44. पेत्र आणि योहान एका भिकारी ले बरा करतस
एक दिन पेत्र आणि योहान मंदिर मा जात होतात. त्या मंदिर ना प्रवेश दरवाजा जवळ जव जाई ऱ्हायंतात, तेस्नी एक लंगळा भिकारी ले भीक मांगतांना देख.
पेत्र नि त्या पांगळ्या माणुस ले देखीसन सांग, “तुले देवा साठे मना जोळे पैसा नई शेतस. पण मना जोळे जे शे ते मी तुले देस. येशु ना नाव कण उठ आणि चालू लाग.”
लगेच तो पांगळ्या माणुस बरा हुईग्या, तो चालू लागणा व तो उळ्या मारत परमेश्वर नि स्तुती करू लागणा. मंदिर ना आंगण मधला लोकस्नी तेले देखीसन आश्चर्य कर.
त्या बरा हुयेल माणुस ले देखा साठे लोकस्नी तेना आजू-बाजू ले गर्दी करी. पेत्र नि तेस्ले सांग, “ह्या माणुस ले बरा हुयेल देखीसन तुमी काब आश्चर्य करतस?” आणि आमना सामर्थ्य कण व आमना चांगुलपणा कण तेले बरा नई करेल शे. पण येशु ना शक्ती कण आणि परमेश्वर दियेल विश्वास ना द्वारे हवू माणुस बरा हुयेल शे.”
“तुमी रोमी सम्राट ले येशु ले मारी टाका साठे सांग. तुमी जीवनदाता ले मारी टाक. पण परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता करा. जरी बी तुमी काय करी ऱ्हायनात तुमले समजन नई, तरी बी परमेश्वर नि तुमना कारणी मुळे मसीहा दुख सहन करीन व मरीन हय भविष्यद्वानी पुरी करी लीयेल शे. ह्या मुळे, आते पश्चाताप करा व परमेश्वर कळे फाका म्हणजे तुमना पाप धुवामा येतीन.”
मंदिर मधला पुढारी पेत्र व योहान न बोलन आयकीसन रागे भरणात. म्हणून तेस्नी तेस्ले धरीसन बंदीगृह मा टाक. पण गैरा लोकस्नी पेत्र ना वचन वर विश्वास ठेवा, आणि आते विश्वास करणारस्नी संख्या वाळीसन सुमारे 5000 हुई जायेल होती.
दुसरा दिन, यहुदी पुढारीस्नी पेत्र व योहान ले महापुजारी समोर व दुसरा धार्मिक पुढारीस समोर उभ कर. तेस्नी पेत्र आणि योहान ले विचार, “तुमी कोणती शक्ती कण ह्या पांगळ्या माणुस ले बरा करेल शे?”
पेत्र नि तेस्ले सांग, “हवू माणुस येशु ख्रिस्त ना नाव कण बरा हुईसन तुमना पुळे उभा शे. तुमनी येशु ले खिया ठोकीसन मारी टाक, पण परमेश्वर नि तेले परत जित्ता करा, तुमनी तेले नकार, पण येशु ख्रिस्त ना सामर्थ्य ना शिवाय तारण ना दुसरा रस्ताच नई.”
हय आयकीसन धार्मिक पुढारीस्ले आश्चर्य ना धक्का बसणा, कारण कि पेत्र आणि योहान सामान्य आणि अळानी लोक राहातांना बी तेस्ना समोर मोठा धाळस कण बोलत होतात. पण त्या येशु ना सहवास मा होतात हय तेस्नी वयख. मंग तेस्नी पेत्र आणि योहान ले धमकाव आणि जावू दिध.
बायबल नि गोष्ट:प्रेषित 3:1-4:22
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।