40. येशु ले वधस्तंभ वर खिया ठोकतस
सैनिकस्नी येशु नि मजाक उडावा नंतर. त्या तेले वधस्तंभ वर खिया ठोकीसन मारी टाका साठे लिसन ग्यात. ज्या वधस्तंभ वर तेले मारणार होतात त्या वधस्तंभ ले तेस्नी तेना खांदा वर दिधा.
तव, “कवटी” नाव ना जागा वर त्या तेले लिसन उनात आणि तेस्नी येशु ना हात मा व पाय मा खिया ठोकात. पण येशु नि सांग, “ओ बाप, एस्ले माफ कर, कारण कि ह्या करी ऱ्हायनात हय तेस्ले माहिती नई.” पिलात नि तेस्ले आज्ञा दिधी कि तेस्नी “यहुदीस्ना राजा” अशी लिखेल पाटी वधस्तंभ ना वरे येशू ना डोका ना वरे लावी.
येशु ना कपळा लेवा साठे सैनिकस्नी चिठ्या टाक्यात. जव तेस्नी हय कर, त्या टाईम ले हय भविष्यवाणी पुरी हुईनी, “तेस्नी मना कपळास्ले आपस मा वाटी लेवा साठे चिठ्या टाकात.”
येशु ले दोन चोरस्ना मधमा वधस्तंभ वर खिया ठोकामा उनात. तेस्ना मधून एक नि येशु नि मजाक उडावी, पण दुसरा नि सांग, “काय तू परमेश्वर ले नई भ्यात का? आपण त दोषी शेतस, पण हवू माणुस त निर्दोष शे.” तव तेनी येशु ले सांग, “तुना राज्य मा मनी आठवण ठेवजो.” येशु नि तेले सांग, “आजच, तू मना संगे सुखलोक मा ऱ्हाशी.”
यहुदी पुढारी आणि गर्दी मधला दुसरा लोकस्नी बी येशु नि मजाक उडावी. तेस्नी तेले संग, “जर कदी तू परमेश्वर ना पुत्र होशी त वधस्तंभ वरून खाले उतरी ये व स्वता ले वाचाळी ले, म्हणजे आमी तुना वर विश्वास ठेवूत.”
तव भर दुफार ले पुरा देशस्मा आकाश मा अंधकार निर्माण हुईग्या. दुफार पासून त तीन वाजता लगून पृथ्वी वर अंधकार होता.
तव येशु नि जोर मा सांग, “पूर हुईन, ओ बाप, मी मना आत्मा तुना हात मा सोपस.” तव तेनी आपली मान खाले सोळीसन जीव सोळा. जव येशु मरी ग्या तव मोठा भूकंप हुईना आणि मंदिर मधला परदा वर पासून त खाले लगून फाटीसन दोन भाग हुईग्या.
आपली मोत ना द्वारे, येशु नि लोकस्ना साठे परमेश्वर कळे जावाना रस्ता मोक्या करी टाकेल शे. येशु वर पहारा करणार सैनिक ले हय सर्व देखीसन तारण प्राप्त हुईन, तेनी सांग, “खरज, हवू माणुस निष्पाप होता. तो परमेश्वर ना पुत्र होता.”
तव योसेफ आणि निकदेम ह्या दोन्ही यहुदी पुढारी जेस्नी येशु हवू मसीहा शे असा विश्वास ठीयेल होता, पिलात कळे जाईसन येशु ना शरीर ले मांग. तेस्नी तेना शरीर ले कपळा मा गुंढाईसन खळक मा खोदेल एक कबर मा ठेव. मंग तेस्नी त्या कबर ना दरवाजा वर एक मोठा दघळ उभा करीसन कबर ना दरवाजा बंद करा.
बायबल नि गोष्ट:मत्तय 27:27-61; मार्क 15:16-47; लूक 23:26-56; योहान 19:17-42
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।