30. येशु पाच हजार लोकस्ले जेवण देस.
येशु नि आपला प्रेषितस्ले गैरा गावस्मा लोकस्ले चांगली बातमी सांगा साठे आणि शिक्षण देवा साठे धाळ. जव त्या येशु कळे परत उनात, त तेस्नी करेल सर्वा कामस्ले तेस्नी येशु ले सांग. तव येशु तेस्ले तलाव ना त्या पार शांत जागा वर थोळा टाईम आराम करा साठे लीग्या. म्हणून त्या जहाज मा बठनात व तलाव ना त्या पार पोहोचनात.
पण त्या जागा वर गैरा लोक होतात तेस्नी येशु आणि शिष्यस्ले जहाज मा बठीसन जातांना देख. हय गर्दी तेस्नातून पुळे तलाव ना त्या पार पोहोचा साठे तलाव ना काठस कळून पयनी. म्हणून येशु आणि तेना शिष्य त्या जागा वर पोहोचनात, तव एक मोठी गर्दी तेस्नी वाट देखत तठे थांबेल होती
त्या गर्दी मा सुमारे 5000 मानस होतात, आणि आखो बाया पोरस्ले मोजेल बी नई होत. येशु ले तेस्ना वर दया उणी. येशु ले, हय गर्दी बिगर मेंढपाळ ना मेंढ्यास सारखी दिखी ऱ्हायंती. तव तो तेस्ले शिकाळू लागणा व तेस्ना मधला आजारी लोकस्ले बरा कराले लागणा.
दुफारले उशिरा, शिष्यस्नी येशु कळे जाईसन सांग, ‘‘गैरा उशीर हुई जायेल शे आणि तठे जवळपास गाव बी नई शे. त तू लोकस्ले धाळी दे कि त्या तेस्ना साठे काही खावाले लेतीन.’’
पण येशु नि शिष्यस्ले सांग, ‘‘तुमी तेस्ले काही तरी खावले द्या. ’’ तेस्नी उत्तर दिध, ‘‘आमी कस काय येतली मोठी गर्दी ले जेवण देवू सकतस? आमना जोळे फक्त पाच भाकरी आणि दोन मासा शेतस. ’’
येशु नि शिष्यस्ले सांग कि, त्या लोकस्ले गवतवर पन्नास पन्नास ना पंगतस्मा बसाले सांगोत.
मंग येशु नि त्या पाच भाकरी आणि दोन मासा लिसन वरे आकाश कळे देख आणि त्या अन्न ना साठे परमेश्वर ले धन्यवाद कर.
मंग येशु नि त्या भाकरी आणि मासास्ना तुकळा करात. मंग तेनी शिष्यस्ले लोकस्ले व्हाळाले दिध. शिष्य लोकस्ले व्हळतच ऱ्हायनात तरी बी ते अन्न सरण नई. सर्वा लोक जेवण करीसन तृप्त हुईग्यात.
तेन नंतर, शिष्यस्नी उरेल भाकरी आणि मासा ना तुकळा गोया करात आणि त्या बारा टोपल्या भरणात. ह्य सर्व जेवण फक्त पाच भाकरी आणि दोन मासास मधूनच पुरावामा उन.
बायबल नि गोष्ट: मत्तय 14:13-21; मार्क 6:31-44; लूक 9: 10 - 17; योहान 6 : 5 - 15
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।