21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 1

जेळाक परमेश्वरान सृष्टीची निर्मिती केल्यान, तेका म्हायत व्हता की काय दिवसानी मसीहाक पाठवचा लागतला. तेना आदाम नी हवा हेंका वचन दिलल्यान की तो असा करतलो. तेना सांगल्यान की हवाक येक अवलाद व्हतली जी सापाचा डोक्या फोडतली. ज्या सापान हवाक फसवल्यान तो सैतानाच व्हतो हेच्यात काय संशय नाय. परमेश्वराचो अर्थ असो व्हतो की मसीहा पूर्ण सैतानाक हरवन टाकतलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 2

परमेश्वरान अब्राहामाकव वचन दिलल्यान की तेच्याकडना जगाचे सगळे जाती आशिर्वादित व्हतले. परमेश्वर मगे मसीहाक पाठवन ह्या वचन पूरा करतलो. तो मसीहा जगातल्या प्रत्येक जातीतल्या लॉकांका तेंच्या पापातना सोडयतलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 3

परमेश्वरान मोशेक वचन दिलल्यान की भविष्यात तो मोशेसारखो येक दुसरो संदेष्टो पाठयतलो. ह्यो संदेष्टो मसीहा आसतलो. ह्या प्रकारान, परमेश्वरान परत प्रतिज्ञा केल्यान की तो मसीहा पाठवतलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 4

परमेश्वरान दाविद राजाक वचन दिलल्यान की तेच्या अवलादित येक मसीहा व्हतलो. तो राजा आसतलो नी परमेश्वराच्या लॉकार कायमचो राज्य करतलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 5

परमेश्वरान यिर्मया भविष्यवक्त्याक सांगल्यान की येक दिवस तो येक नइन वचन देतलो. तो नइन वचन देतलो जा इस्राएलबरोबर सिनाय पर्वतार दिलल्या जुन्या वचनासारख्या नसतला. जेळाक लॉकांका तो नइन वचन दितलो, तेळाक तो तेंच्यार स्वतःक एकट्याकच प्रकट करतलो. प्रत्येक जण तेच्यार प्रेम करतलो नी तेच्या नियमांचा पालन करूची इच्छा ठेवतलो. परमेश्वरान सांगल्यान की ह्या तेंच्या हृदयार लिवल्यासारख्या आसा. ते तेचे लॉक व्हतले नी परमेश्वर तेंच्या पापांका क्षमा करतलो. तो मसीहा आसतलो जो तेंका ता नइन वचन दितलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 6

परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी ह्या पण म्हटल्यानी की मसीहा येक संदेष्टो आसतलो. येक संदेष्टो जो व्यक्ती परमेश्वराची वचना आयकात नी मगे लॉकांका परमेश्वराचे संदेश घोषित करीत. जेका पाठवचा वचन परमेश्वरान दिलल्यान तो मसीहा येक श्रेष्ठ संदेष्टो आसतलो. म्हणजे तो मसीहा परमेश्वराचे संदेश व्यवस्थित आयकतलो नी तो लॉकांका व्यवस्थित रीतीन शिकयतलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 7

इस्राएली याजकांनी लॉकांसाठी परमेश्वरासमोर बलिदान चढवना चालू केल्यानी. ह्या बलिदान लॉकांच्या पापांसाठी तेंका परमेश्वराकडना शिक्षा करुच्या जागेर चढवला जाय. याजकांनी लॉकांसाठी प्रार्थना पण केल्यानी. पण तो मसीहा श्रेष्ठ महायाजक व्हतलो जो परमेश्वराक देवक येक श्रेष्ठ बलिच्या रुपात स्वतःक चढवतलो. म्हणजे तो कधीच पाप करुचो नाय नी जेळाक तो स्वतःक बलि होवक दितलो, तेळाक जगातल्या कोणत्याच दुसऱ्या बलिची गरज पडाची नाय.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 8

लॉकांच्या गटार राजा नी प्रधान राज्य करीत नी कधीकधी ते चुकायचे. दाविद राजान फक्त इस्राएली लॉकार राज्य केल्यान, पण दाविद राजाची अवलाद जो मसीहा, तो पूऱ्या जगार राज्य करतलो नी तो कायमचो राज्य करतलो. ह्याशिवाय, तो कायमचो न्यायान राज्य करतलो नी योग्य निर्णय घेतलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 9

परमेश्वराच्या भविष्यवक्त्यांनी मसीहाविषय मॉपशे गोष्टी सांगल्यानी. उदाहरण म्हणजे, मलाखीन सांगल्यान की मसीहा येवच्या आधी येक दुसरो संदेष्टो येतलो. तो संदेष्टो लय महत्वाचो आसतलो. ह्याशिवाय, यशया संदेष्ट्यान लिवल्यान की मसीहा येका कुमारीकडना जन्म घेतलो. नी मीखा संदेष्ट्यान सांगलल्यान की मसीहा बेथलेहेम नगरात जन्म घेतलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 10

यशया संदेष्ट्यान सांगलल्यान की मसीहा गालीलच्या भागात ऱ्हवतलो. जे लॉक लय दुःखी आसत तेंका मसीहा शांति दितलो. तो बंदिवानांकाव मोकळो करतलो. मसीहा आजारी नी बहिऱ्यांका, आंधळ्यांका, मुक्यांका नी लंगड्यांकाव आरोग्य दितलो.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 11

यशया संदेष्ट्यान ह्या पण सांगलल्यान की लॉक मसीहाचो द्वेष करतले नी तेका स्विकारूक नकार दितले. दुसऱ्या संदेष्ट्यांनी सांगल्यानी की तेचो येक साथीदार असा करूक दुसऱ्या लॉकांकडना चांदीचे तीस शिक्के घेतलो. ह्याशिवाय, काय संदेष्ट्यांनी सांगल्यानी की लॉक मसीहाक मारून टाकतले नी तेच्या कपड्यांसाठी चिठयेव टाकतले.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 12

संदेष्ट्यांनी ह्याव सांगलल्यानी की मसीहा कसो मरतलो. यशयान भविष्यवाणी केल्यान की लॉक मसीहार थुकतले, तेची मस्करी करतले नी तेका मारतले. ते तेका लय मारतले नी तो लय त्रास नी छळ सहन करून मरतलो, जरी तेना कायच वायट केलेला नसतला.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 13

संदेष्ट्यांनी ह्याव सांगलल्यानी की मसीहा पाप नाय करुचो. तो श्रेष्ठ आसतलो. पण तो अशामुळाक मरतलो की, परमेश्वर तेका इतर लॉकांच्या पापांमुळाक दंड देतलो. तो मेल्यामुळाक लॉक परमेश्वराबरोबर समेट करूक सक्षम झातले. म्हणान मसीहा मराक व्हयो ही परमेश्वराची इच्छा व्हती.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 14

संदेष्ट्यांनी ह्याव सांगलल्यानी की परमेश्वर मसीहाक मेलल्यांतूरना जिवंत करतलो. ह्या दाखयता की, ह्या सगळा नया वचन देवची परमेश्वराची योजना व्हती, म्हणजे तो त्या लॉकांका वाचव शकतलो जेंनी तेच्या इरुद्ध पाप केल्यानी.

21. परमेश्वराची मसिहाविषय प्रतिज्ञा — चित्र 15

परमेश्वरान संदेष्ट्यांका मसीहाचे मॉपशे गोष्टी प्रकट केलल्यान, पण मसीहा त्या संदेष्ट्यांपैकी कोणाच्याच जीवनकाळात येवक नाय. हे भविष्यवाणी सांगल्यार ४०० पेक्षाव जास्त वर्सांनी योग्य येळेर, परमेश्वर मसीहाक ह्या जगात पाठयतलो.

बायबलातली गोष्ट : उत्पत्ती 3:15; 12:1-3; अनुवाद 18:15; 2 शमुवेल 7; यिर्मया 31; यशया 59:16; दानिएल 7; मलाखी 4:5; यशया 7:14; मीखा 5:2; यशया 9:1-7; 35:3-5; 61; 53; स्तोत्रसंहिता 22:18; 35:19; 69:4; 41:9; जखऱ्या 11:12-13; यशया 50:6; स्तोत्रसंहिता 16:10-11

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।