32. येशू एक भूतग्रस्त मनुष्य ले व आजारी बाई ले बरा करस
एक दिन येशू आणि तेना शिष्य नाव मा बठीसन समुद्र ना त्या पार गरसेकर ऱ्हायनारा प्रदेश मा गयात.
सरोवर ना त्या पार जाताच एक भूतग्रस्त माणूस येशू कळे पयत उना.
हवू माणूस इतला शक्तिशाली होता कि कोणता बी माणूस तेले काबू मा नई करू शकत होता. लोकस्नी तेना हात व पाय साकय कण व बेडी कण बांधनात, पण तो तेले तोळी देस.
तो माणूस कबर मा राहत होता. तो रात दिन जोर मा आराया मारत. तो कपळा घालत नई व आपला शरीर वर द्घड कण घळी-घळी वार करत होता.
जव तो माणूस येशु कळे उना, तव येशू समोर इसन तेनी गुडगा टेक. येशू त्या दुष्टआत्मा ले सांगना, “या माणूस मधून भायेर निंग.“
भूतग्रस्त माणूस जोर मा ओरडना, “परात्पर देव ना पोऱ्या येशू, तू मधमा काब पडस?” कृपया माले छळू नको. तव येशू नि दुष्टआत्मा ले (अशुद्ध आत्मा, भूत ले) विचार, “तून नाव काय शे?” तेनी उत्तर दिधा, “ मना नाव सैन्य शे, कारण कि आम्ही गैरा शेतस.” (“लिजन” हवू शब्द रोमी सेनाना हजारो शिपाहीस्ना गट साठे होता.)
त्या दुष्ट आत्मा येशू ले विनंती करू लागनात, “कृपया आमले या प्रांत मधून काळू नको.” बाजूना टेकडी वर डुक्करस्ना एक झुंड चरत होता. म्हणीसन, दुष्ट आत्मास्नि विनंती करणात, “कृपया तेना बदलामा आमले डुक्करस्मा धाळ.” येशू नि सांग, “जा.”
तव दुष्ट आत्मा त्या माणूस मधून निंगीसन डुक्करस्मा घुशी ग्यात. तव त्या डुक्कर काप वरून खाले पळत ग्या व समुद्र मा बुळनात. त्या झुंड मा सुमारे 2000 डुक्कर होतात.
हय देखीसन डुक्कर चारणारा पयत नगर मा ग्यात व तेस्नी हुयेल हवू प्रकार व येशू नि काय करणा हय प्रत्येक ले सांग. तव नगर ना लोकस्नी इसन त्या भूतग्र्स्त माणूस ले देखनात. तो शांत बसेल, शरीर वर कपळा घालेल, व एक सर्वसामान्य वागणारा माणूस सारखा असा तेस्नी तेले देख.
हय देखीसन लोक गैरा घाबरी ग्यात व तेस्नी येशु ले तेस्ना प्रांत सोळीसन जावाले सांगनात. तव येशू नाव मा बठीसन जावाले तयार हुईना. पयले भूतग्रस्त लागेल माणूस येशू ना संगे जावाले विनंती करू लागणा.
पण येशू तेले सांगना, “नई, तू आपला घर जा व आपला मित्र व परिवार वालास्ले सगळ सांग कि देव नि तुना साठे काय कर व तुना वर कशी दया दाखाळेल शे.”
तव तो माणूस निंगी ग्या व देव नि तेना साठे काय करेल शे येणी साक्ष प्रत्येक ले तेनी दिधी. हय आयकनारा प्रत्येक जन आश्चर्य चकित हुई ग्यात.
येशू सरोवर ना त्या पार परत ग्या. तो तठे पोहचा नंतर, लोकस्नी मोठी गर्दी तेना आजू बाजू जमनी व त्या तेनावर पडू लागनात. ती गर्दी मा बारा वरीस पासून रक्तस्राव नि पिडा वाली एक बाई होती. तिनी आपला सगळा पैसा वैद्यवर खर्च करी दिधा पण तरी बी ती चांगली हुयनी नई, पण तेनी परिस्थिती आजून बी जास्त खराब हुई गयी.
ती आयकेल होती कि येशू नि गैरा रोगीस्ले चांगला करेल शे आणि ती सांगणी, “मले म्हायीत शे कि, जर मी फक्त येशू ना कपळा ले स्पर्श करीन, तरी बी चांगली हुईन.” म्हनिसन तिनी येशू ना मांगे जाईसन तेना कपळा ले स्पर्श करणी. तिनी कपळा ले स्पर्श करताच तिना रक्तस्त्राव थांबना.
लगेच येशू ले म्हायीत हुयन कि तेना शरीर मधून सामर्थ्य जायेल शे. म्हनिसन तेनी मांगे फिरीसन देख आणि सांग, “माले कोणी स्पर्श कर?”
शिष्यास्नि उत्तर दिधा, “लोकस्नी इतली गर्दी तेना आजू बाजू शे व त्या तुले चेंगरी ऱ्हायनात. त तू काब इचारस, “माले कोणी स्पर्श करा?” ती बाई भ्यायसन कापत कापत येशू पुळे जायसन गुळगा टेकनि, मंग तिनी काय कर व कशी चांगली हुयनी ते तेले सांग. येशू नि तिले सांग, “तुना विश्वास नि तुले बर करेल शे शांती कण जाय.”
बायबल कथा :मत्तय 8: 28 - 34; 9 : 20 - 22; मार्क 5 : 1 - 20; 5 : 24ब - 34; लूक 8 : 26 - 39; 8 : 42ब - 48
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।