41. परमेश्वर येशु ले मरेल मधून परत जित्ता करस

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 1

सैनिकस्नी येशु ले वधस्तंभ वर खिया ठोका नंतर, विश्वास नई ठेवणार यहुदी पुढारीस्नी पिलात ले सांग, “तो खोटा, येशु नि सांगेल होत कि तो तीन दिन मा परत जित्ता हुई जाईन. कोले तरी त्या कबर वर पहारान अवश्य शे, नई त तेना शिष्य तेना शरीर ले चोरी लीजातीन व तो जित्ता हुई जायेल शे असा सांगतीन.”

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 2

पिलात नि सांग, “काही सैनिकस्ले ल्या व त्या कबर ना आजू-बाजू ले तुमना कण हुईन तितला चांगला बंदोबस्त ठेवा” तव तेस्नी त्या कबर वरला दघळ वर शिक्का मारा व तठे सैनिकस्ले ठेव एनासाठे कि कोणी येशु ना शरीर ले नई चोरो.

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 3

येशु ले कबर मा ठेवा नंतर ना दुसरा दिन सब्बाथ ना दिन होता, त्या दिन ले यहुदीस्ले कबर कळे जावाले मनाई होती. तव सब्बाथ ना दुसरा दिन ले सक्काय माच, काही बाया सुगंधित द्रव्य लिसन कबर वर ग्यात तीस्नी ती तेना उत्तरक्रिया साठे तयार करेल होत.

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 4

तव अचानक, एक मोठा भूकंप हुईना. विजसारखा रूप वाला एक देवदूत स्वर्ग मधून प्रगट हुईना. तेनी त्या कबर ना तोंड वरला दघळ ले बाजुले सरकाव व तेना वर बसी ग्या. तव त्या कबर वर पहारा करणारा सैनिकस्ले गैरी भीती वाटणी व त्या मरेल सारखा जमीन वर पळी ग्यात.

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 5

जव त्या बाया कबर ना जोळे उनात, तव देवदूत नि तीस्ले सांग, “भ्यावू नका. येशु आठे नई शे. तेना सांगा प्रमाणे तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, देखा, ज्या कबर मा तेले ठीयेल होत ती जागा.” तव त्या बायास्नी मधमा जाईसन तठे जठे येशु ना शरीर ले ठीयेल होत, तेना शरीर त्या जागा वर नई होता.

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 6

तव देवदूत नि त्या बायास्ले सांग, “जा, आणि शिष्यस्ले सांगा, येशु मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे व तो तुमना पुळे गालील प्रदेश मा जाई ऱ्हायना.”

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 7

हय आयकीसन बायास्ले गैरी भीती वाटणी व आणि खुशी बी वाटणी. तीस्नी पयत जाईसन शिष्यस्ले हय खुशी नि बातमी सांगी.

41. परमेश्वर  येशु ले मरेल मधून परत जित्ता करस — चित्र 8

त्या बाया शिष्यस्ले हय बातमी सांगाले जाई ऱ्हायंतात तव, येशु नि तीस्ले दर्शन दिधा, आणि तीस्नी तेले नमन कर. येशू नि सांग, “भिवू नका. जा आणि मना शिष्यस्ले गालील मा येवाले सांगा. मी तेस्ले तठे भेतसू.”

बायबल नि गोष्ट:मत्तय 27:62-28:15; मार्क 16:1-11; लूक 24:1-12; योहान 20:1-18

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।