42. येशु न स्वर्गारोहण (येशु परत स्वर्ग मा जास)
येशु मरेल मधून ज्या दिन परत जित्ता हुईना, त्या दिन तेनी दोन शिष्यस्ले ज्या जवळ ना एक नगर मा जात होतात. जव त्या चाली ऱ्हायंतात, येशु ना बारामा जे हुयेल होत तेना बारामा बोलत होतात. तेस्नी येशु हवू मसीहा शे असा विश्वास ठीयेल होता, पण येशु ले मारा मा एयेल होत. आते त्या बाया म्हणत होतात कि तो परत जित्ता हुई जायेल शे. आते कसा वर विश्वास ठेवाले पाहिजे हय तेस्ले समजी नई ऱ्हायंत.
येशु तेस्ना जोळे उना व तेस्ना संगे चालू लागणा, पण तेस्नी तेले वयख नई. त्या कसा ना बारामा बोली ऱ्हायनात हय तेनी तेस्ले विचार, आणि तेस्नी तेले काही दीनस पहिले येशु ना बारामा घळेल उल्लेखनीय गोष्टीस्ले सांग. तेस्ले बाटन कि त्या एक बिगर वयख ना प्रवासी संगे जेले यरुशलेम मा घळेल गोष्टीस्ना बारामा माहित नई तेना संगे बोली ऱ्हायनात.
तव येशु नि तेस्ले, परमेश्वर ना वचन मा मसीहा ना बारामा काय सांगेल शे हय स्पष्ट करीसन सांग. तेनी तेस्ले आठवण करीसन दिधी कि भविष्यद्वक्तास्नी सांगेल होत कि मसीहा दुख सोसीन, तेले मारी टाका मा ईन, पण तिसरा दिन तो परत जित्ता हुई जाईन. जव त्या दोन्ही जठे तेस्ले मुक्काम करण होत तठे पोहोचनात, तव संज्याकाय हुई जायेल होती.
त्या दोन्हीस्नी येशु ले आपला संगे मुक्काम राहाले विनंती करी व तो तेस्ना संगे राहाले मधमा ग्या. त्या संज्याकाय ना जेवण साठे बसेल असतांना, येशु नि भाकर लिसन परमेश्वर ना धन्यवाद करा व तिले मोळी. अचानक तो येशु शे अस तेस्नी वयख. पण त्या टाईम ले, येशु तेस्ना पासून गायब हुईग्या.
त्या दोनी एक-मेकस्ले सांगाले लागनात, “तो येशु होता, आणि म्हणूनच जव तो परमेश्वर ना वचन आमले खोलीसन सांगी ऱ्हायंता तव आपला अंतकरण मधमा न मधमा उकयत होत,” तव लगेच, त्या यरुशलेम ले परतनात. तेस्नी ईसन शिष्यस्ले सांग कि, “येशु जित्ता हुई जायेल शे, आणि आमी तेस्ले देखेल शे.”
जव शिष्य हय सांगीच ऱ्हायंतात, येशु नि स्वता ले त्या खोली मा प्रगट कर आणि सांग, “तुमले शांती भेटो,” शिष्यस्ले वाटण कि तो भूत शे, पण येशु नि सांग, “तुमी भ्यायसन शंका काब करतस? मना हात व पाय कळे देखा. जसा मले शरीर शे तसा भूतस्ले शरीर नई ऱ्हात.” तो भूत नई हय सिद्ध करा साठे, तेनी तेस्ले खावाले काही शे का हय विचार. तेस्नी तेले शिजाळेल मासा दिधा, आणि तेनी तेले खादा.
येशू नि सांग, “मनी तुमले सांगेल होत कि मना बारामा परमेश्वर ना वचन मा लिखेल सर्वा गोष्टी पुरा होवाले अवश्य शे.” मंग तेनी तेस्ना अंतकरणस्ले उघाळात. तेनी सांग, “गैरा वरीस पहिले अस लिखेल होत कि मसीहा दुख सहन करीन, तेले मारतीन व तिसरा दिन तो मरेल मधून परत जित्ता हुई जाईन.
“धर्मशास्त्र मा हय बी लिखेल होत कि मना शिष्य पापस्नी माफी साठे पश्चाताप नि घोषणा करतीन. त्या यरुशलेम पासून ह्या संदेश ले सुरुवात करतीन, मंग सर्वा जागा वरला सर्वा लोकस कळे हवू संदेश लिसन जातीन. तुमी ह्या गोष्टीस्ना साक्षीदार शेतस.”
पुढला चाळीस दिनस्मा, येशु गैरा सावा शिष्यस्ले प्रगट हुईना. एकदा त तो 500 तून जास्त लोकस्ले एकच टाईम ले प्रगट हुईना. तेनी आपला शिष्यस्ले तो जित्ता शे एना प्रमाण आल्लग-आल्लग प्रकारे दिधा व तेस्ले परमेश्वर ना राज्य ना बारामा शिक्षा दिधी.
येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “स्वर्ग मा आणि पृथ्वी वर सर्वा अधिकार मले देवामा एयेल शे. म्हणून, तुमी जा आणि सर्वा राष्ट्रमधला लोकस्ले शिष्य बनावा आणि बाप, पुत्र, व पवित्र आत्मा ना नाव कण तेस्ले बाप्तिस्मा द्या, आणि ज्या आज्ञा मनी तुमले दियेल शे सर्वा गोष्टीस्ले तेस्ले पालन कराले शिकाळा. आणि आठवण ठेवा कि मी कायम तुमना संगे शे.”
येशु ना पुनरूत्थ ना नंतर चाळीस दिन कण येशु नि शिष्यस्ले सांग, “जठ लगून मना बाप तुमले सामर्थ्य आणि पवित्र आत्मा नई देवाव, तठ लगून यरुशलेम सोळीसन जायज्यात नका.” मंग येशु स्वर्ग मा चालना ग्या व ढगस्नी तेले तेस्ना नजर पासून दूर करी टाक. सर्वा गोष्टीस्वर अधिकार चालावासाठे येशु परमेश्वर ना उजवी कळे बसेल शे.
बायबल नि गोष्ट:मत्तय 28:16-20; मार्क 16:12-20; लूक 24:13-53; योहान 20:19-23; प्रेषितांची कृत्ये 1:1-11
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।