35. दयावान बाप नि गोष्ट
एक दिन, तेन आयका साठे जमेल गैरा जकातदार आणि पापी लोकस्ले येशु शिकाळत होता.
काही धार्मिक पुढारी बी तठे होतात व येशु पापी लोक व जकातदारस्ले मित्रस सारखा वागस हय तेस्नी देख आणि त्या तेना बारामा आपस मा बोलू लागनात. तव येशु तेस्ले हय गोष्ट सांगी.
“एक माणुस ले दोन पोर होतात. धाकला पोऱ्या नि तेना कळे जाईसन सांग, “बाबा, मना हिस्सा मा येणारी मालमत्ता मले आतेच दे,” ह्या साठे बाप नि आपली संपत्ती ना दोन वाटा दोन पोरस साठे करात.
“लवकरच धाकला पोऱ्या सर्वी मालमत्ता लिसन दूरदेश ले निघी ग्या आणि तठे वाईट काम कण सर्वी संपत्ती ले उडाई टाकी.”
“तेना नंतर, तो जठे तो ऱ्हाय-ऱ्हायंता त्या देश मा भयानक दुष्काळ पडणा व तेले अन्न विकत लेवासाठे तेना पा पैसा नई वाचेल होतात. तव तेले फक्त एकच काम भेटन ते होत वावर मा डुक्करस्ले चाराण काम. तो ईतला दीनवाणा व भुक्या हुईजायेल होता कि ज्या शेंगा डुक्कर खात होतात तेस्ले खावू कि काय अस तेले वाटत होत.
“आखरी वर, तो धाकला पोऱ्या स्वताले सांगणा, मी आठे काय कर रायनू? मन बापणा घरमा नोकरस्ले खावाले भरपूर शे, आणि मी आठे उपाशी मरी ऱ्हायनु.मी मन बाप कडे परत जायरायणु आणि तेना एक नोकर मनीसन रावाले विनंती करसू.”
“ह्या प्रकारे तो धाकला पोऱ्या आपला बापना घर कडे निगना तो दूर राऱ्हायतांन, बापनी तेले देख व तेले तेना वर दया उणी. तो पयत जयसन तेले चुंबन दिधा व तेले भेटना.”
“पोऱ्या सांगणा, “हे बाप मी देवना विरुद्ध मा व आपला विरुद्ध मा पाप करेल से मी आपला पोऱ्यासागाना लाएक नई शे.”
पण तेना बापनी एक चाकरी करणारा ले बोलाई सन सांग लवकर झा आणि मना पोऱ्या ले चागला कपळा लया आणि तेना आगमा अंगुठी घाला. मंग एक पृष्ठ वासरू मारीसन एक मेजवानी तयार करा व आपण बठ्ठा आनंद साजरा करूत, कारण कि मना पोऱ्या मरेल होता, पण जित्ता हुई जायेल शे, तो दवळी जायेल होता. पण आते सापळी जायेल शे.
“ह्या प्रकारे तेस्नी आनंद साजरा करणात. तेना पयले, मोठा पोऱ्या वावर मा काम करीसन घर एल होता. संगीत आणि नृत्य ना आवाज आयकीसन तेले आश्चर्य वाटण.”
“जव मोठा पोऱ्या माहित हुईन कि तेना धाकला भाऊ घर एल शे. तव तेले राग उना व मधमा जात नई होता . तेना बाप भायेर इसन तेले मधमा लीजावा साठे व आनंद मा भागी होवा साठे विनंती करू लागणा. पण तेनी मधमा जावाले नकार दिधा.
“मोठा पोऱ्या आपला बाप ले सांगणा, “इतला वरीस मी तुना साठे विश्वासपूर्ण काम करत ऱ्हायनु शे. मी तुना आज्ञा ना त्या पार काही बी करेल नई शे, तरी बी तू मना मत्रा संगे आनंद करासाठे एक धाकला कोकरू दिधा नई. पण तुना हवू पोऱ्या आपला बठ्ठा पैसा चुकीना रस्ता ले नाश करीसन घर परत येवावर, आह्मी तेना साठे चांगला वासरू कापेल शे.”
“बाप नि उत्तर दिधा, ‘मना पोऱ्या, तू कायम मना संगे शे, आणि मना जे काही शे, हइ बठ्ठ तुनाच शे. पण आपण आते आनंद कराना योग्य शे, कारण कि तुना हवू भाऊ मरेल होता, पण आते जित्ता हुई जायेल शे. तो दवळी जायेल होता. पण आते सापळी जायेल शे.”
बायबल कथा:लूक 15:11 - 32
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।