45. स्तेफन नी फिलिप्प

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 1

सुरवातीच्या मंडळीत पुढाऱ्यांपैकी स्तेफन नावाचो येक पुढारी व्हतो. तो येक प्रतिष्ठित बापयो व्हतो, तो ज्ञानी नी पवित्र आत्म्यान परिपूर्ण असो व्हतो. स्तेफनान मॉप चमत्कार केल्यान नी लॉकांनी येशूर इश्वास ठेवक व्हयो म्हणान मोपश्या प्रमाणान वादविवाद करीत व्हतो.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 2

येके दिवशी, स्तेफन येशूविषय शिकवण देयत आसताना, इश्वास न ठेवणारे काय यहुदी तेच्याबरोबर भांडाक लागले. तेंका स्तेफनाचो लय राग इलो नी तेच्यार तेंनी धार्मिक पुढाऱ्यांसमोर खोटे दोषारोप केल्यानी. तेंनी म्हटल्यानी, "आम्ही तेका मोशे नी देवाविषय अपशब्द बोलताना आयकलव!" तेळाक धार्मिक पुढाऱ्यांनी स्तेफनाक अटक केल्यानी नी तेका महायाजक नी इतर पुढाऱ्यांसमोर आणल्यानी, थय तेच्याइरुद्ध आणखीन खोटे साक्षीदार उभे केल्यानी नी तेंनी स्तेफनार खोटे आरोप लावल्यानी.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 3

महायाजकांनी स्तेफनाक म्हटल्यानी, "हे गोष्टी खरे आसत काय?" स्तेफनान तेंका उत्तर देयत देवान अब्राहमापासना ते येशुपर्यात कशाप्रकारान आश्चर्यकामा केल्यान नी देवाच्या लॉकांनी दर येळाक कशे तेचे आज्ञा मोडल्यानी हेच्याविषय आठवण करून दिल्यान. मगे तेना म्हटल्यान, "अहो ताठ मानेच्या नी बंडखोर लॉकांनो, जशे तुमचे पूर्वज कायम पवित्र आत्म्याचो इरोध करीत व्हते, तशेच तुम्हीव करतास. पण तुम्ही तेंच्यावपेक्षा वायट केलास! तुम्ही मसीहाक ठार मारलास!"

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 4

जेळाक धार्मिक पुढाऱ्यांनी ह्या आयकल्यानी, तेळाक तेंका लय राग इलो नी तेंनी आपल्या कानार हात ठेवन मोठ्यान वराडले. तेंनी स्तेफनाक नगराच्या भायर वढीत नेल्यानी नी तेका दगडमार केल्यानी.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 5

स्तेफन मरत आसताना, तो मोठ्यान वराडलो, "येशू, माझ्या आत्म्याचो स्वीकार कर." मगे तेना गुडघ्यार येवन परत वरडान म्हटल्यान, "प्रभुजी, ह्या पाप तेंच्याकडे मोजू नको." मगे तेना प्राण सोडल्यान.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 6

शौल नावाचो येक तरणो माणूस स्तेफनाक मारणाऱ्या लॉकांका सहमत व्हतो नी तेका दगडमार करणाऱ्यांचे कपडे तोसांभाळत व्हतो. त्या दिवसांत, यरुशलेमेतले मॉपशे लॉक येशूच्या शिष्यांचो छळ करी व्हते, म्हणान शिष्य दुसऱ्या जागेर पळान गेले. पण असा आसतानाव, जय ते गेले, तेंनी येशूचोच प्रचार केल्यानी.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 7

फिलिप्प नावाचो येशूचो शिष्य छळामुळा यरुशलेम सोडून पळान जाणाऱ्या इश्वासणाऱ्यांपैकी येक व्हतो. तो शोमरोनात पळान गेलो व्हतो नी त्या ठिकाणार तेना येशूची सुवार्ता सांगितल्यान नी मॉपश्यांचा तारण झाला. तेळाक येके दिवशी, देवाच्या येका दूतान फिलिप्पाक सांगितल्यान वाळवंटातल्या येका इशिष्ट वाटेर जा. तो वाटेन चलत आसताना फिलिप्पान कूशी देशाचो येक अधिकारी आपल्या रथात बसान जायत आसताना बघल्यान. पवित्र आत्म्यान फिलिप्पाक त्या माणसाबरोबर बोलाक सांगल्यान.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 8

जेळाक फिलिप्प रथाजवळ इलो, तेळाक तेना तो कूशी यशया संदेष्ट्याचो ग्रंथ वाचत आसताना आयकल्यान. तो वाचीत व्हतो, "तेका मेंढरासारखो वधूक निल्यानी; नी जसा कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प आसता, तसो तो आपला तोंड उघडीत नाय. तेंनी तेका वायट वागणूक दिल्यानी नी तेचो सन्मान करूक नाय. तेंनी तेका ठार मारल्यानी."

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 9

फिलिप्पान कूशी अधिकाऱ्याक इचारल्यान, "तुम्ही जा वाचतास, ता तुमका समाजता काय?" कूशी माणसान उत्तर दिल्यान, "नाय, जोपर्यात माका कोण समजावन सांगित नाय, तोपर्यात मीया समजा शकनय नाय. कृपया येवन माझ्या बाजूक बसा. यशया संदेष्टो स्वतःविषय की दुसऱ्या कोणाविषय लिवता हा?"

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 10

फिलिप्पान त्या कूशीक स्पष्टीकरण देयत सांगल्यान की संदेष्टो ह्या मसीहाविषय लिवता हा. फिलिप्पान दुसऱ्या शास्त्रभागातनाव संदर्भ घेवन तेका येशूविषय सुवार्ता सांगितल्यान.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 11

फिलिप्प नी कूशी अधिकारी पुढे प्रवास करीत-करीत येका तळ्याजवळ इले. कूशी अधिकाऱ्यान म्हटल्यान, "बघा! हय पाणी आसा! मीया बाप्तिस्मो घेव शकतय काय?" नी तेना सारथ्याक रथ थांबवक सांगितल्यान.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 12

मगे ते पाणयात उतारले नी फिलिप्पान त्या कूशी अधिकाऱ्याक बाप्तिस्मो दिल्यान. ते पाणयातना वर इल्यार, पवित्र आत्मो फिलिप्पाक दुसऱ्या जागेर घेवन गेलो. तो त्या जागेर लॉकांका येशूविषय सांगित ऱ्हवलो.

45. स्तेफन नी फिलिप्प — चित्र 13

कूशी हकडे आनंदान आपल्या घराकडे प्रवास करूक लागलो, कारण तेका येशूची वळख झालली.

बायबलातली गोष्ट : प्रेषित 6:8-8:5; 8:26-40

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।