29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 1

एक दिन, पेत्र नि येशु ले विचार, ‘‘प्रभू जी, जव मना भावू मना विरुद्ध मा अपराध करीन तव मी तेले कितला सावा माफ कराले पाहिजे? सात सावा का? ’’ येशु नि सांग, ‘‘सात सावा नई, सात ना सत्तर साव, ’’ ह्यावरून, येशु अस सांगण होत कि, आपले कायम माफ करत राहाले पाहिजे. तव येशु नि हय गोष्ट सांगी.

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 2

येशु नि सांग, परमेश्वर ना राज्य एक राजा सारखा शे. तेले आपला चाकर कळून हिसाब लेवानी ईच्छा हुईनी. तेना एक चाकर कळे २००,००० वरीस ना पगार एवळा मोठा कर्ज होता.

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 3

‘‘ह्या चाकर ले कर्ज नई फेळावणार होत म्हणून राजा नि सांग कि, ह्या माणुस ले आणि एना परिवार ले गुलाम म्हनिसन विकीसन तेना कर्ज नि फेळ करी ल्या. ’’

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 4

‘‘त्या चाकर नि राजा ना पाया पळीसन सांग, कृपा करीसन मना वर दया कर आणि मले थोळा टाईम दे, कि मी तुना सर्वा कर्ज फेळू. राजा ले त्या चारक वर दया उणी व तेनी तेना सर्वा कर्ज ले माफ करी टाक आणि तेले जावू दिध.’’

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 5

‘‘पण जव हवू चाकर बाहेर ग्या त तेले तेना जोळीदार चाकर भेटणा तेना कळून तेना चार महिना ना पगार एवळा कर्ज लेवाना होता. त्या चाकर नि आपला जोळीदार चाकर ले धर आणि सांग, आतेच मना लीयेल पैसा परत दे.’’

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 6

‘‘तेना जोळीदार चाकर नि गुळघा टेकीसन सांग, मना वर दया कर आणि मले थोळा टाईम दे, कि मी तुना सर्वा कर्ज ले फेळू. पण तेना बदला मा, तेनी आपला जोळीदार चाकर ले सर्वा कर्ज नि फेळ होता लगून बंदीगृह ना ठेव.

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 7

तव तेना संगी दास ले गैर दुख वाटण व तेनी जे काही हुईन ते सर्व आपला मालक ले सांग, तेस्नी राजा कळे जाईसन सर्व काही सांग.’’

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 8

राजा नि त्या चाकर ले बलाई लिध आणि सांग, ओ द्रुष्ट चाकर, तुनी रावन्या करा म्हणून मनी तुना सर्वा कर्ज ले माफ करी टाकेल होत. तशीच तुनी बी आपला जोळीदार चाकर वर दया कराले पाहिजे होती. राजा ले तेना वर गैरा राग उना व राजा नि तेना सर्वा कर्ज फेळा लगून तेले बंदीगृह मा ठेव.

29. कृतघ्न चाकरस्नी गोष्ट — चित्र 9

तव येशु नि सांग, जव तुमी प्रत्येक झन आपला भावू ले मन कण माफ नई करावत त मना सर्ग मधला बाप बी त्या प्रमाणेच तुमना संगे करीन.’’

बायबल नि गोष्ट :मत्तय 18 : 21 - 35

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।