ना विरुध्द कुरूकुरू कर. तरी बी परमेस्वर अब्राहाम, इसहाक व याकोब एस्ले दियेल अभिवचन ना विषय मा विश्वासयोग्य ऱ्हायना.

14. जंगल मा भटकण — चित्र 13

आखो एक सावा जव लोकस्ले पेवाले पाणी नई होत, तव परमेश्वर नि मोशे ले सांग, “खळक संगे बोल, म्हणजे तेना मधून पाणी निघीन.” पण त्या खळक ले आज्ञा देवाले सोळीसन तेनी दोन दा त्या खळकवर काठी मारीसन परमेश्वर ना अनादर करा. पेवासाठे खळक मधून पाणी उन, पण परमेश्वर मोशे वर रागे भरणा आणि सांग, “तू वचनदत्त देश मा प्रवेश कराव नई.”

14. जंगल मा भटकण — चित्र 14

चाळीस वरीस लगून इस्राएल देश ना लोक जंगल मा भटकनात, ज्या इस्राएल देश ना लोकस्नी परमेश्वर ना विरुध्द विद्रोह कर, त्या सर्वा तठेच मरी ग्यात. मंग परत परमेश्वर नि लोकस्ले त्या वचनदत्त देश कळे येवाले तेस्ना मार्गदर्शन कर. मोशे आते माथारा होवा मुळे परमेश्वर नि लोकस्नी पुढाकारी करासाठे तेनी मदत करा साठे यहोशवा ले निवाळ. परमेश्वर नि मोशे ले हय बी आश्वासन दिधा कि एक दिन तेना सारखाच दुसरा भविष्यद्वक्ता परमेश्वर धाळीन.

14. जंगल मा भटकण — चित्र 15

मंग परमेश्वर नि मोशे ले अबीराम पर्वत ना नबो नाव ना शिखरवर जाईसन वचनदत्त देश ले देखाले सांग. मोशे नि वचनदत्त देश ले देख, पण परमेश्वर नि तेले तठे प्रवेश कराले परवानगी नई दिधी. मंग मोशे मरी ग्या व इस्राएल देश ना लोकस्नी चाळीस दिन लगून तेना साठे शोक करा. यहोशवा तेस्ना नवीन नेता बनना. यहोशवा एक चांगला नेता बनना कारण कि तेनी परमेश्वर वर विश्वास ठेवा व तेना आज्ञास्ना पालन करा.

बायबल नि गोष्ट: निर्गम 16-17; गणना 10-14; 20; 27; अनुवाद 34

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।