37. येशू लाजाराक जिवंत करता
येके दिवशी, लाजार लय आजारी आसल्याची बातमी येशूक कळली. लाजार नी तेचे दोन भयनी मरिया नी मार्था हे येशूचे जवळचे मित्र व्हते. जेळाक येशून ही बातमी आयकल्यान तेळाक तेना म्हटल्यान, "ह्यो आजार मरणासाठी नाया, तर ह्यो आजार देवाच्या गौरवासाठी आसा." येशू आपल्या मित्रार प्रीति करीत व्हतो, पण तो व्हतो त्या जागेर आणखीन दोन दिवस ऱ्हवलो.
दोन दिवसांनी, येशून आपल्या शिष्यांका म्हटल्यान, "आपण परत यहूदीयात जावया." "पण गुरुजी" शिष्यांनी उत्तर दिल्यानी, "थोडो येळ आधी थयले लॉक आपल्याक मारूक टपलले!" येशून म्हटल्यान, "आपलो मित्र लाजार ह्यो झोपलो हा, मीया तेका उठवक जाणा गरजेचा हा."
येशूच्या शिष्यांनी उत्तर दिल्यानी, "प्रभुजी, जर लाजार झोपलो हा तर तो बरो व्हयत." तेळाक येशून तेंका स्पष्ट शब्दात सांगल्यान, "लाजार मेलो हा नी मीया थय नाय व्हतय म्हणान माका आनंद वाटता, कारण की तुम्ही माझ्यार इश्वास ठेवशात."
जेळाक येशू लाजार ऱ्हवा त्या गावात इलो, तेळाक लाजार मरान चार दिवस झालले. मार्था येशूक भेटाक भायर गेला नी म्हणाक लागला, "प्रभुजी, जर आपण हय आसतास, तर माझो भाव मेलो नसतो. पण माझो इश्वास हा की तुम्ही जा काय देवाकडे मागशात, ता देव देयत."
येशून म्हटल्यान, "पुनरुत्थान नी जीवन मीयाच आसय. माझ्यार इश्वास ठेवणारो मेलो आसलो तरी जगात नी जो माझ्यार इश्वास ठेयत तो कधीच मराचो नाय. हेच्यार तू इश्वास ठेयतस काय?" मार्थान उत्तर दिल्यान, "व्हय प्रभुजी, तुम्ही देवाचो झिल, मसीहा आसास असो मीया इश्वास धरतय."
तेळाक मरिया थय इला. ता येशूच्या पाया पडला नी तेना म्हटल्यान, "प्रभुजी, तुम्ही हय आसतास, तर माझो भाव मेलो नसतो." येशून तेंका इचारल्यान, "तुम्ही लाजाराक खय ठेवलास?" तेंनी म्हटल्यानी, "कबरेत. येवा नी बघा." तेळाक येशू रडलो.
ती खडकात खोदलली कबर व्हती नी तिच्या दारात धोंडो ठेवण्यात इललो. कबरेकडे येवन येशू तेंका म्हटल्यान, "धोंडो बाजूक सारा." पण मार्थान म्हटल्यान, "तेका मरान चार दिवस झालें हत. आता तेका दुर्गंधी येयत आसात."
येशून उत्तर दिल्यान, "तू इश्वास ठेवशीत तर देवाचे गौरव बघशीत असा मीया तुका सांगल नव्हतय काय?" मगे तेंनी तो धोंडो काढल्यानी.
तेळाक येशून वर स्वर्गाकडे बघून म्हटल्यान, "बापा, तू माझा आयकलस म्हणान मीया तुझे आभार मानतय. माका ठावक हा, की तुया माका पाठवल आसस असो ते इश्वास धरतीत." मगे येशून मोठ्यान हाक मारल्यान, "लाजारा, भायर ये!"
तेळाक लाजार चलत भायर इलो. तेचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलले व्हते. येशून तेंका सांगितल्यान, "प्रेतवस्त्रा काढून टाकूक तेका मदत करा नी तेका मोकळो करा!" ह्यो चमत्कार बघून मॉप यहुद्यांनी येशूर इश्वास ठेयल्यानी.
पण यहुद्यांचे धार्मिक पुढारी येशूचो द्वेष करूक लागले नी, येशू नी लाजार हेंका ठार मारुचो कट रचूक लागले.
बायबलातली गोष्ट : योहान 11: 1 - 46
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।