49. परमेश्वर ना नवा करार
परमेश्वर ना एक दूत नि मरिया ले संग कि ती परमेश्वर ना पुत्र ले जल्म देणार शे. म्हणून ती जव कुमारीच होती तव तिनी एक पुत्र ले जल्म दिधा आणि तेना नाव येशु ठेवा. म्हणून येशु हवू परमेश्वर आणि माणुस दोनी शे.
येशु नि गैरा चमत्कार करीसन मी परमेश्वर शे एना प्रमाण दाखाळा. तो पाणी वर चालना, वादळ ले शांत कर, बराच आजारीस्ले बरा करा, दृष्टआत्मास्ले बाहेर काळ, मरेलस्ले जित्त कर व पाच भाकर आणि दोन मासस्ना द्वारे 5000 पेक्षा जास्त लोकस्ले भरीसन जेवण कराळ.
येशु हवू एक महान शिक्षक सुधा होता व परमेश्वर ना पुत्र होवा मुळे अधिकार ना शब्द कण बोलत होता. तेनी शिकाळ कि आपण जसा स्वतावर प्रेम करतस तसाच आपण दुसरास्वर बी प्रेम कराले पाहिजे.
तेनी अस सुद्धा शिकाळ कि आपला बाकीना सर्वा वस्तूस पेक्षा, संपत्ती पेक्षा परमेश्वर वर जास्त प्रेम कराले पाहिजे.
येशु नि सांग कि जग मा जे काही शे तेना तून जास्त परमेश्वर ना राज्य जास्त मूल्यवान शे. कोणी बी माणुस साठे तो परमेश्वर ना राज्य ना घटक शे हय सर्वास्तून महत्वान शे. परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करा साठे तुमले तुमना पापस मासून तारामा येन आवश्यक शे.
येशु नि शिकाळ कि काही लोक तेना स्वीकार करतीन आणि तेस्ले तारण प्राप्त हुईन, पण काही झन तेले नाकारतीन. तेनी सांग कि काही लोक सुपीक जमीन सारखा शेतस. त्या येशु नि सुवार्ता ले स्वीकार करीसन तारण प्राप्त करतस. बाकी ना लोक रस्ता वरला जमीन सारखा शेतस. ज्या जागा वर परमेश्वर ना वचन खोल नई जावा मुळे ते निष्फळ ठरस. त्या लोक येशु ना संदेश ले नकारतस व तेना मुळे स्वर्ग ना राज्य मा प्रवेश कराव नईत.
येशु नि शिकाळ कि परमेस्वर पापीस्वर गैरा प्रेम करस. तेनी इच्छा शे कि तो तेस्ले माफ करो व तेस्ले तेना पोर बनावो.
परमेश्वर ले पाप ना वीट शे अस बी येशु नि सांग, जव आदाम आणि हव्वा नि पाप कर, तव ते सर्वा मानवजाती मा पसरन. तेना परिणाम म्हनिसन आज प्रत्येक माणुस पाप करस व परमेश्वर पासून दूर हुई जास. म्हणून माणुस हवू परमेश्वर ना वैरी हुई जायेल शे.
पण परमेश्वर नि जग मधला प्रत्येक व्यक्ती वर एवळा प्रेम करा कि, तेनी आपला एकुलता एक पुत्र दिधा, एनासाठे कि जो कोणी तेनावर विश्वास ठेवस येशु तेले तेना पापस्नी शिक्षा देवाव नई, पण परमेश्वर ना संगे कायम राहीन.
तुमना पापस मुळे तुमी दोषी शेतस व मरण दंड ले पात्र शेतस. परमेश्वर ना राग तुमना वर एवावर होता, पण तेनी तुमले सोळीसन आपला राग येशू वर ओता. जव येशु वधस्तंभ वर मरणा, तव तेनी तुमनी शिक्षा स्वता वर लिधी.
येशू नि कधी पाप नई कर, पण तेनी तुमना आणि जगा ना प्रत्येक माणुस ना पापस्नी शिक्षा स्वता वर लेवान निवाळ व आपला मरा कण परिपूर्ण प्रायश्चित भरी टाक. येशु नि दियेल बलिदान मुळे, परमेश्वर आपले आपला सर्वा पापस्नी माफी करू सकस.
चांगला कामस कण आपल तारण होवू सकत नई. परमेश्वर ना संगे समेट घळीसन लया साठे आपण काहीच करू सकत नई. फक्त येशुच तुमना पापस्ले समाप्त करू सकस. तुमी असा विश्वास ठेवाले पाहिजे कि येशु हवू परमेश्वर ना पुत्र शे, तो मना साठे वधस्तंभ वर मरी ग्या, व परमेश्वर नि तेले परत जित्ता करेल शे.
जो येशु वर आपला व्यक्तिगत तारणार म्हनिसन विश्वास करस, व तेले प्रभू म्हनिसन स्वीकार करस परमेश्वर तेना तारण करीन. पण तो ज्या विश्वास नई ठेवावत तेस्ना तारण नई कराव. तुमी व मालदार, बाई व माणुस, जवान व धल्ला राहोत कि तुमी कोठे राहातस हय महत्वा न नई शे. परमेश्वर आपला वर प्रेम करस व आपण येशु वर विश्वास ठेवाले पाहिजे अशी तेनी इच्छा शे, एनासाठे कि तो आमना संगे जवळ न नातसंबंध जोळो.
येशु आपले आमंत्रण दिऱ्हायना एनासाठे कि तुमी विश्वास ठेवोत व बाप्तिस्मा लेवोत. येशु हवू मसीहा, परमेश्वर ना एकूलता एक पुत्र शे असा तुमी विश्वास ठेवतस का? आपण पापी शेतस व परमेश्वर ना कळून भेटणार दंड ले पात्र शेतस एना आपण स्वीकार करतस का? येशु आपला पापस साठे वधस्तंभ वर मरणा एना वर आपण विश्वास ठेवतस का?
जर कदी आपण येशु वर विश्वास ठेवतस व तेनी तुमना साठे जे काही कर तेना वर विश्वास ठेवतस त आपण ख्रिस्ती शेतस, परमेश्वर नि आपले सैतान ना अंधकारमय राज्य मधून काळीसन आपला उजाया ना राज्य मा लयेल शे. परमेश्वर नि आपला जुना स्वभाव ले काळीसन नवा स्वभाव दियेल शे, जेना कण आपण न्यायी पणा ना काम करू सकतस.
जर आपण ख्रिस्ती शेतस, त येशु नि करेल कामस मुळे परमेश्वर नि आपले क्षमा करेल शे. आते शत्रू नई पण परमेश्वर आपले तेना जवळ ना मित्र समजस.
जर कदी आपण परमेश्वर ना मित्र व प्रभू येशु ना सेवक शेतस, त तुमले येशु जे काही शिकाळीन तेले पालन करानी इच्छा हुईन. जरी आपण ख्रिस्ती शेतस, तरी बी आपले पाप कराना मोह होवू सकस. पण परमेश्वर विश्वासू शे आणि सांगस कि जव कदी आपण आपला पापस्ना स्वीकार करा, त तो आपले क्षमा करीन. पाप ना विरुद्ध मा लढाई करा साठे शक्ती दिन.
परमेश्वर आमले प्रार्थना करा साठे, तेना वचन ना आभ्यास कराले, बाकीणा ख्रिस्ती लोकस संगे तेनी स्तुती कराले व तेनी तुमना साठे काय करेल शे दुसरास्ले सांगा साठे सांगस. ह्या सर्व्या गोष्टी आपले परमेश्वर ना संगे चांगल नातसंभंध ठेवासाठे मदत करतस.
बायबल नि गोष्ट:रोम 3:21-26; 5:1-11; योहान 3:16; मार्क 16:16; कलसै 1:13-14; 2 करिंथ 5:17-21; योहान 1:5-10
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।