9. परमेश्वर मोशेक बोलवता

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 1

योसेफ मेल्यार तेचे सगळे नातेवायक मिसरात वस्ती करून ऱ्हवले. ते नी तेंचे अवलादी कित्येक वर्सा मिसरातच ऱ्हवले नी तेंका मॉप पोरा झाली. तेंची वळख इस्राएली म्हणान झाली.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 2

शेकडो वर्सांनी, इस्राएली लॉकांची संख्या मॉप वाढली. योसेफान जी कामगिरी केलल्यान ती मिसरी लॉक आता इसारलले. ते इस्राएली लॉकांका भियाक लागले, कारण ते संख्येन तेंच्यापेक्षाव मॉप व्हते. म्हणान त्या यळाक मिसरार राज्य करणाऱ्या फारोन इस्राएली लॉकांका मिसऱ्यांचे दास बनयल्यान.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 3

मिसऱ्यांनी इस्राएली लॉकांकडना मोठमोठे इमारती नी मॉपशी नगरा सक्तिन बांधुन घितल्यानी. त्या कठीण परिश्रमांनी तेंचा जीवन खूप दुःखी बयवल्यानी, पण परमेश्वरान तेंका आशिर्वाद दिल्यान नी तेंका आजून पॉरा झाली.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 4

फारोन बघल्यान की इस्राएली लॉकांची अवलाद मॉप वाढता, म्हणान तेना आपल्या लॉकांका इस्राएली लॉकांच्या सगळ्या झिलांका नदयेत फेकून मारून टाकुचो आदेश दिल्यान.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 5

यका इस्राएली बायन यका झिलाक जन्म दिल्यान. तेना नी तेच्या घोवान जेवढा जमला तेवढो येळ त्या पोराक लपवन ठेयल्यानी.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 6

जेळाक त्या पोराचे आवस-बापुस तेका आजून लपव शकले नाय, तेळाक तेंनी तेका मारण्यापासना वाचवक यका तरंगत्या टोपलेत ठेवन नाईल नदयेच्या किनाऱ्याक असलल्या लव्हाळ्यातूर ठेयल्यानी. तेची मोठी भयन तेचा काय व्हता ता बघुक थयच ऱ्हवली.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 7

फारोच्या चेडवाक ती टोपली दिसल्यार तेना तेच्या भुतूर बघल्यान. जेळाक तेना तेच्यात त्या पोराक बघल्यान तेळाक तेना आपलो झिल म्हणान तेका घेतल्यान. तेना यका इस्राएली बायक तेका दूध पाजूक कामार ठेयल्यान, पण तेका म्हायत नाय व्हता की ती त्या पोराची खरी आवस हा. जेळाक तो पोर आपल्या आवशीच्या दुधाची गरज नाय यवढो मोठो झालो तेळाक तेना तेका फारोच्या चेडवाकन परत दिल्यान, त्या पोराचा नाव मोशे व्हता.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 8

जेळाक मोशे मोठो झालो तेळाक येक दिवस तेना बघल्यान की येक मिसरी येका इस्राएलाक मारत व्हतो. मोशेन आपल्या इस्राएली सोबत्याक वाचवचो प्रयत्न केल्यान.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 9

जेळाक मोशेन इचार केल्यान की तेका बघनारो कोण नाया तेळाक तेना त्या मिसऱ्याक मारून टाकल्यान नी तेचा शरीर पुरून टाकल्यान. पण मोशेन जा केलल्यान ता कोणीतरी बघलल्यान.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 10

फारोक समजला की मोशेन काय केलल्यान ता. तेना तेका मारून टाकुचो प्रयत्न केल्यान, पण मोशे मिसराच्या जंगलात पळान गेलो. फारोचे सैनिक तेका थय शोधू शकले नाय.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 11

मिसरापासना लांब जंगलात मोशे येक मेंढपाळ झालो. तेना थय येका बायबरोबर लगीन केल्यान नी तेका दोन झिलव झाले.

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 12

मोशे आपल्या सासऱ्याच्या मेंढरांचे कळप सांभाळायचो. येक दिवस तेना येक पेटती झाल बघल्यान जी जळत नाय व्हती. ती बघुक तो त्या झालीच्या जवळ गेलो. जेळाक तो त्या झालीच्या येकदम जवळ गेलो तेळाक परमेश्वर तेका बोललो, "अरे मोशे, आपल्या चपलांका काढ. तू येका पवित्र जागेर उभो आसस."

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 13

परमेश्वरान म्हटल्यान, "मिया माझ्या लोकांचा दुःख बघलय. मिया तुका फारोकडे पाठवतय म्हणजे तू इस्राएली लॉकांका मिसराच्या गुलामगिरीतना भायर काढशीत. मिया तेंका कनान देश दितलय, तो देश देवची मी अब्राहाम, इसहाक नी याकोब हेंच्याबरोबर प्रतिज्ञा केललय."

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 14

मोशेन इचारल्यान, "जर माका कोणी पाठयल्यान म्हणान लॉकांनी विचारला तर मिया काय सांगू?" परमेश्वरान म्हटल्यान, "जो मिया आसय तो आसय. तेंका सांग, 'मिया आसय' ने माका पायवल्यान. तेंका ह्याव सांग की, 'मिया तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक नी याकोब हेंचो यहोवा परमेश्वर आसय. माझा ह्याच नाव कायम हा."

9. परमेश्वर मोशेक बोलवता — चित्र 15

मोशे भियान फारोकडे जायचो नाय कारण तेका वाटा की तेका यवस्तीत बोलाक नाय जमाचा, म्हणान परमेश्वरान मोशेचो भाव अहरोन हेका तेची मदत करूक पाठयल्यान.

बायबलातली गोष्ट : निर्गमन अध्याय 1-4

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।