47. फिलिप्पै नगर मा पौल आणि सीला
शौल पुरा रोमन साम्राज्य मधून जव प्रवास करी ऱ्हायंता, तो आपला “पौल” ह्या रोमन नाव ना उपयोग करू लागणा. एक पौल आणि तेना मित्र सीला ह्या फिलिप्पै नगर मा येशु नि सुवार्ता सांगा साठे ग्यात. शहर ना वेशी ना बाहेर नदी ना तठ वर प्रार्थना साठे एकत्रित एयेल लोकस कळे त्या ग्यात. तठे तेस्ले लुदिया नाव नि एक व्यापारी बाई भेटणी. तिना परमेश्वर वर प्रेम होता व ती परमेश्वर नि भक्ती करणारी होती.
परमेश्वर नि लुदिया ना अंतकरण ले उघाळा व तिनी येशु ना बारामधला संदेश वर विश्वास ठेवा, मंग तिनी आपला परिवार ना संगे बाप्तिस्मा लीधा. तिनी पौल आणि सीला ले आपला घर बलाव. तव त्या तिना परिवार संगे ऱ्हायनात.
पौल आणि सीला प्रार्थना ना जागा वर लोकस्ले घळी-घळी भेटनात. जव त्या दररोज त्या जागा वर जाई ऱ्हायंतात तव, एक दासी व दृष्टआत्मा लागेल पोर तेस्ना मांगे चालू लागनात. ह्या दृष्टआत्मा ना द्वारे ती लोकस्ना भविष्य दाखाळत होती, ह्या प्रकारे भविष्य सांगीसन ती आपला धनी साठे गैरी कमाई करीसन देत होती.
जव त्या रस्ता वर चाली ऱ्हायंतात तव ती गुलाम पोर वरळत ऱ्हायनी, “ह्या मानस परात्पर परमेश्वर ना दास शेतस. त्या तुमले तारण ना रस्ता ना बारामा सांगी ऱ्हायनात, तिनी अस गैरा सावा करा मुळे पौल ले त्रास वाटणा.
आखरी वर एक दिन ती वरळा ले लागणी, पौल नि तिनाकळे फिरीसन जे दृष्टआत्मा तीनामा होत तेले सांग, “येशु ख्रिस्त ना नाव कण मी तुले आज्ञा देस कि तू ईना मधून निघी जा.” आणि लगेच तो दृष्टआत्मा तिले सोळीसन निघी ग्या.
हय देखीसन त्या पोर ना मालकस्ले गैरा राग उना, तेस्ना ध्यान मा ऊन कि बिगर दृष्टआत्मा नि ती पोर लोकस्न भविष्य सांगू नई सकत होती. एन अर्थ तिनी लोकस्ले तेस्ना भविष्य सांगा साठे लोक तिना मालकस्ले पैसा नई देवावत.
तव ह्या पोर ना मालकस्नी पौल आणि सीला ले रोमन अधिकारी लीग्यात व तेस्नी तेस्ले मारहाण कर व बंदीगृह मा टाक.
तेस्नी पौल आणि सीला ले बंदीगृह ना एकदम मधला जागा वर ठेव व आणि तेस्ना पाय खोड्या मा आटकाळात. तरी बी आर्धी रात मा टाईम ले, त्या परमेश्वर नि स्तुती करत होतात व गाना म्हणत होतात.
अचानक, त्या जागा वर एक मोठा भूकंप हुईना, तव बंदीगृह ना सर्वा दरवाजा आपोआप उघळामा उनात, आणि कैदीस्ना हातकळ्या बी तुटी सन पळी ग्यात.
तव बंदीगृह ना अधिकारी जागी उठना, आणि तव तेनी बंदीगृह ना दरवाजास्ले उघळेल देख तव तो गैरा भ्याई ग्या, तेले वाटण कि सर्वा कैदी पई जायेल होतीन, म्हणून तो आत्महत्या करणार होता. (तेले माहित होत जर कदी कैदी पई जातात त रोमी अधिकारी तेले मारी टाकतात.) पण पौल नि तेले हाक मॉरीसन सांग, “थांब, स्वता ले नुकसान नको पोहोचाळू. कारण कि आमी सर्वा आठेच शेतस."
बंदीगृह ना अधिकारी पौल आणि सीला कळे जातांना थर-थर कापी ऱ्हायंता, तेनी सांग, “मन तारण होवो म्हणून मले काय कराले पाहिजे?” पौल नि उत्तर दिध, “प्रभू येशु वर विश्वास ठेव म्हणजे तुना आणि तुना परिवार ना तारण हुईन.” तव बंदीगृह ना अधिकारी पौल आणि सीला ले आपला घर लीग्या आणि तेनी तेस्ना जखमस्ले धुव. पौल नि तेनां घर मधला सर्वा लोकस्ले येशु नि सुवार्ता सांगी.
बंदीगृह ना अधिकारी आणि तेना सर्वा परिवार नि येशु वर विश्वास ठीयसन बाप्तिस्मा लीधा. तव बंदीगृह ना अधिकारी नि पौल आणि सीला ले जेवण दिध, आणि तेस्नी एकत्र मियसन खुशी करी.
दुसरा दिन शहर ना अधिकारी नि पौल आणि सीला नि सुटका करी व फिलिप्पै शहर सोळीसन तेसले जावाले सांग. तव पौल आणि सीला नि लुदिया आणि दुसरा भावूस्ले भेट दिधी व नंतर तेस्नी त्या शहर ले सोळ. येशू ना बारामधली सुवार्ता पसरत गई आणि मंडळी नि वाळ होत गई.
पौल आणि दुसरा ख्रिस्ती पुढारी येशु नि सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरस मधून प्रवास करत ग्यात. तेस्नी गैरा पत्र बी लीखात व मंडळीस मधला विश्वास करणारस्ले प्रोत्साहन व शिक्षण दिध. तेस्ना मधून काही पत्र बायबल मधला पुस्तक हुईनात.
बायबल नि गोष्ट:प्रेषित 16:11-40
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।