31. येशु पाणी वर चालस

31. येशु पाणी वर चालस — चित्र 1

तव लोकस्ले घर धाळा नंतर येशू नि शिष्यास्ले नाव मा बसिसन समुद्र ना त्या पार जावाले सांग, सगळा लोक जावा नंतर येशू डोंगर वर प्रार्थना करा साठे ग्या. येशू तठे एखलाच होता, आणि रात ले गैरा उशिरा लोंग तो प्रार्थना करत ऱ्हायना.

31. येशु पाणी वर चालस — चित्र 2

तठ लोंग शिष्य नाव चालावत ऱ्हायनात, पण गैरी रात हुईगी तरी बी त्या समुद्र ना मधला भाग लोंगच पोहचेल होतात. गैरी मेहनत कण त्या नाव चालावत होतात कारण कि वारा जोर मा तेस्ना विरुद्ध मा चालत होता.

31. येशु पाणी वर चालस — चित्र 3

तव येशू प्रार्थना करीसन शिष्यास कळे उना, तो समुद्र मा पाणी वर चालत तेस्ना नाव कळे येत होता.

31. येशु पाणी वर चालस — चित्र 4

येशू ले देखीसन शिष्य गैरा घाबरी ग्यात, कारण कि तेस्ले वाटण कि त्या कोणी भूत ले देखी ऱ्हायनत. येशू ले म्हायीत होत कि, त्या घाबरी जायेल शेतस म्हनिसन तेनी तेस्ले सांग, “घाबरू नका. मीच शे.”

31. येशु पाणी वर चालस — चित्र 5

तव पेत्र येशू ले सांगना, “प्रभू जी, जर तू शे, त माले पाणी वर चालानी आज्ञा दे, “येशू नि पेत्र ले सांग, “ये.”

31. येशु पाणी वर चालस — चित्र 6

म्हणीसन पेत्र नाव मधून उतरीसन येशू कडे पाणी वर चालू लागणा. पण थोड चाला नंतर, तेनी आपली नजर येशू पासून दूर करी आणि तो लाटास कळे व वारा कळे देखू लागणा.

31. येशु पाणी वर चालस — चित्र 7

तव पेत्र भ्याय गया आणि पाणी मा बुडू लागणा. तेनी जोर मा आराया मारा, “प्रभू जी, माले वाचाळ.” येशू लगेच तेनाकळे गया आणि तेले पकळना. मंग पेत्र ले सांगना, “अरे अल्पविश्वासी माणूस, तू शक काब करणा?”

31. येशु पाणी वर चालस — चित्र 8

जव पेत्र आणि येशू दोन्ही नाव मा चडनात, तव लगेच वारा थांबणा आणि पाणी शांत हुयना. हय देखीसन शिष्यास्ले गैरा आश्चर्य वाटणा. तेस्नी येशू ले नमन कर आणि सांग, “तू खरज, देव ना पोऱ्या शे.”

बायबल कथा:मत्तय 14 : 22 - 33; मार्क 6 : 45 - 52; योहान 6 : 16 - 21

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।