28. एक मालदार जवान अधिकारी

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 1

एके दिन, एक मालदार जवान अधिकारी येशु कळे ईसन विचारू लागणा, ‘‘उत्तम गुरुजी, कायम ना जीवन भेटो म्हणून मी काय करू? ’’ येशु नि तेले सांग, ‘‘तू मले उत्तम काब सांगस? एक परमेश्वर ले सोळीसन आखो कोणी बी उत्तम नई शे. पण जर कदी तुले कायम ना जीवन पाहिजे, त परमेश्वर ना आज्ञास्ले मान. ’’

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 2

तेनी विचार , ‘‘कोणता आज्ञास्ले मले पालन करान आवशक शे? ’’ येशु नि उत्तर दिध, ‘‘खून नको करजो. व्यभिचार नको करजो. चोरी नको करजो. खोत नको बोलजो. आपला माय-बाप ना मान ठेवजो. आणि जशी स्वतावर तशीच आपला शेजारी वर बी प्रेम कर.’’

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 3

पण त्या जवान नि सांग, ‘‘ह्या सर्वा आज्ञास्ले मी लहानपणा पासून पालन करत एयेल शे. कायम ना जीवन साठे मले आखो काय करानी गरज शे? ’’ येशु नि तेना कळे देख आणि तेना वर प्रेम कर.

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 4

येशु नि उत्तर दिधा, ‘‘जर तुले परिपूर्ण होण शे, त जा आणि तुनी सर्वी मालमत्ता विकीसन जीतला पैसा एयेल असतीन तितला गरीबस्ले वाटी दे, म्हणजे तुले स्वर्ग मा संपत्ती भेटीन. नंतर ये आणि मना मांगे चालू लाग.’’

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 5

येशु ना हय बोलन आयकीसन तो जवान गैरा नाराज हुईना, कारण कि तो गैरा मालदार होता व आणि आपली मालमत्ता ले दुसरास्ले देवाले नई देखत होता. तो येशु पासून निघी ग्या.

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 6

मंग येशु नि आपला शिष्यस्ले सांग, ‘‘मालदारस्ले स्वर्ग ना राज्य मा जान गैर कठीण शे! हा, मालदार ले स्वर्ग ना राज्य प्रवेश करा पेक्षा उंट ले सुई ना छिद्र मधून जान सोप शे.’’

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 7

जव शिष्यस्नी हय आयक तव तेस्ले आश्चर्य ना धक्का बसणा व तेस्नी सांग, ‘‘त मंग कोण तारण होण शक्य शे’’

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 8

येशु नि शिष्य कळे देखीसन सांग, ‘‘माणुस ले हय अशक्य शे, पण परमेश्वर ले सर्वकाही शक्य शे.’’

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 9

पेत्र नि येशु ले सांग, ‘‘आमी सर्व काही सोळीसन तुना मांगे एयेल शेतस. तेना बदला मा आमले काय फय भेटीन?’’

28. एक मालदार जवान अधिकारी — चित्र 10

येशु नि उत्तर दिधा, ‘‘जेस्नी मना साठे घर, भावू, बहिण, माय, बाप, पोरस्ले आणि मालमत्ता सोळेल शे, तेस्ले ती शेम्बर पट तून जास्त भेटीन व तेना संगे कायम ना स्वर्ग ना जीवन ना वतन भेटीन. पण पहिला त्या आखरी व आखरी त्या पहिला अस गैरास संगे हुईन.’’

बायबल नि गोष्ट:मत्तय 19:16 - 30; मार्क 10: 17 - 31; लूक 18:18 - 30

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।