4. परमेश्वर ना अब्राहाम संगे करार

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 1

महापुर ना गैरा वरीस नंतर जग मा परत लोक व्हाळनात, आणि सर्वास्नी एकच भाषा होती, परमेश्वर ना सांगा प्रमाणे पृथ्वी भरी नई टाकता, त्या एकत्र जमनात आणि तेस्नी एक शहर बांध.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 2

त्या गैरा गर्विष्ठ होत ग्यात, आणि परमेश्वर नि काय सांग एना कळे ध्यान नई दिध, तेस्नी स्वर्ग लगून पोहोचीन असा एक उच्चा बुजुर नि बी बांधानी सुरुवात करी. परमेश्वर नि सांग ह्या प्रकारे दुष्टाई करा साठे त्या एकत्र काम करतीन, त त्या आजून जास्त दुष्ट काम करतीन.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 3

मंग परमेश्वर तेस्ना भाषा मा गोंधय निर्माण कर आणि गैरा भाषा निर्माण करात आणि ह्या प्रकारे तेस्ले सर्वा जग मा पसार. जे शहर तेस्नी बनावाले लिध तेले बाबेल, म्हणजे “गोंधय” अस सांगेल शे.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 4

शेकडो वरीस नंतर, परमेश्वर अब्राम नाव ना माणुस सांगे बोल, परमेश्वर नि तेले सांग, “तू आपला देश आणि आपला नातेवाईकस्ले सोळीसन मी दाखाळसू त्या देश मा जा, मी तुले आशीर्वाद देसू आणि तुमा पासून एक मोठा राष्ट्र बनावसू. मी तुना नाव मोठा करसू. तुले ज्या आशीर्वाद देतीन तेस्ले मी आशीर्वाद देसू आणि ज्या तुले श्राप देतीन तेस्ले मी श्राप देसू. तुना मुळे पृथ्वी वरना सर्वा कुळ आशीर्वादीत होतीन.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 5

अब्राम नि परमेश्वर ना आज्ञा पालन करा. तो आपली बायको साराय आणि सर्वा नोकरचाकर सहित कमायेल सगळी मालमत्ता लिसन परमेश्वर नि दाखाळेल कनान देश मा जावाले निघणा.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 6

कनान देशा मा येवा नंतर परमेश्वर नि अब्राम ले सांग, “तू तुना आजू-बाजू ले देख, हवू देश जो तू देखी ऱ्हायना मी तुले आणि तुना संतानस्ले वतन म्हनीसन देसू. मंग अब्रान तठे वस्ती करीसन ऱ्हायना.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 7

एक दिन अब्राम परात्पर परमेश्वर ना पुजारी मलकीसदेक ले भेटस. मलकीसदेक नि अब्रान ले आशीर्वाद दिधा आणि सांग, “आकाश आणि पृथ्वी ना मालक जो परात्पर परमेश्वर शे अब्राम ले आशीर्वाद देवो.” मंग अब्राम नि मलकीसदेक ले आपला सर्वा गोष्टीस्ना दाहावा भाग दिधा.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 8

गैरा वरीस चालना ग्यात, पण अब्राम आणि साराय ले एक बी पोऱ्या नई होता, परमेश्वर नि अब्राम ले परत दर्शन दि सन सांग कि तेले पुत्र हुईन आणि तेनी संतती आकाश ना तारास सारखी हुईन. अब्राम नि परमेश्वर ना वचन वर विश्वास ठेवा. परमेश्वर वर ठीयेल विश्वास मुळे परमेश्वर नि अब्राम ले नितिमान ठराव.

4. परमेश्वर ना अब्राहाम संगे  करार — चित्र 9

मंग परमेश्वर अब्राम संगे करार करस. करार हवू दोन व्याक्तीस्मा व पक्षस्मा करामा येस. परमेश्वर नि सांग, “तुले तुनाच पोटना पुत्र हुईन.” तुना संतान ले मी कनान देश देसू. पण तव अब्राम ले पुत्र हुयेल नई होता.

बायबल नि गोष्ट: उत्पत्ति 11-15

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।