8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 1

काय वर्सानंतर, जेळाक याकोब म्हातारो झालो व्हतो, तेळाक तेना आपलो आवडतो झिल योसेफ हेका तेचे भाव जे जनावरांची देखरेख करी व्हते तेंचा कसा काय चलला ता बघुक पाठयल्यान.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 2

योसेफाचे भाव तेच्यार जळायचे, कारण तेंचो बापुस तेच्यार लय प्रेम करायचो नी योसेफान स्वप्ना पण बघलल्यान की, तो तेंच्यार राज्य करीत. जेळाक योसेफ आपल्या भावांकडे इलो तेळाक तेंनी तेका धरून बांधल्यानी नी तेका गुलामांचो व्यापार करणाऱ्यांका इकून टाकल्यानी.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 3

घराक परत येवच्या आधी योसेफाच्या भावांनी योसेफाचे कपडे फाडून बकरीच्या रक्तात भिजयल्यानी. मगे तेनी ते कपडे आपल्या बापाशीक दाखयल्यानी म्हणजे तो इचार करीत की जंगली जनावरांनी तेका मारून टाकल्यानी. याकोब खूप दुःखी झालो.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 4

गुलामांचो व्यापार करणारे लॉक योसेफाक मिसराक घेवन गेले. नील नदयेच्या तिराक वसललो मिसर येक मोठो नी सामर्थ्यवान देश व्हतो. त्या गुलामांचो व्यापार करणाऱ्यांनी योसेफाक यका श्रीमंत सरकारी अधिकाऱ्याक गुलाम म्हणान इकून टाकल्यानी. योसेफानव आपल्या धन्याची बरी सेवा केल्यान नी परमेश्वरान योसेफाक आशिर्वाद दिल्यान.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 5

तेच्या मालकाच्या बायलेन योसेफाबरोबर झोपाचो प्रयत्न केल्यान, पण योसेफान असल्याप्रकारान परमेश्वराविरुद्ध पाप करूक नकार दिल्यान. ती रागावली नी योसेफार खोटो आरोप केल्यान, म्हणान तेका पकडून तुरुंगात टाकण्यात इला. तुरुंगातव योसेफ परमेश्वराबरोबर इश्वासान ऱ्हवलो नी परमेश्वरान तेका आशिर्वाद दिल्यान.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 6

दोन वर्सांनी, आजूनव निर्दोष आसान योसेफ तुरुंगात व्हतो. येके रात्री, फारोन दोन स्वप्ना बघल्यान जेना तो खूपच काळजीत पडलो. तेच्या सल्लागारांपैकी कोणच तेच्या स्वप्नांचो अर्थ सांगू शकलो नाय.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 7

परमेश्वरान योसेफाक स्वप्नांचो अर्थ सांगूची क्षमता दिलल्यान, म्हणान फारोन योसेफाक तुरुंगातना आपल्याकडे बोलयल्यान. योसेफान तेच्या स्वप्नांचो अर्थ सांगल्यान नी म्हणालो,."परमेश्वर सात वर्सा चांगली शेती देयत मगे सात वर्सा मोठो दुष्काळ पाठयत."

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 8

योसेफाची फारोर यवढी छाप पाडली की तेना तेका मिसर देशाचो पंतप्रधान केल्यान.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 9

योसेफान चांगल्या शेतीच्या सात वर्सात मोठ्या प्रमाणात जेवनासाठी धान्य गोळा केल्यान. जेळाक सात वर्साचो दुष्काळ इलो तेळाक लोकांका खावक पुरात यवढा धान्य योसेफान लोकांका इकल्यान.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 10

तो दुष्काळ फक्त मिसरताच नाय व्हतो, तर कनानातव भयंकर व्हतो, जय याकोब नी तेचा बिराड ऱ्हवत व्हतो.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 11

म्हणान योकोबान आपल्या सगळ्या मोठ्या झिलांका धान्य खरेदी करून मिसरात पाठयल्यान. जेळाक ते धान्य खरेदीक योसेफासमोर उभे ऱ्हवले तेळाक तेच्या भावांनी तेका वळखाक नाय. योसेफान मात्र तेंका वळाखल्यान.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 12

ते बदालले आसत की नाय ह्या जाणून घेतल्यार, योसेफान तेंका म्हटल्यान, "मी तुमचो भाव योसेफ आसय! भिया नको. जेळाक तुम्ही माका गुलाम म्हणान इकललास, तेळाक तुम्ही माझा वायट करूचा ठरयललास. पण परमेश्वरान त्या वायटाचो उपयेग चांगल्यासाठी केल्यान! येवा नी मिसरात ऱ्हवा म्हणजे मी तुमची नी तुमच्या बिऱ्हाडासाठी जेवणाची सोय करीन."

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 13

जेळाक योसेफाचे भाव घराक परत गेले नी आपलो बापुस योकोब हेका सांगल्यानी की योसेफ आजूनव जिवंत हा, तेळाक तेका मॉप आनंद झालो.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 14

जरी याकोब येक म्हातारो माणूस व्हतो तरी तो आपल्या सगळ्या बिऱ्हाडाक घेवन मिसराक गेलो नी ते थय वसती करून ऱ्हवले. याकोब मराच्या आधी तेना सगळ्या झिलांका आशिर्वाद दिल्यान.

8. परमेश्वर योसेफ नी तेच्या परिवाराक वाचवता — चित्र 15

परमेश्वरान वचन देवन जी प्रतिज्ञा अब्राहामाबरोबर केलल्यान ती आता इसहाकार नी तेच्यानंतर याकोब नी तेच्यानंतर तेच्या बारा झिलांवर नी तेंच्या बिऱ्हाडार इलली. त्या बारा झिलांचे अवलादी इस्राएलाची बारा कुळा झाली.

बायबलातली गोष्ट : उत्पत्ति अध्याय 37-50

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।