43. मंडळी नि सुरूवात

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 1

येशु स्वर्ग मा जावा नंतर, येशु नि आज्ञा देवा प्रमाणे शिष्य यरुशलेमाच ऱ्हायनात. तठला विश्वाव करणारा प्रार्थना करा साठे घळी-घळी एकत्र होवाले लागनात.

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 2

प्रत्येक वरीस ले, वल्हांडण ना सन ना नंतर 50 दिन कण, यहुदी लोक पेंटेकॉस्ट नाव ना एक महत्वा ना दिन साजरा करत होतात. पेंटेकॉस्ट हवू यहुदी लोकस्ना हंगाम ना सन होता. जग मधला सर्वा यहुदी लोक यरुशलेम मा ईसन पेंटेकॉस्ट साजरा करतस. ह्या टाईम ले येशु ना स्वर्गारोहण होवा वर सुमारे एक हप्ता नंतर पेंटेकॉस्ट एयेल होता.

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 3

जव सर्वा विश्वास करणार एकत्र जमेल होतात अचानक त्या बसेलच होतात कि ती खोली सुसाटणार वारा नि आवाज सारखी भारी गयी. तव अग्नी ना ज्वाला सारखा जीप तेस्ले सर्वा विश्वास करणारस्ना डोकावर दिखनात. त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरी ग्यात व आणि आल्लग-आल्लग भाषा मा बोलू लागनात.

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 4

यरुशलेम मधला लोकस्नी जव ह्या आवाज ले आयक तव हय काय शे हय देखा साठे उनात. जव लोकस्नी विश्वास करणारस्ले परमेश्वर ना आश्चर्य ना काम प्रगट करतांना व तेस्नाच मातृ भाषा मा बोलतांना आयक त लोकस्ले गैर आश्चर्य वाटण.

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 5

काही लोकस्ले वाटण कि विश्वास करणार दारू पिसन फिट हुई जायेल शेतस. पण पेत्र उभा ऱ्हायसन तेस्ले सांगू लागणा, “मन बोलन आयका, ह्या लोक दारू पिसन फिट नई हुयेल शेतस, एना द्वारे योएल भविष्यद्वक्ता नि करेल भविष्यद्वानी पुरी हुई ऱ्हायनी. परमेश्वर नि सांगेल शे, “आखरी ना काय मा मी आपला आत्मा नि वर्षा करसू.”

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 6

“ओ इस्राएल देश ना लोकसहोण, येशु नि परमेश्वर नि शक्ती ना द्वारे गैरा चिन्ह आणि चमत्कार करात, ज्या तुमी स्वतास्नी डोयास्कन देखात व तुमले माहिती शे. पण तुमी तेले वधस्तंभ वर ठोकीसन मारी टाक.”

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 7

“जरी येशु मरी जायेल होता, तरी परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता करा. ह्या घटना ना द्वारे हय भविष्यद्वानी पुरी होस, तू आपला पवित्र ले कबर मा कुजू देवांव नई, आमी ह्या गोष्ट ना साक्षीदार शेतस कि परमेश्वर नि येशु ले मरेल मधून परत जित्ता करेल शे.”

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 8

येशु आते आपला परमेश्वर बाप ना उजवा बाजुले उच्चां जागा वर बसेल शे. आणि येशु नि वचन देवा प्रमाणे तेनी आमना साठे पवित्र आत्मा धाळेल शे. आते तुमी जे देखी ऱ्हायनात व आयकी ऱ्हायनात, त्या सर्वा गोष्टी पवित्र आत्मा करी ऱ्हायना शे.

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 9

“तुमी येशु ह्या माणुस ले, वधस्तंभ वर खिया ठोकीसन मार. पण आते तुमले माहिती पळू द्या कि जेले तुमी वधस्तंभ वर खिया ठोकीसन मारेल शेतस तेले परमेश्वर नि प्रभू व ख्रिस्त अस करी सन ठीयेल शे.”

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 10

पेत्र ना भाषण ले आयकणारस्ना मनस्ले टोचणी लागणी. म्हणून तेस्नी पेत्र आणी दुसरा प्रेषितस्ले विचार, “भावूसहोण, आमले आते काय कराले पाहिजे?”

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 11

पेत्र नि तेस्ले सांग, “तुमना पैकी प्रत्येक नि आप-आपला पाप ना पश्चाताप करीसन येशु ख्रिस्त ना नाव कण बाप्तिस्मा ल्या, म्हणजे परमेश्वर तुमले तुमना पापस्नी क्षमा करीन. मंग तो तुमले पवित्र आत्मा ना दान बी दिन.”

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 12

तव सुमारे 3,000 लोकस्नी पेत्र ना बोला वर विश्वास ठेवा व त्या येशु ना शिष्य हुईग्यात. तेस्नी बाप्तिस्मा लीधा व यरुशलेम नि मंडळी मा शामिल हुईग्यात.

43. मंडळी नि  सुरूवात — चित्र 13

शिष्य प्रेषितस्ना शिक्षण मा सहवास मा भाकर मोळा मा व दुसरास्ना संगे प्रार्थना करा मा तत्पर राहत होतात. त्या खुशी कण एकत्र हुईसन परमेश्वर नि स्तुती करेत आणि तेस्न सर्व काही समाईक होत. सर्वा लोक तेस्ले चांगला वाटेत. प्रत्येक दिन तेस्ना मा नवीन विश्वास करणारस्नी भर पळत होती.

बायबल नि गोष्ट:प्रेषित 2

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।