11. वल्हांडण सण
परमेश्वरान मोशे नी अहरोनाक फारोकडे ह्या सांगुक पाठयल्यान की, इस्राएली लॉकांका जावक दे. जर तेंका जावक दिलस नाय तर परमेश्वर मिसरी लॉकांच्या नी जनावरांच्या पयल्या पोरांका मारून टाकतलो. फारोन ह्याव आयकान परमेश्वरार इश्वास ठेवक नी तेंचा सांगणा आयकाक नकार दिल्यान.
परमेश्वरान तेच्यार इश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांच्या पयल्या झिलाक वाचवक येक उपाय केल्यान. प्रत्येक बिऱ्हाडान येक निर्दोष कोकरो घेवन तेका वधुचो व्हतो.
परमेश्वरान इस्राएली लॉकांका त्या कोकऱ्याचा रकात घेवन आपल्या घराच्या दरवाजाच्या चौकटीक लावक सांगल्यान. तेंका तेचा मास आगीत भाजून मगे बेखमीर भाकरेंबरोबर घायघायन खावचा व्हता. तेना तेंका जेवल्यार लगेच मिसर सोडून जावक तयार ऱ्हवाक सांगल्यान.
जशी परमेश्वरान इस्राएली लॉकांका आज्ञा केलल्यान तेनी तसाच सगळा काय केल्यानी. मध्यरात्री परमेश्वर प्रत्येक पयल्या झिलाक मारूक मिसराच्या मधना गेलो.
इस्राएली लॉकांच्या प्रत्येक घराच्या दरवाजार रकात लावलला व्हता, म्हणान परमेश्वर त्या घरांका वल्हांडून गेलो. तेंच्या भुतूरले लॉक सुरक्षित ऱ्हवले. ते कोकऱ्याच्या रक्तामुळा वाचले.
पण मिसऱ्यांनी परमेश्वरार इश्वास ठेवक नाय नी तेचे आज्ञा पाळूक नाय, म्हणान परमेश्वरान तेंच्या घरांका सोडूक नाय. परमेश्वरान मिसऱ्यांच्या सगळ्या पयल्या झिलांका मारून टाकल्यान.
तुरुंगातल्या कैद्यांच्या पयल्या झिलापासना फारोच्या पयल्या झिलापर्यंत प्रत्येक पयले झिल मेले. पूर्ण मिसरात जास्त ते लॉक ह्या त्रासामुळा रडत व्हते नी विलाप करी व्हते.
त्याच रात्री फारोन मोशे नी अहरोनाक बोलवल्यान नी म्हटल्यान, "इस्राएली लॉकांका घेवन लगेचच मिसरातना जावक वाटेक लागा!" मिसराच्या लॉकांनीव इस्राएली लॉकांका लगेच मिसर सोडून जावक जबरदस्ती केल्यानी.
बायबलातली गोष्ट : निर्गम अध्याय 11:1-12:32
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।