3. जल प्रलय (व्होऊर)
बऱ्याच वर्षांनी, पृथ्वीर मॉप लोकवस्ती वाढली. लॉक मॉपच दुष्ट नी हिवसाचारी व्हयत गेले. ते येवढे वायट झाले की देवान ठरवल्यान की तेंचो जलप्रलयान नाश करायचो.
पण नोहार परमेश्वराची कृपादृष्टी व्हती. पृथ्वीरल्या दुष्ट लोकांतूर ऱ्हवणारो ह्यो येक न्यायी बापयो व्हतो. देव येक मोठो पूर पाठवणार व्हतो त्या जलप्रलयाविषय देवान नोहाक संगितल्यान. तेना नोहाक येक भलो मोठो तारू(जहाज) बनवक सांगितल्यान.
देवान नोहाक १४०मीटर लांब, २३मीटर रुंद आणि १३.५मीटर उंचीचो तारू तयार करूक सांगल्यान. तेना नोहाक तेच्यात तीन मजले, पुष्कळशे खोलये, छत नी खिडके बनवूक सांगल्यान. त्या तारवात नोहा, तेचा कुटुंब नी पृथ्वीरच्या प्रत्येक जातीचे पशु प्रलयाच्या येळाक सुरक्षित ऱ्हवणार व्हते.
नोहान देवाची आज्ञा पाळल्यान. तेना नी तेच्या तीनव झिलांनी देवान सांगल्याप्रमाण तारू बांधल्यानी. ह्या जहाज बनवूक मॉप वर्सा लागली, कारण ता खूप मोठा होता. नोहान लोकांका प्रलयाविषय सांगल्यान नी देवाकडे वळाक सांगल्यान पण कोणीच तेच्याकडे लक्ष देवक नाय.
देवान नोहा नी तेच्या बिराडातल्या नी प्राण्यांका पुष्कळसा अन्नधान्य साठवूक सांगल्यान. जहाज तयार झाल्यार देवान नोहा, तेची बायल, तेचे झिल नी सुने हेंका तारवात जावक सांगल्यान. ते एकूण आठ जाण व्हते.
देवान नोहाकडे प्रत्येक प्राण्यांचे नी पक्षांचे नर नी मादी पाठयल्यान, कारण की तेनी तारवात जावन प्रलयापासना तेंका संरक्षण मिळात. देवान प्रत्येक जातीच्या प्राण्यांचे सात नर नी सात मादयेव पाठयल्यान, तेंचो उपयोग अर्पण करूक व्हणार व्हतो. त्या सगळ्यानी तारवात प्रवेश केल्यार देवान स्वताच तारवाचो दरवाजो बंद केल्यान.
आणि मगे पावस सुरू झालो. पावस, पावस आणि पावस. चाळीस दिवस नी चाळीस रात्री नुसतो पावस पडलो. पृथ्वीखालच्या पाणयाचे झरेव मोकळे झाले नी तेच्यातना जोरात पाणी व्हावाक लागला. सगळी पृथ्वी पाणयान व्यापून टाकल्यान. सगळे पर्वतव बुडले.
तारवातले लॉक नी प्राणी सोडून, तारवाच्या भायर जमनीर आसलला सगळा काय प्रलयात मराण गेला. तारू पाणयार तरंगत ऱ्हवला नी भुतूरले सगळेजाण बुडण्यापासना सुरक्षित ऱ्हवले.
पावस थांबल्यार, तारू पाच म्हयने पाणयार तरंगत व्हता नी त्या अवधीत पाणी ओसरत ऱ्हवला. मग येके दिवसाक तारू येका पर्वतार टेकला, पण सगळा जग आजूनव पाणयाखालीच व्हता. आणखीन तीन म्हयन्यानी पर्वताचे माथे दिसाक लागले.
तेच्यानंतर आणखीन चाळीस दिवसानी नोहान येक कावळो पाणी सुकला की नाय ह्या बघुक भायर सोडल्यान. तो कावळो सुकी जमीन मिळात म्हणून हकडेतकडे फिरत ऱ्हवलो पण तेका काय सुकी जमीन मिळाक नाय.
नंतर नोहान याक कबुतार भायर सोडल्यान. पण तेकाव सुकी जमीन सापडाक नाय म्हणान ता नोहाकडे परत इला. यका आठवड्यान तेना परत याक कबुतार भायर सोडल्यान नी ता आपल्या चोचीतना जैतूनाची फांदी घेवन इला. पाणी ओसरा व्हता नी वनस्पती वाढाक लागले व्हते!
नोहान आणखीन येक आठवडो वाट बघून त्या कबूतराक तिसऱ्या खेपेक पाठयल्यान. ह्या खेपेक, तेका विसाव्याक ठिकाण सापडला आणि ता माघारी येवक नाय. पाणी सुकत चलला व्हता!
दोन म्हयन्यानी देव नोहाक म्हणालो, " तू नी तुझा कुटुंब आता तारवाभायर येव शकतास. तुमका मॉप झिल-चडवा नी नातवंडा व्होवंदे नी पृथ्वी भरून टाका. "मगे नोहा नी तेचा कुटुंब तारवाभायर इला.
नोहा तारवाभायर इल्यार तेना वेदी बांधल्यान नी अर्पणाक वापरुच्या प्राण्यांतुरना प्रत्येक प्रकारातना काय प्राण्यांचा देवाक होमार्पण केल्यान. देव नोहाच्या होमार्पणान संतुष्ट झालो नी तेका नी तेच्या कुटुंबाक आशीर्वाद दिल्यान.
देव बोललो, "मीया वचन देतय हेच्या पुढे माणसाच्या दुष्टायन जमनिक कधीच शाप देणार नाय नी पाणयान जगाचो नाश करणार नाय, कारण माणूस बालपणापासनाच पापी आसतत.
मगे देवान पयल्यांदा मेघधनुष्य बनवल्यान नी नोहाबरोबर करार केल्यान. मेघधनुष्य जेवा जेवा आकाशात दिसात, तेवा तेवा देवाक माणसाबरोबर केलल्या कराराची आठवण व्हता नी तेच्या लोकांकाव आठवण व्हता.
बायबलातली गोष्ट : उत्पत्ति 6-8
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।