33. पेरणी करणारा नि गोष्ट
एक दिन समुद्र किनारा जोळे येशू एक मोठा जनसमुदाय ले शिकाळत होता. गैरा लोक तेनी आयकाले एकत्र जमेल होतात तव येशू एक नाव मा बसेल होता व ती नाव पाणी मा थोळा मधमा ढकलनात, एनासाठे कि तेले तेस्ना संगे बोलाले गैरी जागा भेटीन. तो नाव मा बठीसन लोकस्ले शिकाळू लागणा.
येशू नि तेस्ले हय गोष्ट सांगी. “एक शेतकरी बी पेराले निघणा. तो हात कण परतांना, कईक बी रस्ता वर पळणा, आणि आकाश ना पक्षी इसन ते सगळ खाई ग्यात.
“कईक बी खडक वर पडणा, त्या जागावर गैरी कमी माती होती. खडक वरला बी लगेच उगी ग्या, पण (माती खोल नई होता त्या मुळे) तेना मुया खोल जावू शकनात नई, जव दिन निघणा तव, त्या मुरझाई ग्यात”
“आजून कईक बी काटेरी झुडूप मा पडनात. त्या बी वाढू लागनात, पण काटास्नी तेस्नी वाढ रोकी टाक. म्हनिसन काटेरी झुडूप मा पडेल बी नि वाढ होवू शकनी नई व तेस्ले फय नई लागनात.”
“काही बी चांगली जमीन वर पळण. ते बी उगन आणि व्हाळन तेले पिक ऊन 30, 60, आणि कथ 100 पट पिक भेटन. जेले आयका ले कान होत तो आयको!”
ह्या दाखलाना अर्थ शिष्यस्ले समजन नई म्हणून एशुनी , स्पष्टिकरण कर, “कि हय परमेश्वर न वचन शे. रस्ता वरणी जमीन म्हणजे असा माणुस कि जो परमेश्वर ना वचन ले अयकस पण समजत नई आणि सैतान ईसन ते मन मधून काळी टाकस.”
खळकवाली जमीन म्हणजे अशी जमीन जो परमेश्वर ना वचन ले आयकस आणि खुशी कण स्वीकार करस. पण कष्ट व छळ येवा नंतर लगेच अडखळतस.”
“काटावाली जमीन म्हणजे जो परमेश्वर ना वचन ले आयकस, पण संसार नि चिंता, श्रीमंती आणि जग ना सुख ह्या मुळे तेना परमेश्वर वरना प्रेम कमी होत जास. एना परिणाम म्हणून, तेनी आयकेल वचन निष्फय ठरस.”
“पण चांगली जमीन म्हणजे जो माणुस परमेश्वर ना वचन आयकीसन तेनावर विश्वास ठेवस, आणि फय देस.”
बायबल नि गोष्ट :मत्तय 13 :1 -8; 18-23; मार्क 4 : 1 - 8 ; 13 - 20; लूक 8 : 4 - 15
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।