19. भविष्यद्वक्ता
इस्राएल देश ना पुरा इतिहास मा, परमेश्वर नि तेस्ना कळे भविष्यद्वक्तास्ले धाळ. भविष्यद्वक्ता परमेश्वर कळून संदेश आयकत होतात आणि तेले लोकस लगून पोहोचाळत होतात.
जव अहाब इस्राएल देश ना राजा होता तव एलीया हवू भविष्यद्वक्ता होता. अहाब एक द्रुष्ट राजा होता व तेनी लोकस्ले बालदेवता नि स्तुती कराले प्रोत्साहित कर. एलीया नि अहाब ले सांग, “जठ लगून मी नई सांगत तठ लगून इस्राएल देश मा पाणी नई पळाव.” हय आयकीसन अहाब ले गैरा राग उना.
अहाब एलीया ले मारी टाकाना देखत होता म्हणून परमेश्वर नि एलीया ले जंगल मधला एक नाला जोळे लपिसन राहाले सांग. प्रत्येक दिन सकाय ले व संज्याकाय ले, पक्षीस्ना द्वारे परमेश्वर नि तेले जेवण पुराव. अहाब आणि तेना सैनिक एलीया ले शोधत होतात, पण तेस्ले तो नई सापळना. दुष्काळ इतला भयानक होता कि आखरीमा तो नाला बी आटाई ग्या.
म्हणून एलीया आंगे ना देश मा ग्या. त्या देश मा राहणारी विधवा व तिना पोऱ्या पा जे अन्नधान्य होत दुष्काळ मुळे सरामा एयेल होत. पण तेस्नी एलिया नि कायजी करी, म्हणून परमेश्वर नि तेस्ना गरजा पुरा करात व तेस्ना डबा मधला पीठ व कुप्पी मधला तेल कदीच सरण नई. पुरा दुष्काळ सरालगुन तेस्ना जोळे अन्न वाचेल होत. एलीया त्या जागा वर गैरा वरीस लगून ऱ्हायना.
साळेतीन वरीस नंतर परमेश्वर नि एलीया ले इस्राएल देश मा जाईसन परमेश्वर आते पाणी पाणी धाळनार शे एनी अहाब राजा समोर घोषणा कराले संग. जव अहाब नि एलीया ले देख तव तेनी सांग, “तूच तो छळणार शे ना!” एलीया नि तेले उत्तर दिध, “तूच छळणार शे! तू आपला खरा परमेश्वर यहोवा ले सोळीसन बालदेवता नि पूजा करेल शे. इस्राएल देश ना सर्वा लोकस्ले कर्मेल डोंगरवर लई ये.”
तव इस्राएल देश ना सर्वा लोक, बालदेवाता ना 450 भविष्यद्वक्तास्ना संगे कर्मेल डोंगरवर उनात. एलीया नि लोकस्ले सांग, “तुमी कितला सावा आपला मनस्ले बदलत ऱ्हाशात? जर यहोवा हवू खरा परमेश्वर अशीन त तेनीच सेवा करा! जर कदी बाल देवता खरा अशीन, त तेनी सेवा करा.”
मंग एलीया नि बालदेवता ना भविष्यद्वक्तास्ले सांग, “एक बईल ले मारा आणि अर्पण तयार करा, पण तेले आग लावू नका. मी बी तसच करसू. जो परमेश्वर आग ना द्वारे उत्तर दिन तोच खरा परमेश्वर राहीन.” ह्या प्रकारे बालदेवता ना याजकस्नी होमार्पण तयार कर पण तेले आग नई लाव.
मंग बालदेवता ना भविष्यद्वक्ता प्रार्थना करू लागनात, “बालदेवता, आमनी आयक!” त्या दिन भर प्रार्थना करत आणि आराया मारत होतात, तेस्नी स्वता ले चाकू कण काप बी तरी बी तेस्ले उत्तर नई भेटन,
आखरीवर संज्याकाय ना टाईम ले एलीया नि परमेश्वर साठे होमार्पण तयार कर. मंग तेनी लोकस्ले बारा घागरी ( पाणी भरान भांड) पाणी त्या होमबलीवर व इंधनवर ओताले संग. इतल कि होमबली व इंधन व वेदी ना आजु-बाजू आणि खाल्ली जमीन बी पुरी वल्ली हुईगी.
मंग एलीया नि प्रार्थना करी. “ओ परमेश्वर, अब्राहाम, इसहाक, व याकोब ना परमेश्वर, इस्राएल देश मा तूच परमेश्वर शे आणि मी तुना सेवक शे हय सर्वास्ले दाखाळ. मले उत्तर दे म्हणजे तूच खरा परमेश्वर शे अस ह्या लोकस्ले पक्क माहिती पळीन.”
तव परमेश्वर पासून आग उतरनी आणि तेनी होमबली, इंधन, दघळ आणि माती आणि त्या खळक मधल पाणी ले बी भस्म करी टाक. हय देखीसन सर्वा लोक पालथा पळीसन सांगाले लागनात, परमेश्वर (याहोवा) हवूच परमेश्वर शे! हवूच परमेश्वर शे!”
तव एलीया नि तेस्ले सांग, “अहाबना भविष्यद्वक्तास्ले धरा, तेस्ना मधून एक ले बी निसटीसन जावू दिवू नका!” तव तेस्नी तेस्ले धर, आणि तेस्ले दूर लीजाईसन मारी टाक.
मंग एलीया नि अहाब राजा ले सांग, “लवकर नगर मा जा कारण कि पाणी ईऱ्हायना.” लगेच आकाश मा काय ढग जमा हुईसन मुसयधार पाणी पळाले लागणा. यहोवा परमेश्वर नि ह्या प्रकारे दुष्काळ ले समाप्त कर आणि मीच खरा परमेश्वर शे हय सिद्ध कर.
एलीया ना नंतर परमेश्वर नि अलीशा नाव ना माणुस ले भविष्यद्वक्ता म्हनिसन नेम. परमेश्वर नि अलीशा ना द्वारे बराच चमत्कार करात. एक चमत्कार शत्रू ना सेनापती नामान, एनासाठे हुईना, तेले एक भयानक चर्मरोग होता. तेनी अलीशा ना बारामा आयकेल होत म्हणून तो तेना कळे ग्या व मले बर कर अशी विनंती करी. अलीशा नि नामान ले यार्देन सात वरीस सात सावा डुबकी माराले सांग.
सुरुवात मा नामान ले राग उना व अस कराले तो तयार नई हुईना, कारण कि ते तेले मूर्खपणा सारख वाटण. पण नंतर तेनी आपला मन बदल व तेनी यार्देन नदी मा जाईसन सात सावा डुबकी मारी. जव सातवा टाईम ले तेनी डुबकी मारी तव तेना कोळ पुरा बरा हुईग्या! परमेश्वर नि तेले बर करेल होत.
परमेश्वर नि दुसरा भविष्यद्वक्तास्ले बी धाळ. त्या सर्वास्नी लोकस्ले मुर्तीपुजा बंद करा आणि दुसरास्ले न्याय व दया दाखाळा अस सांग. भविष्यद्वक्तास्नी तेस्ले ईशारा दिधा कि जर तेस्नी आपला वाईट कामस्ले सोळीसन परमेश्वर ना आज्ञास्ले नई मान त परमेश्वर तेस्ले दोषी ठराईसन तेस्ले दंडित करीन.
गैरा सावा लोकस्नी परमेश्वर ना आज्ञास्ले मान नई. तेस्नी घळी-घळी भविष्यद्वक्तास्ना अपमान करा व कदी-कदी तेस्ले मारी बी टाक. एक सावा तेस्नी यिर्मया भविष्यद्वक्ता ले मरासाठे कोल्ली हेर मा ढकली टाकेल होत. हेर ना खाल्ला गय मा तो गाळाई जायेल होता, पण नंतर राजा ले तेनावर दया उणी व तेले मराना पहिले तेले बाहेर काळानी तेनी तेना सेवकस्ले आज्ञा दिधी.
जरी बी लोक तेस्ना द्वेष करत होतात, तरी बी भविष्यद्वक्ता परमेश्वर ना साठे बोलत ऱ्हायनात. तेस्नी लोकस्ले सावधान राहाणा ईशारा दिधा कि जर कदी तेस्नी पश्चाताप नई कर त परमेश्वर तेस्ना नाश करीन. परमेश्वर ना अभिचन ना प्रमाणे मसीहा (ख्रिस्त) येणार शे एनी बी तेस्नी आठवण करी दिधी.
बायबल नि गोष्ट:1 राजे 16 - 18; 2 राजे 5 ; यिर्मया 38
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।