24. योहान येशू ना बाप्तिस्मा करस
योहान, जाखऱ्या आणि अलीशिबा येस्ना पोऱ्या, मोठा हुयसन एक संदेष्ठा बनस. तो जंगल मा ऱ्हाये, रानमध व टोळा खास आणि तेना कपळा उंट ना केस कण बनायेल होतात.
योहान ना भाषण आयका साठे गैरा लोक जंगल मा जावू लागनात. तेनी तेस्ले प्रचार कर, “मन फिरावा, कारण कि स्वर्ग ना राज्य जोळे इजायेल शे.’’
योहान ना संदेश आयकीसन गैरा लोकस्नि मन फिरावनात आणि योहान नि तेस्ले बाप्तिस्मा दिधा. गैरा धार्मिक पुढारी लोक देखील बाप्तिस्मा लेवासाठे उनात, पण तेस्नी आपला पाप ना विषय मा मन फिराव करेल नई होतात व आपला पाप ले कबूल नई करेल होतात.
योहान त्या धार्मिक पुढारीस्ले सांगना, “तुमी सापस्ना पिल्लास सारखा. मन फिरावा आणि तुमनी वागणूक बदला. प्रत्येक झाळ जे चांगल फय देत नई ते तोळामा इन व आग मा टाकामा इन. योहान नि संदेष्ठास्ना या वचन नि पूर्तता करी, “देखा मी मना दूत तुना पुळे धाळस तो तुना साठे रस्ता सुधारीन.”
काही यहुदीस्नि योहान ले तू ख्रिस्त शे कि काय अस इचारनात. योहान नि सांग, “मी ख्रिस्त नई, पण मना मांगे एक जन इऱ्हायणा तो इतला महान शे कि, तेना जोळा ना बंद सोळाना योग्य बी नई शे.”
दुसरा दिन येशु योहान कळे बाप्तिस्मा लेवासाठे उना योहान नि तेले देखीसन सांग, “देखा. जग ना पाप हरण करणारा देव ना कोकर.”
योहान येशू ले सांगना, “मी तुले बाप्तिस्मा देवाना योग्य नई तेना ऐवजी माले तुना कळून बाप्तिस्मा लेवानी गरज शे, पण येशू तेले सांगणा, “तू मले बाप्तिस्मा दे, कारण कि देव नि नजर मा हय करान योग्य शे.” तव योहान नि तेले बाप्तिस्मा दिधा. जरी येशू नि काहीच पाप करेल नई होता.
जव येशू बाप्तिस्मा नंतर पाणी तून वरे उना, तव देव ना आत्मा कबुतर ना रूप मा इसन तेनावर थांबणा. त्याच टाईम ले आकाश तून आवाज उना, “तू मना परमप्रिय पोऱ्या शे, तुना विषय मा मी गैरा खुश शे.”
देव नि योहान ले सांगेल होता, “तू बाप्तिस्मा दियेल ज्या व्यक्ती वर पवित्र आत्मा उतरी इन तोच व्यक्ती देव ना पोऱ्या आशीन” एकच देव शे पण जव योहान नि येशू ले बाप्तिस्मा दिधा, तव तेनी देवबाप बोलत देखणा, देवपुत्र येश देखणा. आणि पवित्र आत्मा दिखना.
बायबल कथा:मत्तय 3; मार्क 1:9 - 11; लूक 3: 1 - 23
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।