7. देव याकोबास आशीर्वाद देतो

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 1

जव ह्या पोर वाळत होतात, तव याकोब ले घर राहाले आवळे, पण एसाव ले शिकार कराले आवळे. याकोब रिबेका ना आवळता होता, पण इसहाक ले एसाव आवळत होता.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 2

एक दिन जव एसाव शिकार वरून परतेल होता आणि तेले गैरी भूक लागेल होती, एसाव नि याकोब ले सांग, “तुनी बनायेल जेवण मधून मले थोळ दे.” याकोब नि उत्तर दिध, “पहिले तू, तू मोठा पोऱ्या शे म्हणून जे हक्क (अधिकार) तुले शे ते हक्क मले दे.” ह्या प्रकारे एसाव नि याकोब ले आपला मोठा पोऱ्या हक्क दि टाक. मंग याकोब नि तेले थोळ जेवण दिध.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 3

इसहाक नि ईच्छा होती कि आपला आशीर्वाद मोठा पोऱ्या एसाव ले देवू. पण अस कराना पहिले रिबका आणि याकोब ह्या दोनी मियसन याकोब हवूच एसाव शे ढोंग करीसन इसहाक ले फसाळ. इसहाक धल्ला होवा मुळे तेले काहीच दिखत नई होत. याकोब नि एसाव ना कपळा घाला आणि आपली मान वर व हातस्वर मेंढी नि चामळी (कातळी) घाली.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 4

याकोब नि इसहाक जोळे जाईसन सांग, “मी एसाव शे. तू मले आशीर्वाद देवो म्हणून मी तुना कळे एयेल शे.” जव इसहाक नि मेंढी ना केसस्ले हात लाव व तेना कपळास्ना वास लीधा, तव तो एसावच शे अस समजीसन तेनी आशीर्वाद दिधा.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 5

एसाव याकोब ना द्वेष करू लागणा कारण कि याकोब नि तेना मोठा होवाना अधिकार आणि आशीर्वाद सुद्धा चोरेल होता. म्हणून आपला बाप ले मरी जावा नंतर तेनी याकोब ले मारी टाकानी योजना करी.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 6

पण रिबका नि एसाव ना योजना ना बारामा आयक, म्हणून तिनी आणि इसहाक नि याकोब ले आपला दूर देश ले राहणारा नातेवाईकस कळे राहाले धाळ.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 7

याकोब बराच वरीस लगून रिबका ना नातेवाईकस संगे ऱ्हायना, ह्या टाईम मा तेन लगन कर व तेले बारा पोर आणि एक पोर हुईनी. परमेश्वर नि तेले गैर मालदार बनाव.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 8

त्या नंतर वीस वरीस मा याकोब आपला परिवार, नोकर-चाकर आणि ढोर-ढाकरस्ना गवारा संगे कनान मधला आपला घर परतना.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 9

याकोब गैरा घाबरत होत कारण कि तेले वाटत होत कि तेना भावू एसाव आजून बी तेले मारा ले टपिसन बसेल अशीन. म्हणून तेनी आपला कईक जनावरस्ना गवार एसाव ले भेट म्हनिसन धाळ. ज्या दासस्नी त्या गवारास्ले एसाव कळे लीग्यात तेस्नी तेले सांग, “तुना दास याकोब तुना साठे ह्या गवारा भेट म्हणून दि ऱ्हायना. आणि तो बी लवकरच ईन.

7. देव याकोबास आशीर्वाद देतो — चित्र 10

पण एसाव नि पहिलेच याकोब ले माफ करी टाकले होत, आणि तेस्ले एक-दुसरास्ले भेटीसन खुशी हुईनी. मंग याकोब सुख मा कनान देश मा राहू लागणा मंग इसहाक मरी ग्या, आणि याकोब व एसाव नि तेले गाळ. परमेश्वर नि अब्राहाम संगे करेल करार ना अभिवचन आते इसहाक पासून याकोब कळे सुपूर्त करामा ऊन.

बायबल नि गोष्ट: उत्पत्ति 25:27-33:20

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।