22. योहान ना जल्म

22. योहान ना  जल्म — चित्र 1

पहिला काळ मा, परमेश्वर आपला लोकस संगे देवदूत व भविष्यद्वक्तास संगे बोलणा. पण त्या नंतर 400 वरीस लगून तेनी लोकस्ना बोल नई. अचानक एक दिन जखऱ्या नाव ना एक माठारा भविष्यद्वक्ता कळे एक देवदूत एकसंदेश लिसन उना. जखऱ्या व तेनी बायको, अलीशिबा, ह्या धार्मिक लोक होतात, पण तेस्ले पोर-सोर नई होतात.

22. योहान ना  जल्म — चित्र 2

देवदूत नि जखऱ्या ले सांग, “तुनी बायको ले पोऱ्या होणार शे.”तेना नाव तुमी योहान ठेवज्यात. तो पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईसन, मसीहा ना आगमन साठे लोकस्नी तयारी करीन जखऱ्या नि उत्तर दिधा, “मी आणि मनी बायको आते गैरा माथारा शेतस आणि आते आमले पोर होवू सकत नई! हय होवू सकीन अस मी कसकाय समजू?”

22. योहान ना  जल्म — चित्र 3

देवदूत नि जखऱ्या ले सांग, “तुले हय चांगली बातमी सांगा साठे परमेश्वर नि मले धाळेल शे. तुनी मना वचनवर विश्वास नई ठेवा, म्हणून पोऱ्या ना जल्म होवा लगून तुले बोलता येवाव नई. लगेच, जखऱ्या मुक्का हुईग्या. तव देवदूत जखऱ्या ले सोळीसन चालना ग्या. त्या नंतर जखऱ्या घर उना आणि तेनी बायको गर्भवती हुईनी.

22. योहान ना  जल्म — चित्र 4

जव अलीशिबा सहा महिना नि गरोदर होती, तव तोच देवदूत अलीशिबा ना नाता मधली मरिया ले अचानक प्रगत हुईना. ती कुवारी होती व योसेफ नाव ना माणुस संगे टीना साखर पुळा हुयेल होता. देवदूत नि सांग, “तू गर्भवती होशीन आणि तुले पुत्र हुईन. तू तेना नाव येशु ठेवजो. तो परात्पर परमेश्वर ना शे जो कायम राज्य करीन.”

22. योहान ना  जल्म — चित्र 5

मरिया नि उत्तर दिध, “हय कस हुईन, मी त कुवारी शे?”देवदूत नि स्पष्ट कर, “पवित्र आत्मा तुना ईन, आणि परमेश्वर ना सामर्थ्य तुना वर छाया करीन. म्हणून तो पुत्र पवित्र, परमेश्वर ना पुत्र राहीन.” देवदूत नि सांगेल गोष्टीस्वर मरिया नि विश्वास ठेवा.

22. योहान ना  जल्म — चित्र 6

देवदूत नि भेट नंतर लगेच मरिया अलीशिबा ले भेटाले गई. मरिया ना हय अभिवाद आयकताच अलीशिबा ना पोट मधला पोऱ्या नि खुशी कण उडी मारी. परमेश्वर नि तेस्ना साठे जे काही करेल होत तेना बारामा दोन्ही बायास्नी एकत्र खुशी करी. अलीशिबा ले भेटीसन तीन महिना नंतर मरिया आपला घर परत उणी.

22. योहान ना  जल्म — चित्र 7

अलीशिबा नि आपला पुत्र ले जल्म देवा नंतर, देवदूत ना सांगा प्रमाणे जखऱ्या व अलीशिबा नि तेन नाव योहान अस ठेव. तव परमेश्वर नि जखऱ्या ले परत बोलानी परवानगी दिधी. जखऱ्यानि सांग, “परमेश्वर नि स्तुती होवो, कारण कि तेनी आपला लोकस्नी आठवण ठीयेल शे! तू, मना पुत्र, तू परात्पर परमेश्वर ना एक महान भविष्यद्वक्ता होशीन जो आपला लोकस्ले तेस्ना पापस्नी माफी कशी भेटीन हय सांगीन.”

बायबल नि गोस्त :लूक 1

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।