23. येशू ना जल्म

23. येशू ना जल्म — चित्र 1

मरियम नि मागणी योसेफ नाव ना एक धर्मी माणूस संगे होयेल होती. मरियम गरोदर शे अस आयकीसन तेले वाटण कि, हय बाळ तेन नई शे. तो धर्मी माणूस मुळे मरियम नि आब्रू नई जावाले पायजे म्हणीसन तेनी गुप्त पणे तिले सोळाना विचार करेल होता. तेले अस कराना पयले एक देवदूत तेना स्वप्न मा उना व तेना सांगे बोलणा.

23. येशू ना जल्म — चित्र 2

देवदूत नि सांग. “योसेफ, मरियम ले तू आपली नवरी म्हणून स्वीकार कराले भ्याऊ नको. तिना पोट मधल बाळ हय पवित्र आत्मा कळून शे. ती एक पोरगा ले जल्म दिन व तेना नाव येशू (म्हणजे ‘देव तारण करस’) अस ठेव कारण कि तो लोकस्ले तेस्ना पापस पासून सोळवीन.”

23. येशू ना जल्म — चित्र 3

तव योसेफ नि मरियम संगे लगन करणा व आपली नवरी म्हणीसन तीन स्वीकार करणा, पण त्या बाळ ना जल्म होवा लोंग तो तिना संगे जपणा नई.

23. येशू ना जल्म — चित्र 4

जव बाळ ना जल्म होवाना टाईम जोळे उना, तव रोमी सरकार नि जनगणना करासाठे आपला आपला गाव जावाले सांग, योसेफ आणि मरियम येस्ले नासरेथ तून बेथलेहेम असा लंबा प्रवास करणा पळणा, कारण कि तेस्ना पूर्वज दाविद हवू बेथलेहेम गाव ना होता.

23. येशू ना जल्म — चित्र 5

बेथलेहेम ले पोहोचावर तेस्ले राहाले जागा भेटनी नई. फक्त ढोरस्ना गोठा मा जागा होती ती तेस्ले भेटनी. बाळ ना जल्म त्या गोठा मा हुयन व तेनी माय नि तेले गव्हाणी मा ठेव. तेस्नी तेना नाव येशू ठेव.

23. येशू ना जल्म — चित्र 6

त्या रात ले, कईक मेंढपाळ आपला मेंढरे जंगल मा समायत होतात अचानक एक तेजस्वी देवदूत तेस्ना समोर प्रगट हुयना, आणि त्या गैरा घाबरी ग्यात. देवदूत सांगणा, “भ्याऊ नका कारण कि मी तुमना साठे मोठी आनंद नि बातमी लिसन येल शे आज बेथलेहेम नगर मा तुमनासाठे ख्रिस्त म्हणजे प्रभू नि जल्म लीयेल शे.”

23. येशू ना जल्म — चित्र 7

“जा आणि बाळ ले झामला, आणि तो तुमले कपळा मा गुंडायेल गव्हाणी मा ठीयेल दिखीन.” अचानक, आकाश मा देवदूत देव नि स्तुती करत सांगणात, “वरे स्वर्ग मा देव ले गौरव आणि पृथ्वी वर ज्या लोकस्वर जेनी कृपा हुयेल शे तेस्ले शांती.”

23. येशू ना जल्म — चित्र 8

मेंढपाळ लगेच येशू ना जल्म ना ठिकाण वर पोहचनात आणि देवदूत ना सांगेल प्रमाणे तेस्ले तो बाळ गव्हाणी मा ठीयेल दिखना. हय देखीसन तेस्ले गैरा आनंद हुयना. मरियम ले बी गैरा आनंद हुयना. आपण जे देख व आयकनूत तेना विषय मा आनंद करत मेंढपाळ आपला मेंढ्यास कळे परतनात.

23. येशू ना जल्म — चित्र 9

थोडा दिन नंतर पूर्व दिशा मा एक खास तारा ज्ञानी लोकस्नि देख. तेस्ले म्हायीत पळण कि, हा यहुदीस्ना एक नवीन राजा जल्म ले येल शे. म्हणीसन तेना दर्शन करासाठे तेस्नी गैरा मोठा प्रवास करा. त्या बेथलेहेम ले उनात आणि जठे येशू आणि तेना माय-बाब ऱ्हात होतात ते घर तेस्नी झामल.

23. येशू ना जल्म — चित्र 10

जव त्या ज्ञानी लोकस्नी येशू बाळ तेनी माय मरियम तिना संगे देखनात तव तेस्नी तेले नमन करणात व तेनी उपासना करणात. तेस्नी येशू बाळ ले मौल्यवान भेटवस्तू दिनात तव त्या आपला घर परतनात.

बायबल कथा:मत्तय 1; लूक 2

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।