37. येशू लाजर ले जित्ता करस

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 1

एक दिन, लाजर गैरा आजारी पडेल नि बातमी येशू ले म्हायीत पळणी लाजर व तेना दोन बहीण मरियम व मार्था ह्या येशू ना जवळ ना मित्र होतात. जव येशू ले हय बातमी म्हायीत पळणी तव तेनी सांग, “हवू आजार मरा साठे नई, त हवू आजार देव ना गौरव साठे शे.” येशू आपला मित्रस वर प्रेम करत होता, पण तो होता त्या ठिकाण वर आजून दोन दिन ऱ्हायना.

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 2

दोन दिन नंतर येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “आपण परत याहुदिया मा जावूत.” शिष्यास्नि उत्तर दिधा, “पण गुरुजी” “थोडा टाईम पयले तठला लोक आपले मारा साठे टीपेल होतात.” येशू नि सांग, “ आपला मित्र लाजर जपेल शे, मले तेले उठाळाले गरजान शे.”

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 3

येशू ना शिष्यास्नी उत्तर दिधा, “प्रभू जी जर लाजर जपेल शे त तो बरा हुईन.” तव येशू नि तेस्ले स्पष्ट शब्द मा सांगना, “लाजर मरी जायेल शे. आणि मी तठे नई होता म्हनिसन मले खुशी होस, येना साठे कि तुम्ही मनावर विश्वास ठेवशान.”

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 4

जव येशू लाजर ना गाव उना, तव लाजर ले मराले चार दिन हुई जायेल होतात. मार्था येशू ले भेट करासाठे भायेर गइ आणि सांगणी, ”प्रभू जी, जर तुम्ही आठे असता तर मना भाऊ मरता नई. पण मना विश्वास शे कि आपण देव कळून जे काही मांगसुत, ते देव दिन.

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 5

येशू सांगना, “परत जित्ता होण व जीवन मीच शे. मनावर विश्वास करणारा मरी जाईन तरी जित्ता ऱ्हाइन. आणि जो मनावर विश्वास करस तो कधीच मराव नई. येणावर तू विश्वास ठेवस का?” मार्था नि उत्तर दिधा, “हा प्रभू जी. तू देव ना पोऱ्या ख्रिस्त शे असा मी विश्वास ठेवस.”

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 6

तव मरियम तठे उणी. ती येशू ले प्रणाम करणी आणि सांगणी, “प्रभू जी, तू आठे ऱ्हायता, त मना भाऊ नई मरता.” येशू नि तेस्ले विचार, “तुमी लाजर ले कोठे ठीयेल शेतस?” तेस्नी सांग, “कबर मा. ये आणि देख.” तव येशू रळना.

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 7

ती खडक मा खोदेल कबर होती व तिना दरवाजा वर मोठा दघळ ठीयेल होता. कबर जोळे इसन येशू तेस्ले सांगना, “दघळ बाजुले करा.” पण मार्था नि सांग“ तेले मराले चार दिन हुई जायेल शे. आते तेना वास येत अशीन.”

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 8

येशु नि उत्तर दिध, “तू विश्वास ठेवशी त परमेश्वर ना गौरव ले देखशी अस मनी तुले सांगेल नई होत का?” मंग तेस्नी त्या दघळ ले दूर कर.

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 9

तव येशु नि वरे स्वर्ग कळे देखीसन सांग, “बाप, तुनी मन आयक म्हणून मी तुना धन्यवाद करस. मले माहिती शे, कि तू मन कायम आयकस, पण जी गर्दी आजू-बाजू ले उभी शे तेस्ना साठे मी बोलणु, एना साठे कि तुनी मले धाळेल शे असा त्या विश्वास करतीन.” मंग येशु नि जोर मा हाक मारी, “लाजर, बाहेर ये.”

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 10

तव लाजर चालत बाहेर उना, तेना हात पाय प्रेतवस्तस्कन बांधेल होतात. येशु नि तेस्ले सांग, “प्रेतवस्त काळाले तेले मदत करा आणि तेले मोक्या करा.” ह्या चमत्कार ले देखीसन गैरा यहुदीस्नी येशु वर विश्वास ठेव.

37. येशू लाजर ले जित्ता करस — चित्र 11

पण यहुदीस्ना धार्मिक पुढारी येशु ना द्वेश करू लागनात, व येशु आणि लाजर ले मारी टाका साठे योजना करू लागनात.

बायबल नि गोष्ट:योहान 11: 1 - 46

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।