3. जल प्रलय (महापूर)

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 1

बराच वरीस नंतर, पृथ्वी वर गैरा लोकस्नी वस्ती वाळनी. लोक गैरा दुष्ट व हिंसामय होत ग्यात. त्या ईतला वाईट हुई ग्यात कि परमेश्वर नि ठराव कि तेस्ना जलप्रलय कण नाश करो.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 2

पण नोहा वर परमेश्वर नि कृपादृष्टी होती. पृथ्वी वर ना दृष्ट लोकस्मा राहणार हवू एक न्यायी माणुस होता. परमेश्वर एक मोठा पूर धाळणार होता त्या जलप्रलय ना बारामा परमेश्वर नि नोहा ले सांग तेनी नोहा ले एक मोठा जहाज बनावाले सांग.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 3

परमेश्वर नि नोहा ले 140 मीटर लाम्बी, 23 मीटर आख्खूळ, आणि 13.5 मीटर उच्च जहाज तयार कराले सांग. तेनी नोहा ले जहाज मा तीन ताल, गैऱ्या खोल्या, छत आणि खिळक्या बनावाले सांग. त्या जहाज मा नोहा, तेना परिवार आणि पृथ्वी वर ना प्रत्येक जाती ना पशु-पक्षी जलप्रलय ना टाईम ले सुरक्षित राहणार होतात.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 4

नोहा नि परमेश्वर नि आज्ञा मानी. तेनी आणि तेना तिनी पोरस्नी परमेश्वर ना सांगा प्रमाणे जहाज बनावा. हय जहाज बनावा साठे गैरा वरीस लागनात, कारण कि हय गैर मोठ होत. नोहा नि लोकस्ले जलप्रलय ना बारामा सांग आणि वाईट कामस्ले सोळीसन परमेश्वर कळे फिरा ले सांग पण कोणीच तेना कळे ध्यान नई दिध.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 5

परमेश्वर नि नोहा आणि तेना परिवार ना साठे गैर अन्न-धान्य गोया कराले सांग. जहाज तयार होवा नंतर परमेश्वर नि नोहा, तेनी बायको, तेना पोर आणि सुनस्ले जहाज मा जावाले सांग त्या एकूण आठ झन होतात.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 6

परमेश्वर नि नोहा कळे प्रत्येक प्राणीस्ना आणि पक्षीस्ना नर आणि मादी धाळात. एनासाठे कि त्या जहाज मा जावोत व जलप्रलय पासून तेस्ले संरक्षण भेटो परमेश्वर नि प्रत्येक जाती ना प्राणीस्ना सात नर आणि सात मादी बी धाळात तेस्ना उपयोग अर्पण करा साठे होणार होता. त्या सर्वास्ले जहाज मा जावा नंतर स्वता परमेश्वर नि जहाज ना दरवाजा ले बंद करा.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 7

आणि मंग पाणी चालू हुईना. पाणी, पाणी आणि पाणी. चाळीस दिन आणि चाळीस रात कायम पाणी पाळणा. पृथ्वीखाल्ला पाणी ना झरा बी मोक्या हुई ग्यात आणि तेना मधून जोर मा पाणी वाहाले लागण. पुरी पृथ्वी पाणी कण भरी गई, सर्वा पर्वत बी बुळी ग्यात.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 8

जहाज मधला लोक आणि प्राणीस्ले सोळीसन, जहाज ना बाहेर जमीन वर राहणार सर्वकाही मरी ग्या. जहाज पाणी वर तरंगत ऱ्हायन आणि मधला सर्वा झन बुळा पासून वाचेल ऱ्हायनात.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 9

पाणी थांबा नंतर, जहाज पाच महिना लगून पाणी वर तरंगत होता, आणि त्या टाईम ले पाणी ओसरत ऱ्हायन. मंग एक दिन जहाज एक पर्वत वर टेकन, पण पूर जग आजून बी पाणी खालेच होत. आखो तीन महिना नंतर पर्वतस्ना माथा दिखाले लागनात.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 10

नंतर आखो चाळीस दिनस् नंतर नोहा नि एक कावळा ले पाणी सुकेल शे कि नई हय देखा साठे बाहेर सोळ. तो कावळा कोल्ली जमीन भेटो म्हणून इकळे-तिकळे फिरत ऱ्हायना पण तेले कोल्ली जमीन नई भेटणी.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 11

नंतर नोहा नि एक कबूतर ले बाहेर सोळ. पण तेले बी कोल्ली जमीन नई भेटा मुळे ते नोहा जोळे परत ईपळन. एक हाप्ता नंतर तेनी आखो एक कबूतर ले बाहेर सोळ आणि ते आपली चोच मा जैतून नि फांदी लिसन ऊन पाणी ओसरत होत, आणि झाळ-झुळप व्हाळाले लागेल होतात!

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 12

नोहा नि आखो एक हाप्ता वाट देखीसन त्या कबूतर ले तिसरा सावा सोळ, ह्या टाईम ले तेले आराम लेवा साठे जागा भेटणी आणि ते परत ऊनच नई. पाणी ओसरत होत!

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 13

दोन महिना नंतर परमेश्वर नि नोहा ले सांग, “तू आणि तुना परिवार आते जहाज ना बाहेर येवू सकतस. तुमले गैरा पोर-पोरी आणि नातवंड होवोत आणि पृथ्वी भरी टाका.” मंग नोहा आणि तेना परिवार जहाज ना बाहेर उनात.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 14

नोहा नि जहाज ना बाहेर येवा नंतर वेदी बांधी आणि अर्पण साठे वापर मा येणाऱ्या प्राणीस मधून प्रत्येक प्रकार काही प्राणीस्ना होमार्पण (अर्पण) परमेश्वर ले कर. परमेश्वर नोहा ना होमार्पण कण संतुष्ट हुईना आणि तेले आणि तेना परिवार ले आशीर्वाद दिना.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 15

परमेश्वर नि सांग, “मी वचन देस आठून पुळे मानसस्नी दृष्टता मुळे जमीन ले कदीच श्राप नई देवाव आणि पाणी कण जग ना नाश नई कराव, कारण कि मानस जल्म पासून पापी ऱ्हातस.

3. जल प्रलय (महापूर) — चित्र 16

मंग परमेश्वर नि पहिल्यांदा मेघधनुष्य ले बनाव आणि नोहा संगे करार करणा. मेघधनुष्य जव जव आकाश मा दिखस तव तव परमेश्वर ले मानसस संगे करेल करार नि आठवण येस आणि तेना लोकस्ले बी आठवण येस.

बायबल नि गोष्ट: उत्पत्ति 6-8

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।