6. परमेश्वर इसहाक ले मदत करस
जव अब्राहाम धल्ला हुई जायेल होता, तव तेना पोऱ्या इसहाक जवान हुयेल होता, म्हणून अब्राहाम नि आपला दास मधून एक दास ले तेनी ज्या प्रदेश मा तेना नातेवाईक राहातस धाळ कि आपला पोऱ्या इसहाक साठे नवरी लयो.
गैरा लाम्ब प्रवास करा नंतर अब्राहाम ना नातेवाईक राहातस त्या जागा वर परमेश्वर बाप त्या दास ले रिबका जोळे लई येस. ती अब्राहाम ना भावू नि नात होती.
रिबका आपला बाप ना घर सोळीसन त्या दास संगे इसहाक ना घर जावाले तयार हुईनी. ती येवा नंतर लगेच इसहाक नि तिना संगे लगन कर.
बराच वरीस नंतर, अब्राहाम मरी ग्या आणि परमेश्वर तेले करार ना रूप मा दियेल सर्वा अभिवचन इसहाक ले सोपामा उनात. परमेश्वर नि अब्राहाम ले असंक्य संतती देवाना वचन दियेल होत, पण इसहाक नि बायको रिबेका ले पोर-सोर नई होतात.
इसहाक नि रिबेका साठे प्रार्थना करी, आणि परमेश्वर ना कृपा कण तिले गर्भ ऱ्हायना आणि तिना पोट मा जुळी पोर होतात. ह्या दोन्ही पोर रिबेका ना पोट मा राहातांनाच आपस मा झगळा कराले लागनात, तव तिनी परमेश्वर ले विचार कि अस काब हुई ऱ्हायन?
परमेश्वर नि रिबेका ले सांग, “तुना पोट मधला दोन पोरस्ना द्वारे दोन राष्ट्र निर्माण होतीन. त्या आपस मा झगळा करतीन, आणि बाप धाकला नि सेवा करीन.”
जव रिबेका ना पोरस्ना जल्म हुईना, तव पहिला तांबूस वर्ण ना होता आणि तेना पुरा आंग वर बाल होतात, तेन नाव एसाव ठेवामा ऊन. तेना नंतर तेना धाकला भावू एसाव नि टाच धरिसन बाहेर उना आणि तेन नाव याकोब ठेवामा ऊन.
बायबल नि गोष्ट:उत्पत्ति 24:1-25:26
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।