45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 1

सुरुवात नि मंडळी मा पुढारीस पैकी स्तेफन नाव ना एक पुढारी होता. तो एक प्रतिष्ठित माणुस होता, तो ज्ञानी आणि पवित्र आत्मा कण परिपूर्ण होता. स्तेफन नि गैरा चमत्कार करात व लोक येशु वर विश्वास करोत म्हणून बराच प्रमाण दि-दिसन वादविवाद करत होता.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 2

एक दिन, जव स्तेफन येशु ना बारामा शिकाळी ऱ्हायंता, विश्वास नई ठेवणारस मधून काही यहुदी तेना संगे वादविवाद करू लागनात. तेस्ले स्तेफन ना गैरा राग उना व तेना वर तेस्नी धार्मिक पुढारीस समोर खोटा दोष लावा. तो म्हणजे, “आमी तेले मोशे आणि परमेश्वर ना बारामा वाईट शब्द बोलतांना आयक.” तव धार्मिक पुढारीस्नी स्तेफन ले अटक कर व तेले महापुजारी व दुसरा पुढारीस समोर लीग्यात, तठे तेना विरुध्द मा आखो खोटा साक्षीदार उभा करणात व तेस्नी स्तेफन वर खोटा आरोप लावात.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 3

महापुजारी नि स्तेफन ले सांग,“ह्या गोष्टी खऱ्या शेतस का?” स्तेफन तेस्ले उत्तर देत परमेश्वर नि अब्राहाम पासून त येशु लगून कशा प्रकारे आश्चर्य ना काम करात व परमेश्वर ना लोकस्नी कायम कशा प्रकारे तेना आज्ञास्ले मोळा ह्या बारामा आठवण करीसन दिधी. मंग तेनी सांग, “ओ ताट मान ना व बंडखोर लोकसहोण, जसा तुमना पूर्वज कायम पवित्र आत्मा ना विरोध करत होतात, तसाच तुमी करी ऱ्हायनात. पण तुमनी तेस्ना तून बी जास्त करेल शे, तुमी मसीहा ले मारी टाकेल शे.”

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 4

जव धार्मिक पुढारीस्नी हय आयक, तव तेस्ले गैरा राग उना व तेस्नी आपला कान वर हात ठीयसन जोर मा वरळ. त्या स्तेफन ले नगर ना बाहेर व्हळत लीग्यात आणि तेले दघळमार करा.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 5

स्तेफन जव मरी ऱ्हायंता, तो जोर मा वरळना, “येशु, मना आत्मा ना स्वीकार कर.” मंग तो गुळघा वर ईसन परत वरळना आणि सांग, “प्रभू जी, हय पाप तेस्ना कळे नको मोजो.” मंग तेनी जीव सोळा.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 6

शौल नाव ना एक जवान माणुस स्तेफन ले मारणार लोकस संगे सहमत होता व तेले दघळमार करणारस्ना कपळा समाई ऱ्हायंता. त्या दिनस्मा, यरुशलेम मधला गैरा लोक येशु ना शिष्यस्ना छळ करत होतात, म्हणून शिष्य दुसरा जागा वर पई ग्यात. पण, ऱ्हातांना बी, जठे कोठे त्या ग्यात, तेस्नी येशु ना बारामा प्रचार करा.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 7

फिलीप्प नाव ना येशु ना शिष्य छळ मुळे यरुशलेम मधून पईसन जाणारस विश्वासीस मधून एक होता. तो शोमरोन मा पईसन जायेल होता व त्या जागा वर तेनी येशु नि सुवार्ता सांगी आणि गैरास्न तारण हुईन. तव एक बाहेर देश ना, परमेश्वर ना एक देत नि फिलीप्प ले सांग वाळवंट मधला एक खास रस्ता वर जा. तो जव रस्ता कण चाली ऱ्हायंता फिलीप्प नि कूशी देश ना एक अधिकारी ले आपला रथ मा बठीसन जातांना देख. पवित्र आत्मा नि फिलीप्प ले त्या माणुस संगे बोलाले सांग.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 8

जव फिलीप्प रथ जोळे उना, तव तेनी त्या कूशी ले यशया भविष्यद्वक्ता ना ग्रंथ ले वाचतांना आयक. तो वाचत होता, “तेले मेंढरू सारख वाढ साठे लीजावामा उन, आणि जस कोकरू कातरणार ना समोर शांत ऱ्हास, तसा तो आपला तोंड उघाळना नई. तेस्नी तेना संगे वाईट वाग व तेना सन्मान नई करणात. तेस्नी तेले मारी टाक.”

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 9

फिलीप्प नि कूशी अधिकारी ले विचार, “तुमी जे वाची ऱ्हायनात, ते तुमले समजी ऱ्हायन का?” कूशी माणुस नि उत्तर दिध, “नई, जठ लगून कोणी मले समजाळीसन नई सांगाव, तठ लगून मी समजू सकाव नई. कृपा करीसन मना बाजुले ईसन बसा. यशया भविष्यद्वक्ता स्वता ना बारामा कि दुसरा कोणा बारामा लिखी ऱ्हायना?”

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 10

फिलीप्प नि त्या कूशी ले स्पष्टीकरण देत सांग कि भविष्यद्वक्ता हय मसीहा ना बारामा लिखी ऱ्हायना. फिलीप्प नि दुसरा शास्त्रपाठ मधून बी संदर्भ लिसन तेले येशु ना बारामा सुवार्ता सांगी.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 11

फिलीप्प आणि कूशी पुळे प्रवास करत-करत एक तलाव जोळे पोहोचनात. कूशी अधिकारी नि सांग. “देख, आठे पाणी शे, मी बाप्तिस्मा लेवू सकस का?” आणि तेनी सारथ्याले रथ थांबाळा ले सांग.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 12

मंग त्या पाणी मा उतरनात, आणि फिलीप्प नि त्या कूशी अधिकारी ले बाप्तिस्मा दिधा. त्या पाणी मधून वरे येवा नंतर, पवित्र आत्मा फिलीप्प ले दुसरा जागा वर लीग्या तो त्या जागा वर लोकस्ले येशु ना बारामा सांगत ऱ्हायना.

45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी — चित्र 13

कूशी अथा खुशी मा आपला घर कळे प्रवास करू लागणा, कारण कि तेले येशु नि वयख हु जायेल होती.

बायबल नि गोष्ट:प्रेषित 6:8-8:5; 8:26-40

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।