46. पौल ख्रिस्ती बनस

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 1

शौल ह्वू जवान माणुस स्तेपन ले दघळमार करणारस्ना कपळा समायत होता. तो येशु वर विश्वास नई ठेवत होता, म्हणून तो विश्वासी लोकस्ना छळ करत होता. यरुशलेम मा तो घर-घर जाईसन विश्वास ठेवणारा बाया आणि मानस दोन्हीस्ले बंदीगृह मा टाकत होता. महापुजारी नि शौल ले दिमिष्क शहर ना ख्रिस्ती लोकस्ले धरीसन यरुशलेम मा लया साठे परवानगी दियेल होती.

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 2

जव शौल दिमिष्क ना रस्ता वर प्रवास करत होता, अचानक तेना आजू-बाजू ले आकाश मधून प्रकाश चमकणा आणि तो जमीन वर पळी गया. शौल नि कोणी तरी हाक मारी ऱ्हायना अस आयक, “शौल, शौ, तू मना छळ काब करस?” शौल नि विचार, “प्रभू, तू कोण शे? “येशु नि सांग,“मी येशु शे, जेना तू छळ करी ऱ्हायना.”

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 3

जव शौल उठना, तव तेले काही दिखत नई होत, तव तेना मित्रस्ले तेले दिमिष्क ले लीजान पळण. शौल नि तीन दिन लगून काहीच खाद आणि पीद नई.

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 4

दिमिष्क मा हनन्या नाव ना एक शिष्य होता. परमेश्वर नि तेले सांग, “जठे शौल ऱ्हास त्या घर जा. आणि तेना वर आपला हात ठेव म्हणजे तेले परत दृष्टी भेटीन.” पण हनन्या नि सांग, “प्रभुजी, मनी आयकेल शे कि हवू माणुस कशा प्रकारे ख्रिस्ती लोकस्ना छळ करेल शे.” जा कारण कि यहुदी लोकस समोर व दुसरा राष्ट्र ना लोकस समोर मन नाव लिसन जावा साठे मनी तेले निवाळेल शे. मना नाव साठे तो गैर दुख सोसणार शे.”

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 5

तव हनन्या नि शौल कळे जाईसन तेनावर आपला हात ठेवा आणि सांग, “जो येशु तुले रस्ता मा प्रगट हुयेल होता, तेनी मले तुना जोळे धाळेल शे. एनासाठे कि, तुनी दृष्टी तुले परत भेटो व तू पवित्र आत्मा कण परिपूर्ण होवो.” लगेच शौल ले परत दिखाले लागण, आणि हनन्या नि तेले बाप्तिस्मा दिधा. मंग शौल नि जेवण कर व तेले शक्ती भेटनी.

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 6

लगेच शौल दिमिष्क मा राहणारा यहुदीस्ले प्रचार करू लागणा आणि सांग, “येशु हवूच परमेश्वर ना पुत्र शे.” यहुदीस्ले हय देखीसन आश्चर्य वाटण कि ख्रिस्ती लोकस्ना छळ करणार आते येशु वर विश्वास करस व तेना प्रचार करी ऱ्हायना, शौल नि तर्कशुद्ध संभाषण करीसन यहुदीस्ले येशु हवू मसीहा शे अस सिध्द कर.

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 7

गैरा दिनस नंतर, यहुदीस्नी शौल ले मारा ना कट रचा. शौल ले मारा साठे तेस्नी तेना वर नजर ठेवी व शहर ना वेशी जोळे काही लोक नेम. पण शौल ले हवू कट समजी ग्या, व तेना मित्रस्नी तेनी सुटका कराले तेनी मदत करी. एक रात ले तेस्नी वेशी ना भीत वरून एक टोमा मा बसाळीसन तेले खाले सोळ. शौल दिमिष्क मधून, सुटा नंतर येशु ना बारामा प्रचार कराले लागणा.

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 8

शौल यरुशलेम ले शिष्यस्ले भेटासाठे ग्या, पण तेस्ले तेनी भीती वाटणी. तव बर्णबा नाव ना एक विश्वास करणार नि शौल ले प्रेषितस कळे लीग्या आणि सांग कि कशा प्रकारे शौल नि दिमिष्क मा येशु ना मोठी हिम्मत कण प्रचार करा. त्या नंतर शिष्यस्नी तेना स्वीकार करा.

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 9

यरुशलेम मधला छळ मुळे काही विश्वास करणारा दूर अंत्युखिया शहर मा चालना ग्यात व तठे तेस्नी येशु ना बारामा प्रचार करा. अंत्युखिया शहर ना लोकस्मा जास्त यहुदी लोक नई होतात, पण पहिलेच, तेस्ना मधून गैरा लोक विश्वास करणारा बनी ग्यात. बर्णाबा आणि शौल तठला नवीन विश्वास करणारस्ले येशु ना बारामा जास्त शिक्षा देवा साठे व मंडळी ले उत्तेजित करा साठे अंत्युखिया शहर ले ग्यात. अंत्युखिया मधला येशु वर विश्वास करणार लोकस्ले पहिला सावा “ख्रीस्ती” म्हणामा ऊन.

46. पौल ख्रिस्ती बनस — चित्र 10

एक दिन, जव अंत्युखिया ना ख्रिस्ती उपास-प्रार्थना करत होतात, पवित्र आत्मा तेस्ना वर उना आणि सांग, “बर्णबा व शौल एस्ले ज्या काम साठे मनी बलायेल शे, तेना साठे तेस्ले आल्लग करीसन ठेवा.” तव अंत्युखिया नि मंडळी नि शौल आणि बर्णबा साठे प्रार्थना करी व तेस्ना वर हात ठेवा. आणि नंतर तेस्ले आल्लग-आल्लग जागा वर येशु नि सुवार्ता सांगा तेस्ले धाळ. बर्णबा आणि शौल नि गैरा आल्लग-आल्लग लोकगटस्ले सुवार्ता सांगी व गैरा लोकस्नी येशु वर विश्वास ठेवा.

बायबल नि गोष्ट:प्रेषित 8:3; 9:1-31; 11:19-26; 13:1-3

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।