34. येशु गैरा गोष्टी शिकाळस

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 1

येशु नि परमेश्वर ना राज्य ना बारामा गैरा गोष्टीस्ले सांग, उदाहरणार्थ, तेनी सांग, “ परमेश्वर ना राज्य मोहरी ना दाणा सारखा शे जो कोणी एक झन नि आपला वावर मा पेर, तुमले माहित शे कि मोहरी ना दाना हवू सर्वा बीस्मा गैरा धाकला शे.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 2

पण जव हवू मोहरी ना दाणा उगीसन वाळस तव बगीचा मधला दुसरा झुळूपस्तून मोठा हुईसन ईतला वाळस कि, आकाश ना पक्षी बी ईसन तेना फांदीस्मा वस्ती करस.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 3

येशु नि आखो एक गोष्ट सांग, “परमेश्वर ना राज्य अखमीर सारख शे जो एक बाई नि पीठ मा टाक व पुरा पीठ फुगी गया.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 4

“परमेश्वर ना राज्य वावर मा कोणी तरी दपाळीसन ठीयेल गुप्त खजिना सारखा शे. दुसरा माणुस ले ते सापळन व तेनी ते परत गाळीसन ठेव. तेले एवळी खुशी हुईनी कि तेनी आपली पुरी संपत्ती विकीसन एयेल पैसा कण त्या वावर ले विकत लिध.

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 5

“परमेश्वर ना राज्य एक मूल्यवान मोती सारख शे. जव मोती ना व्यापारी ना नजर मा हय पळस, तव तेनी तेनिवाली सर्वी मालमत्ता विकी टाकी व भेटेल पैसा कण त्या मूल्यवान मोती ले विकत लीटाक.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 6

तव येशु नि काही लोकस्ले एक गोष्ट सांगी ज्या स्वता ना चांगला काम वर विश्वास ठेवतस व दुसरा लोकस्ले तुच्छ मानतस. तेनी सांग, “दोन मानस प्रार्थना करा साठे मंदिर मा ग्यात. तेस्ना मा एक जकातदार आणि दुसरा एक धार्मिक पुढारी होता.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 7

धार्मिक पुढारी नि अशी प्रार्थना करी, “ओ परमेश्वर, मी तुले धन्यवाद देस कि मी दुसरा लोकस सारखा पापी नई शे. ज्या चोर अन्याय, व्यभिचार करतस तेस्ना सारखा मी नई, व ह्या जकातदार सारखा बी नई.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 8

“उदाहरणार्थ, मी हाप्तमा दोनदा उपास करस आणि आपला सर्वा उत्पन्न ना दाहावा भाग बी तुले देस.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 9

“पण तो जकातदार त्या धार्मिक पुढारी पासून गैरा दूर उभा होता, आणि वरे स्वर्गकळे बी देखत नई होता. त्या बदला मा, तेनी आपला हात कण आपली छाती ले मार आणि प्रार्थना करी, “परमेश्वर, मी पापीवर दया कर.”

34. येशु गैरा गोष्टी शिकाळस — चित्र 10

तव येशु नि सांग, “मी तुमले खराज सांगस‌, परमेश्वर नि त्या जकातदार नि प्रार्थना आयकीसन तेले धर्मी ठराव. पण तेले धार्मिक पुढारी नि प्रार्थना नई आवळनी. परमेश्वर प्रत्येक गर्विष्ठ ले खाले करीन, व जो स्वताले नम्र करीन तेले परमेश्वर उच्चा करीन.”

बायबल नि गोष्ट : मत्तय 13 : 31 - 33, 44 - 46; मार्क 4 : 30 - 32; लूक 13 : 18 - 21; 18 : 9 - 14

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।