27. चांगल्या शोमरोनी नि गोष्ट
एक दिन, यहूदी धर्मशात्र ना ज्ञानी व्यक्ती येशु नि परीक्षा लेवासाठे ईसन सांगू लागनात, ‘‘गुरुजी कायम ना जीवन प्राप्त करासाठे मी काय करू? ’’ येशु नि उत्तर दिध, ‘‘परमेश्वर ना नियम ना पुस्तक मा काय लिखेल शे? ’’
तेनी सांग, ‘‘तू आपला परमेश्वर वर पुरा मन कण, पुरा जीव कण व पुरी शक्ती कण प्रेम कर. आणि जसा स्वता वर तसा तू आपला शेजारी वर प्रेम कर. ’’ येशु नि सांग, ‘‘तुनी बरोबर उत्तर दिध! हय कर म्हणजे तू कायम जित्ता ऱ्हाशी. ’’
पण धर्मशात्र ना पंडित स्वताले धर्मी ठरावाले देखत होता म्हणून तेनी विचार, ‘‘मना शेजारी कोण शे? ’’
येशु नि एक गोष्ट सांगीसन त्या धर्मशात्र पंडित ले उत्तर दिध. ‘‘एक यहूदी माणुस यरुशलेम मधून यरीहो शहर ले रस्ता कण जात होता.’’
‘‘त्या माणुस ले रस्ता वरून जातांना, लुटारुस्नी तेनावर हल्ला करा. तेस्नी तेना कळे जी काही मालमत्ता होती सर्वी लिसन तेले मारहाण करीसन अधमरा करीसन सोळीग्यात. मंग त्या तठून निघी ग्यात.
‘‘त्या नंतर लगेच, एक यहूदी पुजारी त्याच रस्ता कण खाली चालत उना. जव ह्या धार्मिक पुढारी नि देख कि ह्या माणुस ले लुटारुस्नी लुटेल शे, अधमरा हाल मा शे, तो रस्ता ना दुसरा बाजू कण चालना ग्या, तेनी जेले मदत नि गरज शे असा माणुस कळे दुर्लक्ष कर आणि पुळे चालना ग्या.
‘‘त्या नंतर थोळा टाईम मा, एक लेवी त्याच रस्ता कण उना. (लेवी ह्या यहूदी लोकस मधून एक गोत्र होत ज्या मंदिर नि सेवा मा पुजारीस्नी मदत करत होतात.) लेवी नि बी त्या माणुस कळे, जेले लुटारुस्नी लुटेल होत, मारेल होत, दुर्लक्ष कर व दुसरा रस्ता कण निघी ग्या.”
‘‘तेना मांगून येणार तिसरा व्यक्ती एक शोमरोनी होता. (शोमरोनी ह्या यहूदी वंश मधला दुसरा देश ना लोकस संगे लगन करेल लोक होतात.) (शोमरोनी आणि यहूदी ह्या दोन्ही एक-दुसरास्ना द्वेष करत होतात.) पण ह्या शोमरोनी नि त्या यहूदी माणुस ले देख, तव तेले तेनावर दया उणी. मंग तेनी त्या माणुस नि कायजी लिधी व तेना जखम वर पट्टी बांधी.”
‘‘मंग त्या शो,शोमरोनी नि त्या माणुस ले उचलीसन आपला गाढववर बसाळ व तेनी तेले रस्तावर ना एक उतार शाळा मा लय आणि कायजी लिधी.”
‘‘ दुसरा दिन, शोमरोनी ले पुढे प्रवास कारले जान होत. म्हनून तेनी उतार शाळा ना व्यवस्थापक ले काही पैसा दिसन सांग, ‘‘एनी कायजी लेयजो, आणि एनातून जे काही जास्त पैसा खर्च हुईन तो मी परत येवावर तुमले देसू.’’
तव येशु नि त्या धर्मशात्र ना पंडित ले विचार, ‘‘तुले काय वाटस? त्या तीनीस पैकी त्या लुटेल आणि अधमरा अवस्था मा पळेल माणुस ना शेजारी कोण होता? ’’ तेनी उत्तर दिधा जेनी तेनावर दया दाखाळी तो. येशु नि तेले सांग, ‘‘तू बी जाईसन तसाच कर.’’
बायबल नि गोष्ट :लूक 10 : 25 - 37
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।