5. करार ना नुसार हुयेल पुत्र

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 1

अब्राम आणि साराय ले कनान देश मा ईसन दहा वरीस हुईनात, तरी बी तेस्ले पुत्र हुयेल नई होत. म्हणून अब्राम नि बायको साराय नि तेले सांग, “परमेश्वर नि मले पोर नई दिधात आणि आते मी गैरी माथारी होवा मुळे मले पोर होवाव नईत, म्हणून तू मनी दासी हागार ली ले. तीना संगे लगन बी कर म्हणजे ती मना साठे पुत्र ले जल्म दिन.”

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 2

एनासाठे अब्राम नि हागार संगे लगन कर. हागार पासून अब्राम ले पुत्र हुईना आणि तेन नाव तेनी ईश्माएल ठेव. पण सारा हागार ना द्वेष कराले लागणी. ईश्माएल जव तेरा वरीस ना होता, परमेश्वर नि परत अब्राम संगे बोल.

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 3

परमेश्वर नि सांग, “मी सर्वसमर्थ्य परमेश्वर शे. मी तुना संगे करार करसू.” मंग अब्राम नि परमेश्वर ले जमीन वर पालथ पळीसन नमन कर. परमेश्वर नि अब्राम ले अस बी सांग कि, “तू गैरा राष्ट्रस्ना बाप होशी. मी तुले व तुना संतान ले कनान देश दिसू आणि मी तेस्ना कायम ना परमेश्वर होसू. तू आपला परिवार मधला प्रत्येक मानसस्ना सुंता कर.”

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 4

“तुनी बायको साराय ले पुत्र हुईन आणि तोच खरा वारीसदार हुईन. तेना नाव इसहाक ठेवजो. मी तेना संगे आपला करार करसू आणि तेना पासून महान राष्ट्र तयार करसू. मी ईश्माएल पासून बी एक मोठा राष्ट्र तयार करसू, पण मना करार इसहाक संगे राहीन.” मंग परमेश्वर नि अब्राम हय नाव बदलीसन अब्राहाम अस ठेव, एन अर्थ “गैरास्ना बाप.” शे परमेश्वर नि साराय हय नाव बी बदलीसन “सारा” ठेव एना अर्थ “राजकन्या” शे

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 5

त्या दिन अब्राहाम नि आपला परिवार ना सर्वा लोकस्ना सुंता करा. एक वरीस नंतर, अब्राहाम 100 वरीस ना व सारा 90 वरीस नि ऱ्हातांना सारा नि अब्राहाम ना पुत्र ले जल्म दिधा. तेस्नी परमेश्वर ना सांगा प्रमाणे तेना नाव इसहाक ठेवा.

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 6

जव इसहाक जवान हुईना तव परमेश्वर नि अब्राहाम ना विश्वास नि परीक्षा लेवासाठे तेनी सांग, “अब्राहाम, तुना एकुलता एक पुत्र इसहाक ले ले आणि तेनी मले होमार्पण कर.” अब्राहाम परत परमेश्वर नि आज्ञा मानस आणि इसहाक न अर्पण करस.

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 7

अब्राहाम आणि इसहाक ले होमार्पण ना जागा वर जातांना इसहाक नि विचार “बाबा, होमार्पण साठे लाकळ त शेतस पण कोकरू कोठे शे?” अब्राहाम नि सांग, “पोऱ्या, परमेश्वर स्वता होमार्पण साठे कोकरू लई दिन.”

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 8

व त्या होमार्पण ना जागा वर पोहोचनात तव अब्राहाम नि आपला पुत्र इसहाक ले बांध आणि वेदी वर ठेव. तो आपला पुत्र ले मारी टाकणारच होता कि परमेश्वर नि सांग, “थांब, पोऱ्या ले नुकसान नको पोहोचाळू! आते मले समजन कि तू मले भ्यास कारण कि तू आपला पुत्र ले बी मना साठे अर्पण कराले तयार हुई ग्या.”

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 9

अब्राहाम नि आंगे ना झुलुप मा शिंग आटकेल एक एडका ले देख. इसहाक ना जागा वर परमेश्वर नि एडका दिधा. अब्राहाम नि खुशी कण त्या एडका ना अर्पण कर.

5. करार ना नुसार हुयेल पुत्र — चित्र 10

मंग परमेश्वर नि अब्राहाम ले सांग, “कारण कि तु मना साठे सर्व काही देवाले तयार हुईना आपला एकुलता एक पुत्र सुद्धा दिधा म्हणून मी तुले आशीर्वाद देसू. तुना संतान आकाश ना तारास्तुन जास्त होतीन. तुनी मनी आज्ञा ले मान म्हणून तुनी संतती ना द्वारे पृथ्वी वरना सर्वा राष्ट्र आशीर्वादित होतीन.”

बायबल नि गोष्ट: उत्पत्ति 16-22

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।