17. परमेश्वर ना दाविदा संगे करार
शौल इस्राएल देश ना पहिला राजा होता. इस्राएल देश ना लोकस्ले पाहिजे तसाच तो दिखाले सुंदर आणि उच्चा होता. इस्राएल देश वर बराच वरीस लगून शौल राजा नि चांगल राज्य कर. पण नंतर तो एक द्रुष्ट राजा बनी ग्या व तेनी परमेश्वर नि आज्ञा ले नई मान, म्हणून परमेश्वर नि तेना जागा वर राज्य करा साठे दुसरा माणुस ले निवाळ.
परमेश्वर नि शौल नंतर दाविद नाव ना एक इस्राएल देश ना जवान ले राजा होवाले निवाळ. दाविद हवू बेथलेहेम गाव मधला एक मेंढपाळ होता. आपला बाप ना मेंढ्यास्ले चारतांना दावीद नि गैरा सावा मेंढ्यास्वर हल्ला करणारा सिंह व लीसळीस्ले मारी टाकेल होत. दाविद हवू परमेश्वर ले भ्यायनार आणि धर्मी व्यक्ती होता.
दाविद एक महान योद्धा आणि पुढारी हुईग्या. जव दाविद लहानच होता तव तेनी गल्याथ नाव ना एक राक्षसी माणुस संगे युद्ध कर. गल्याथ हवू एक प्रशिक्षित, शक्तिशाली व तीन मीटर उंची ना सैनिक होता. पण परमेश्वर नि दाविद नि मदत करी व त्ता मुळे गल्याथ ले मरीसन इस्राएल देश ना लोकस्ले सोळाव. तेना नंतर दाविद नि इस्राएल देश ना शत्रूस्वर गैरा विजय मिळावात त्यामुळे लोकस्नी तेनी प्रशंसा करी.
लोक दाविद नि प्रशंसा करी ऱ्हायना हय देखीसन शौल ले तेनी हेवा वाटाले लागणी. शौल नि गैरा सावा तेले मारी टाकाना प्रयत्न्य कर, पण दाविद स्वता शौल पासून लपत फिरणा. एक दिन जव शौल दाविद ले मारा साठे सोधी ऱ्हायंता. ज्या गुफा मा दाविद लपिसन बठेल होता तठे शौल ग्या, पण शौल ले तो दिखना नई. दाविद आते शौल गैरा जोळे होता व तो तेले मारी सकत होता, पण तरी तस नई करत तेनी शौल ना कपळा ना कोपरा कापा व सिद्ध कर कि राजा बना साठे तो शौल ना वध नई कराव.
आखरी वर, शौल युद्ध मा मरी ग्या आणि दाविद इस्राएल देश ना राजा बनाना. तोगैरा चांगला राजा होता व लोक तेना वर प्रेम करत होतात. परमेश्वर नि दाविद ले आशीर्वादित कर व यशस्वी हुईना. दाविद नि गैरा युद्ध करात व परमेश्वर नि तेले इस्राएल देश ना शत्रूस्ले हारावाले मदत करी. दाविद नि यरुशलेम शहर जीक व तेले आपली राजधानी बनावी. दाविद ना राज्य मा इस्राएल देश सामर्थ्यवान आणि मालदार राष्ट्र बनना.
दाविद ले एक मंदिर बांधन होत जेनामा सर्वा इस्राएल देश ना लोक परमेश्वर नि स्तुती आणि अर्पण करू सकोत. जवळजवळ 400 वरीस लगून लोक मोशेनी बांधेल दर्शन मंडप ना समोर परमेश्वर नि स्तुती करणात आणि अर्पणस्ले आणनात.
पण परमेश्वर नि नाथान भविषद्वक्ता ले दाविद कळे संदेश लिसन धाळ, “तू लढाई ना माणुस होवा मुळे हवू मंदिर बांधू सकत नई.” तुना पोऱ्या हवू मंदिर ले बांधीन. पण मी तुले गैरा आशीर्वादित करसू. तुनाच वंश मधला एक माणुस मना लोकस्वर कायम राज्य करीन.” कायम राज्य करणार दाविद ना वंश मधला एकुलता-एक माणुस म्हणजे मसीहा.” मसीहा हवू परमेश्वर ना निवाळेल अनभिषिक्त जग मधला लोकस्ले तेस्ना पापस पासून सोळावणार होता.
दाविद नि हय शब्द आयका नंतर लगेच परमेश्वर ना धन्यवाद करा व तेनी स्तुती करी, कारण कि परमेश्वर नि तेले हवू सन्मान व गैरा आशीर्वाद देवाना अभिवचन दियेल होत. परमेश्वर हय कव पूर करीन ह्या बारामा दाविद ले माहित नई होत. पण मसीहा येवाना पहिले इस्राएल देश ना लोकस्ले जवळजवळ 1000 वरीस लगून तेस्नी वाट देखणी पळीन.
दाविद नि न्याय कण व विश्वासूपणा कण बराच वरीस लगून राज्य कर आणि परमेश्वर नि तेले आशीर्वादित कर. जरी, तेना जीवन ना आखरी मा तेनी परमेश्वर ना विरुद्ध भयानक पाप करा.
एक दिन दाविद ना सर्वा सैनिक जव युद्ध ना साठे बाहेर जायेल होतात, तेनी आपला राजमहल मधून एक सुंदर बाई ले आंग धुतांना देख. तीन नाव बथशेबा होत.
दुसरा कळे देखाना सोळीसन, दाविद नि ती बाई ले आपला कळे लईयेवो म्हणून कोलेतरी धाळ. तो संगे झोपणा व तिले तिना घर धाळी टाक. काही दीनस नंतर ती गरोदर शे असा निरोप तिनी दाविद ले धाळ.
बथशेबा ना नवरा उरीया हवू दाविद ना शूर योद्धा होता. दाविद नि उरीया ले युद्ध मधून परत बलाव व आपली बाई संगे राहाले सांग. पण दुसरा सैनिक युद्ध करीऱ्हायनात म्हणून मले घर जान योग्य नई अस समजीसन तेनी घर जावाले नकार दिधा. म्हणून दाविद नि उरीया ले परत युद्ध मा धाळ व सेनापती ले सांग कि तेनी तुंबळ युद्ध ना जागा वर उरीया ले नेमजो म्हणजे उरीया युद्ध मा मारामा ईन.
उरीया मरा नंतर दाविद नि बथशेबा संगे लगन कर. नंतर तिनी दाविद ना पुत्र ले जल्म दिध. दाविद नि करेल काम मुळे परमेश्वर ना राग भळकना, व तेनी नाथान भविष्यद्वक्ता ले दाविद कळे धाळीसन तेना पाप कितला द्रुष्ट होतात एना बारामा सांग. दाविद नि आपला पाप ना बारामा पश्चाताप करा आणि परमेश्वर नि तेले माप कर. नंतर मरा लगून दाविद नि गैरा कठीण टाईम मा लगून परमेश्वर ना आज्ञास्ले पालन करणा.
पण पाप नि शिक्षा म्हनिसन दाविद ना पुत्र मरी ग्या. दाविद ना उरेल जीवन मा तेना परिवार मा नंतर झगळाच होत ऱ्हायनात व तेना सामर्थ्य नि गैरा कमी हुईग्या. जरी बी दाविद परमेश्वर ना संगे अविश्वासू ऱ्हायना. नंतर दाविद व बथशेबा ले आखो एक पुत्र हुईना, आणि तेस्नी तेन नाव शलमोन ठेव.
बायबल नि गोष्ट : शमूवेल 10; 15-19; 24; 31; 2 शमूवेल 5 : 7; 11 - 12
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।