26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 1

सैतान ना परीक्षा वर विजय हुईसन येशु पवित्र आत्मा ना सामर्थ्य कण परिपूर्ण हुईसन जठे तो राहात होता गालील या जागा वर परत उना. येशु परमेश्वर ना वचन ना शिक्षण देत गैरा जागा वर जात होता. प्रत्येक झन तेना बारामा चांगलच बोलत होतात.

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 2

येशु तेना धाकल पणा ना गाव नासरेथ या ले ग्या. शब्बाथ ना दिन, तो स्तुती करत त्या जागा वर ग्या. तेस्नी तेले यशया भविष्यद्वक्ता ना ग्रंथ वाचाले दिध. येशु नि त्या ग्रंथ मधून काही भाग लोकस्ना समोर वाच.

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 3

येशु नि वाच, ‘‘परमेश्वर नि तेना आत्मा मले दियेल शे, ते एनासाठे कि गरीबस्ले चांगली बातमी सांगू. धरीसन लीजायेलस्नी सुटका व अंधास्ले परत द्रुष्टी ना फायदा होव साठे व ठेचामा ईऱ्हायत असास्ले सोळाईसन धाळो एनासाठे घोषणा करो. परमेश्वर नि कृपा प्रसाद ना वरीस नि घोषणा करो.’’

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 4

त्या नंतर येशु खाले बसणा. प्रत्येक झन तेले निरखीसन देख.तेस्ले माहित होत कि येशु नि वाचेल शास्त्र मधला हवू उतारा ख्रिस्त येशु ना बारामा होता. येशु नि सांग, ‘‘हय शास्त्रलेख आज जव तुमी आयकी ऱ्हायनात पूर हुयेल शे. ’’ तव सर्वा आश्चर्य कराले लगनात. ‘‘हवू योसेफ न पुत्र शे ना?’’ त्या म्हणू लागणात.

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 5

मंग येशु नि सांग, ‘‘कोणता बी भविष्यद्वकता ले तेना गाव मा मान नई भेटत.न एलीया भविष्यद्वक्ता काय मा इस्राएल देश मा गैरा विधवा होतात. पण जव साळेतीन वरीस दुष्काळ पळणा तव परमेश्वर नि इस्राएल देश मधला विधवास्ले मदत करासाठे एलीया ले नई धाळ, पण दुसरा देश ना विधवास्ले मदत करासाठे धाळ.’’

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 6

येशु नि पुढे संग, ‘‘आणि अलिशा भविष्यद्वक्ता ना काय मा इस्राएल देश मा गैरा कृष्टरोगी होतात. पण अलिशा नि तेस्ना मधून कोलेच बर नई कर. तेनी फक्त नामान ना कुष्टरोग बरा करा, तो इस्राएल देश ना शत्रूस्ना सेनापती होता.’’ येशु ना भाषण आयकनारा लोक यहुदी होतात. म्हणून जव तेस्नी हय आयक, तेस्ले तेना गैरा राग उना.

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 7

नासरेथ मधला लोकस्नी येशु ले धरीसन व्हळत डोंगर ना कळावरुन फेकीसन तेले मारी टाका साठे लीग्यात. पण येशु नि गर्दी मधून रस्ता काळत, नासरेथ गाव ले सोळी दिध

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 8

मंग येशु गालील मधला जिल्हा मधून प्रवास करत ग्या व गैरा लोक तेना कळे उनात. तेस्नी तेना जोळे गैरा आजारी, अपंग, पांगळे, बहिरा, आणि मुक्का लोकस्ले लिसन उनात आणि येशु नि तेस्ले बर कर.

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 9

भूत लागेल असा गैरा लोकस्ले येशु कळे लयामा उन. येशु ना आज्ञा कण, त्या भूत त्या माणुस मधून बाहेर निघी ग्यात व गैरा सावा आराया मारत सांगत होतात, ‘‘तू परमेश्वर ना पुत्र शे!’’ मोठी गर्दी नि आश्चर्यचकित हुईसन परमेश्वर नि स्तुती करी.

26. येशु आपली सेवा नि सुरुवात करस — चित्र 10

तव येशु नि बारा शिष्यस्नी निवळ करी, तेस्ले येशुना प्रेषित म्ह्नामा मा उन. त्या प्रेषित येशु ना संगे प्रवास करत आणि तेना पासून शिकत होतात.

बायबल नि गोष्ट:मत्तय 4 : 12 - 25; मार्क 1 : 14 - 15; 35 - 39; 3 : 13-21; लूक 4 : 14 - 30; 38 - 44

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।