15. वचनदत्त देश
आखरी वर आते इस्राएल देश ना लोकस्ले कनान देश मा, वचनदत्त देश मा प्रवेश कराना टाईम उना, यहोशवा नि कनानी शहर यरीहो जो मोठा भिंत्तीस्कन सुरक्षित करामा एयेल होता, तठे दोन हेरकरीस्ले हेर करा साठे धाळ. त्या शहर मा रहाब नाव नि एक वेश्या राहात होती. तिनी त्या हेरकरीस्ले आपला घर मा लपाळ व नंतर तेस्ले निसटीसन जावाले मदत करी. तिनी अस एनासाठे कर कारण कि ती परमेश्वर वर विश्वास ठेवत होती. जव इस्राएल देश ना लोक यरीहो ना नाश करतीन तव रहाब आणि तिना परिवार ना रक्षण कराना तेस्नी वचन दिधा. इस्राएल देश ना लोकस्ले वचनदत्त देश मा प्रवेश करासाठे यार्देन नदी ले पार करान आवश्यक होत.
परमेश्वर नि यहोशवा ले सांग, “पहिले पुजारीस्ले पुळे जावू द्या.” जव पुजारीस्ना पाय यार्देन नदी ना पाणी ले लागनात तव नदीना प्रवाह बंद हुईग्या व इस्राएल देश ना लोक कोल्ली जमीन वरून चालत त्या बाजुले जावू सकनात. यार्देन नदी पार करा नंतर, परमेश्वर नि यहोशवा ले सांग कि ह्या प्रकारे तुमी मजबूत यरीहो नगरवर हल्ला करा.
लोकस्नी परमेश्वर ना आज्ञा ना पालन कर, परमेश्वर ना सांगा प्रमाणे सर्वा सैनिकस्नी व पुजारीस्नी यरीहो शहर ले सहा दिन प्रत्येक दिन एक टाईम ले चकरा मारात. मंग सातवा दिन ले, इस्राएल देश ना लोकस्नी आखो सात सावा शहर ले चक्कर मारात.
आखरी ना टाईम ले चक्कर मारतांना सैनिकस्नी गर्जन करा व पुजारीस्नी आपला तुताऱ्यास्ले फुका. मंग यरीहो शहर ना भिंती पळी ग्यात.
परमेश्वर नि आज्ञा देवा प्रमाणे इस्राएल देश ना लोकस्नी शहर ना नाश करा. तेस्नी फक्त राहाब आणि तिना परिवारलेच जित्त ठेव, ज्या नंतर इस्राएल देश ना लोकस्ना एक भाग बनात. जव कनान देश मा राहणारा दुसरा लोकस्नी आयक कि इस्राएल देश ना लोकस्नी यरीहो नगर ना नाश करी टाकेल शे, तव इस्राएल देश ना लोकस्ले भीती वाटण कि त्या बी तेस्ना वर हल्ला करतीन. परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ले आज्ञा दियेल होती कि त्या कनानी लोकस संगे शांती ना करार नई करोत.
पण बिगोनी नाव ना कनान मधला एक लोकस्ना गट नि यहोशवा ले खोट बोल तेस्नी सांग कि त्या कनान पासून गैरा दूर ऱ्हातस, तेस्नी यहोशवा ले तेस्ना संगे शांती ना करार करानी विनंती करी. यहोशवा व इस्राएल देश ना लोकस्नी गिबोनी लोक कोठून एयेल शेतस एनी परमेश्वर कळे विचारपूस करेल नई होती.
म्हणून यहोशवा नि तेस्ना संगे शांती करार करा. जव इस्राएल देश ना लोकस्ले समजन कि गिबोनी लोकस्नी तेस्नी फसवणूक करेल शे, तव त्या गैरा रागे भरणात, पण तरी बी तेस्नी त्या करार ले पालन कर कारण कि तेस्नी परमेश्वर समोर तेस्ले वचन दियेल होत. काही काळ नंतर, कनान मधला दुसरा लोकगटस्ना राजास्नी, अमोरी लोकस्नी, आयक कि गिबोनी लोकस्नी इस्राएल देश ना लोकस संगे करार करेल शे, तव तेस्नी आपला सैनिकस्ले एकत्र करीसन गिबोनीस्वर हल्ला करा. गिबोनीस्नी यहोशवा कळे संदेश धाळा व तेस्ले मदत करानी विनंती करी. ह्यासाठे यहोशवा नि इस्राएल देश ना सैनिकस्ले एकत्र कर व गिबोनीस कळे पोहोचा साठे रात भर चालत ऱ्हायनात.
सक्कायमाच तेस्नी अमोरी सैनिकस्ले आश्चर्य ना धक्का दिधा व तेस्ना वर हल्ला करा. त्या दिन इस्राएल देश ना कळून परमेश्वर स्वता लढना.
तेनी अमोरी सैनिकस्मा गोंधय निर्माण करा व तेस्ना वर मोठा गारा पळनात, जेनामा गैरा अमोरी मरी ग्यात. परमेश्वर नि बी सूर्य ले आकाश मा एक जागा वर थांबानी आज्ञा दिधी कारण कि इस्राएल देश ना लोकस्ले अमोरी लोकस्ना पूर्णपणे नाश कराना टाईम भेटो.
त्या दिन परमेश्वर नि इस्राएल देश ना लोकस्ले एक मोठी जीत प्राप्त करी दिधी. परमेश्वर नि त्या सैनिकस्ले हारावा नंतर, बराच कनानी लोकगटस्नी एकत्र ईसन इस्राएल देश ना लोकस्वर चढाई करी.
यहोशवा आणि इस्राएलांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा नाश केला. या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली.
त्या नंतर परमेश्वर इस्राएल देश ना सर्वा सिमास्वर शांती स्थापित करी. जव यहोशवा धल्ला हुईग्या, तव तेनी सर्वा इस्राएल देश ना लोकस्ले एकत्र बलाव.
मंग यहोशवा नि इस्राएल देश ना लोकस्ले परमेश्वर नि तेस्ना संगे करेल सीनाय पर्वत वरना करारस्नी आठवण करीसन दिधी कि त्या परमेश्वर ना आज्ञास्ले मानोत. सर्वा लोकस्नी परमेश्वर संगे विश्वासू राहाणा व तेना आज्ञास्ना पालन कराना वचन दिधा.
बायबल नि गोष्ट: यहोशवा 1-24
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।