25. येशू नि सैताना कडून परिक्षा
बाप्तिस्मा नंतर लगेच पवित्र आत्मा नि येशू ले जंगल मा लीग्या, त्या जागावर येशू चाळीस दिन व चाळीस रात्र उपवास करस. तव सैतान नि तठे इसन येशू नि परीक्षा लिधी.
सैतान नि येशू ले मोह मा पाडना, “जर तू खरोखर देव ना पोऱ्या शे, त ह्या दघळ ले भाकर होवानी आज्ञा दे म्हणजे तुले जेवण भेटीन.”
येशू नि उत्तर दिधा, “देव ना वचन मा अस लिखेल शे, ‘लोकस्ले जगा साठे फक्त भाकर नको, तर देव ना तोंड मधून निघणारा प्रत्येक वचन नि गरज शे.”
मंग सैतान नि येशू ले लिसन मंदिर ना चोटी वर उभा करा आणि तेले सांग, “तू देव ना पोऱ्या शे त खाले कुद कारण कि अस बी लिखेल शे, देव आपला दूतस्ले तुना विषय मा आज्ञा करीन, आणि तुना पाय खाले आपटावू नई म्हणून त्या तुले हात वर झेली लेतीन.”
पण येशू नि सैतान ले पवित्र शास्त्र तून उत्तर दिधा. तो सांगना, “देव आपला वचन मधून आपला लोकस्ले आज्ञा देस, तू आपला देव परमेश्वर नि परीक्षा लेवू नको.”
मंग सैतान नि येशू ले जग ना सर्व राज्य व वैभव दाखाळा आणि सांगना, “जर तू पाया पडीसन माले नमन करशीन त मी हय सगळ तुले दिन.”
येशू नि सांग, “अरे सैतान चालना जाय. देव आपला वचन मा लोकस्ले आज्ञा करस , परमेश्वर तुना देव येले नमन कर व फक्त तेनीच उपासना कर.”
असा प्रकारे येशू सैतान ना तोंड ले बली नई पळणा म्हणून सैतान तेले सोळीसन तठून निंगी ग्या. मंग देवदूत इसन येशू नि सेवा करणात.
बायबल कथा:मत्तय 4:1 - 11; मार्क 1 : 12 -13 1; लूक 4 : 1-13
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।