39. येशु नि चौकशी

39. येशु नि चौकशी — चित्र 1

हा भर रात ना टाईम होता. सैनिकस्नी येशु नि चौकशी करा साठे तेले महापुजारी ना घर लीग्यात. पेत्र दुरूनच मांगे-मांगे येत होता. त्या जव येशु ले घर मा लीचालना ग्यात, तव पेत्र थंडी होवा मुळे आंग शेकत बसेल होता.

39. येशु नि चौकशी — चित्र 2

घर मा, यहुदी धार्मिक पुढारी येशु नि चौकशी करत होतात. तेस्नी येशु ना विरुध्द बोलाले गैरा खोटा साक्षीदार लयेल होतात. जरी तेस्नी जबानी मा मेय नई होता म्हणून यहुदी पुढारीस्ले येशु ना गुन्हा सिद्ध करता नई उना. या टाईम ले येशु काहीच नई बोलणा.

39. येशु नि चौकशी — चित्र 3

आखरी मा, महापुजारी नि येशु कळे देखीसन विचार, “आमले सांग, कि तू मसीहा, जित्ता परमेश्वर ना पुत्र शे का?”

39. येशु नि चौकशी — चित्र 4

येशु नि सांग, “मी शे, आणि तुमी मले बाप ना बाजुले बसेल व स्वर्ग मधून येतांना देखश्यात,” तव महापुजारी नि रागे भरीसन आपला कपळा फाळात व दुसरा धार्मिक पुढारीस समोर जोर मा सांग, “आते आमले आखो पुरावास्नी गरज नई शे, तो परमेश्वर ना पुत्र शे अस तेनी सांग हय तुमनी स्वतास्नी आयकेल शे. तुमना निर्णय काय शे?”

39. येशु नि चौकशी — चित्र 5

सर्वा यहुदी पुढारीस्नी मनापुजारी ले उत्तर दिधा, “तो मरण दंड साठे पात्र शे,” मंग तेस्नी येशु ना डोया वर पट्टी बांधी, तेना तोंड वर थुक, तेले मार व तेनी मजाक उळावी.

39. येशु नि चौकशी — चित्र 6

पेत्र घर ना बाहेर वाट देखी ऱ्हायंता, तव घर ना काम करणार मधून एक पोर नि तेले सांग, “तू बी येशु ना संगे,” पेत्र नि नकार कर. नंतर दुसरी एक पोर नि असच सांग, आणि पेत्र नि परत एक सावा नकार करा. आखरी वर लोकस्नी सांग, “आमले माहिती शे कि तू येशु ना सांगे होता कारण इ तुमी दोन्ही गालील प्रदेश मधला शेतस.”

39. येशु नि चौकशी — चित्र 7

तव पेत्र नि शेप्पथ खाईसन सांग, जर कदी मी ह्या माणुस ले अशीन त परमेश्वर मले शापित करो.” लगेच, कोंबळा नि बांग दिधा, आणि येशु नि मांगे फिरीसन देख.

39. येशु नि चौकशी — चित्र 8

तव पेत्र दूर जाईसन गैरा रडणा. त्या टाईम ले, येशु ले धरीसन देणार यहूदा नि देख कि, यहुदी धार्मिक पुढारीस्नी येशु ले मरण दंड नि शिक्षा दियेल शे. तव यहूदा ले अस कराना पस्तावा हुईना व तो जाईसन आत्महत्या करी लीना.

39. येशु नि चौकशी — चित्र 9

दुसरा दिन सकायलेच, यहुदी पुढारीस्नी येशु ले रोमी सुभेदार पिलात समोर लय. तेस्ले आशा होती कि पिलात येशु ले दोषी ठराईसन मरण दंड नि शिक्षा दिन. पिलात नि येशु ले विचार, “काय तू यहुदीस्ना राजा शे?”

39. येशु नि चौकशी — चित्र 10

येशु नि उत्तर दिधा, “तू असा सांगस पण मन राज्य ह्या पृथ्वी न नई. अस ऱ्हात त, मना सेवक मना साठे झगळा करतात. मी ह्या पृथ्वी वर परमेश्वर ना बारामधल सत्य सांगाले एयेल शे. सत्य वर प्रेम करणार प्रत्येक झन मन आयकस.” पिलात नि विचार, “सत्य काय शे?”

39. येशु नि चौकशी — चित्र 11

येशु संगे बोला नंतर पिलात नि बाहेर जमेल गर्दी ले सांग, “मले ह्या माणुस मा काहीच दोष नई दिखी ऱ्हायना.” पण यहुदी पुढारी व गर्दी नि जोर मा आराया मारात. “तेले वधस्तंभ वर खिया ठोकीसन मारी टाका,” ह्या वर पिलात नि उत्तर दिधा, “तो निर्धोष शे.” पण त्या आखो जोर मा आराया माराले लागनात. तव पिलात नि तिसऱ्यांदा सांग, “तो निरपराध शे.”

39. येशु नि चौकशी — चित्र 12

गर्दी मना विरुध्द विद्रोह करीन अशी पिलात ले भीती वाटणी व तेनी आपला सैनिकस्ले येशु ले वधस्तंभ वर खिया ठोकानी आज्ञा दिधी. रोमी सैनिकस्नी येशु ले फटका मारात, तेना आंग मा एक राजकीय झगा घाला व डोकावर काटा ना मुकुट ठेवा. मंग त्या तेनी मजाक उडावाले लागनात, “देखा, हवू यहुदीस्ना राजा शे.”

बायबल नि गोष्ट :मत्तय 26: 57-27:26; मार्क 14 : 53 - 15: 15; लूक 22: 54 - 23 : 25; योहान 18 : 12 - 19:16

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।