16. तारनारा

16. तारनारा — चित्र 1

यहोशवाना मोत नंतर इस्राएल लोकस्नी देव ना मांगे नई चालनात, उरेल कनानी लोकस्ले धाळात नई व देव ना नियम पाया मा नई येवो खरा व जित्ता देव नि उपासना नई करता इस्राएली लोक कनानी देवतास्नी पूजा करू लागनात इस्राएलस्ले राजा नई होता म्हनिसन प्रत्येक जन आपली नजर मा जे चांगल ते करत ऱ्हायतस.

16. तारनारा — चित्र 2

इस्राएलस्नि कायम देव ना आज्ञा तोळा मुळे, देव नि तेस्ले तेस्ना शत्रू ना समोर हारायसन शिक्षा दिधी. ह्या शत्रुस्नी इस्राएल लोकस्ना सामान नि चोरी करी, तेस्ना संपती ना नाश करा व तेस्ना मधून कईक ले मारी टाक. गैरा वरीस नंतर देव ना आज्ञाभंग व शत्रूद्वारे जुलूम सहन करा नंतर तेस्नी मन फिराव कर व त्या सुटकासाठे देव कळे पयनात.

16. तारनारा — चित्र 3

मंग देव नि तेस्नासाठे एक तारणार धाळना जेनी तेस्ले शत्रू पासून सोळाव व तेस्ना मा शांती प्रस्थापित हुयनी. पण नंतर इस्राएल लोकस्ले देव ना विसर पडी गया व त्या परत मूर्ती पूजा करू लागनात मंग देव नि शेजारना मिद्यांनी लोकस्ना द्वारे तेस्ले हाराव.

16. तारनारा — चित्र 4

मिद्यांनी लोकस्नी सात वरीस इस्राएली लोकस्ना अन्न-धान्य हिसकाय लीधात. आते इस्राएली गैरा भ्याय ग्यात व आपण मिद्यानास्ना हात मा येवूत नई म्हनिसन त्या गुफा मा राहू लागनात. आखरी आपला बचाव होवो म्हनिसन त्या देव कळे विनंती करू लागनात.

16. तारनारा — चित्र 5

एक दिन गिदोन नाव ना एक इस्राएली माणुस मिद्यांनस्नी आपला धान्य चोरी नई करोत म्हणून गुप्तपणे तेस्नी झोडणी करत होता. यहोवा ना एक दूत इसन तेले सांगना, “ओ ताखतवर वीर, देव तुना संगे शे. जा आणि इस्राएल ले मिद्यानस्ना हात मधून सोळाव.”

16. तारनारा — चित्र 6

गिदोन ना बाप नि एक मूर्ती साठे वेदि बनायेल होता. देव नि गिदोन ले ती वेदि तोळाले सांग. पण गिदोन लोकस्ले भ्यायसन तो आंधार पडाना वाट देखत होता. मंग तेनी ती वेदि फोळीसन तिना तुकळा तुकळा करणा. मुर्तीसाठे बनायेल वेदि जोळे तेनी जित्ता देव साठे तेनी एक नवीन वेदि बनावना व तेनावर देव ले एक पशु बली अर्पण करणा.

16. तारनारा — चित्र 7

दुसरा दिन त्या वेदि ना कोणीतरी नाश करेल शे हय देखीसन लोक गैरा रागे भरणात. ते गिदोन ले जीवे मारा साठे तेना घर ग्यात, पण गिदोन ना बाप नि तेस्ले सांग, “तुमी आपला देव नि मदत कराले काब देखतस? जर तो देव शे तर तेले स्वता ना रक्षण करू द्या.” तेनी अस सांग येणामुळे तेस्नी गिदोन ले नई मारणात.

16. तारनारा — चित्र 8

मंग मिद्यानी लोक परत इस्राएल लोकस्ना धान्य चोरी करासाठे उनात. त्या इतला गैरा होतात कि, त्या मोजावत बी नई होतात. गिदोन नि इस्राएली लोकस्ले एकत्र बलाईसन मिद्यानस्ना संगे युद्ध करासाठे तयार करणा. गिदोन नि देव आपले इस्राएली लोकस्नी सुटका करासाठे उपयोग करणार शे येणी खात्री पटो म्हनिसन देव कळून दोन चिन्ह मांगात.

16. तारनारा — चित्र 9

पयला चिन्ह म्हणीसन गिदोन नि जमीन वर कपळा ठेवणा आणि देव ले सांग कि कालदिन सकायले जमीन वर दहिवर नई पळता फक्त कपळावरच पळो अस होवो. देव नि तसच कर. दुसरी रात ले, तेनी सांग कि जमीन वल्ली पण कपळा सुक्काच राहो अस होवो. देव नि ते बी कर दोनी चिन्ह द्वारे गिदोन ले खात्री पटनी कि देव तेना उपयोग इस्राएल ले मिद्यान पासून सोळावा साठे उपयोग करणार शे.

16. तारनारा — चित्र 10

32,000 इस्राएली शिपाही तेना कळे उनात, पण देव नि तेले सांग कि, त्या गैरा शेतस म्हणीसन युद्ध कराले भ्याणारा 22000 शिपाहीस्ले तेनी परत धाळ. देव नि गिदोन ले सांग कि त्या आजून बी गैरा शेतस. म्हणीसन 300 शिपाहीस्ले सोळीसन बाकी सगळास्ले तेनी घर धाळी दिधा.

16. तारनारा — चित्र 11

त्या रात ले देव नि गिदोन ले सांग, “तू मिद्यान ना छावणीकळे जा आणि त्या काय सांगतस ते आयकिसन भिऊ नको .” म्हणीसन त्या रात ले तो छावणीकळे ग्या आणि आपले दिखेल स्वप्न एक मिद्यांनी शिपाही आपला मित्र ले सांगेल अस गिदोन नि आयक. त्या शिपाही ना मित्र सांगणा, “ह्या स्वप्न ना अर्थ गिदोन ना शिपाही मिद्यान ना शिपाहीस्ना पराभव करतीन असा होस.” गीदोन हय आयकीसन देव नि उपासना करणा.

16. तारनारा — चित्र 12

मंग गिदोन आपला शिपाहीस कळे परत उना व तेनी प्रत्येक ले एक शिंग, एक मटक व एक मशाल दिधा. मिद्यांनी शिपाही झोपेल होतात त्या छावणी ले तेस्नी घेरी लीधा. गिदोन ना 300 शिपाहीस्नि आपला मशाली मटका मा घाली ठीयेल मुळे मिद्यानिस्ले तेस्ना उजाया दिखना नई.

16. तारनारा — चित्र 13

मग, एकाच वेळी गिदोनाच्या सैनिकांनी मडकी फोडली व आपल्या मशालीचा जाळ दिसू दिला.त्यांनी आपापली रणशिंगे फूंकली व गर्जना केली,‘‘याव्हे देवाची तलवार व गिदोनाची तलवार!’’

16. तारनारा — चित्र 14

देवाने मिद्यान्यांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसांतच एकमेकांवर हल्ले करु लागले व मारु लागले.लगेच, मिद्यान्यांना हाकलण्यासाठी मदत करायला म्हणून बाकीच्या इस्राएली लोकांना त्यांच्या घरी बोलावणे पाठवले गेले.त्यांनी त्यांपैकी कित्येकांना जीवे मारिले व बाकीच्यांना इस्त्राएलाच्या भूमितून घालवून दिले.त्याच दिवशी 120000 मिद्यांनी सैनिक मारले गेले.देवाने इस्त्रायलाची अशा प्रकारे सुटका केली.

16. तारनारा — चित्र 15

लोक गिदोनास आपला राजा बनवू पहात होते.गिदोनाने त्यांना असे करण्यास मना केले, पण त्यांच्यातील प्रत्येकाने मिद्यान्यांकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठयांपैकी कांही त्याने मागितल्या.लोकांनी गिदोनास पुष्कळ सोने दिले.

16. तारनारा — चित्र 16

मग गिदोनाने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले.परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले.मग देवाने इस्त्रायलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती.देवाने त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला.शेवटी त्यांनी देवाचीच मदत मागितली व देवाने त्यांना दुसरा तारणारा पाठविला.

16. तारनारा — चित्र 17

हया नमुन्याची अनेकदा पुनरावृत्ती झाली. इस्त्रायली पाप करत, देव त्यांना शासन करी, ते पश्चात्ताप करत आणि देव त्यांचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत असे.अनेक वर्षापासून, देवाने इस्त्राएली लोकांकडे त्यांना शत्रूंपासून सोडविण्यासाठी अनेक तारणारे पाठविले.

16. तारनारा — चित्र 18

शेवटी, लोकांनी इतर राष्ट्रांसारखा राजा देवाकडे मागितला.त्यांना उंच, सशक्त व युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा हवा होता.देवाला हे आवडले नाही, तरीही त्याने त्यांच्या मागणी नुसार त्यांना एक राजा दिला.

बायबल कथा :शास्ते 1-39 ; 6 -8

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।