30. येशू पाच हजारांना भोजन देतो.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 1

येशूने आपल्या शिष्यांना दुसऱ्या गावात लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी व शिकवण्यासाठी पाठवले. जेव्हा ते येशूकडे आले, तेव्हा त्यांनी आपण कलेली सर्व कामे येशूला सांगितली. तेव्हा येशूने त्यांना समुद्राच्या पलीकडे शांत ठिकाणी थोडा वेळ आराम करण्यासाठी त्याच्यासोबत बोलावले. म्हणून ते जहाजात बसून समुद्राच्या पलीकडे आले.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 2

पण त्या ठिकाणी भरपूर लोक होते. त्यांनी येशूला व शिष्यांना जहाजात बसून पलीकडे जाताना बघितले. हे लोक त्यांच्या आगोदर त्या पलीकडे पोहोचला. म्हणून येशू व शिष्य त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा ते सर्व लोक त्यांची वाट बघत तेथे थांबले होते.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 3

त्या लोकांची संख्या जवळपास 500 होती. फक्त पुरूषच 500 होते. तरी स्त्रिया व मुले ही मोजली नव्हती. त्याला त्यांचा कळवला आला, येशूला हे सर्व लोक मेंढपाळ नसलेल्या कळपासारखा दिसला. तेव्हा तो त्यांना शिकवू लागला. व त्यामध्ये आजारी लोकांना बरे करू लागला.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 4

दुपारी उशीर झाला ह्या कारणाने शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, की उशीर झाला आहे आणि येथे जवळपास गाव नाही आहे. तेव्हा आपण लोकांना पाठून द्या की ते जाऊन आपल्यासाठी काहीतर खायला आणतील.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 5

पण येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या, ते आले व म्हणाले, “ आम्ही कासकाय एव्हड्या लोकांना जेवण देणार ? आमच्याकडे केवळ पाच भाकरी व दोन मासे आहे.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 6

येशूने शिष्यांना सांगितले की, त्यांनी लोकांना पन्नास पन्नास पंक्ती प्रमाणे खाली बसायला लावले.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 7

मग येशूनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले व आकाशाकडे पाहिले व त्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानले.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 8

मग येशूने त्या भाकरी व मासे यांचे तुकडे केले. मग त्याने ते शिष्यांना लोकांना देण्यासाठी सांगितले. शिष्य लोकांना वाढतच होते. तरी ते अन्न संपले नाही. व सर्व लोक पोटभर जेवले.

30. येशू पाच हजारांना भोजन देतो. — चित्र 9

त्यानंतर, शिष्यांनी उरलेल्या भाकरी व मासे यांचे तुकडे गोळा केले तर ते बारा टोपल्या इतके भरले. सर्व लोक जेवले फक्त पाच भाकरी व दोन माश्यातून,

बायबल कथा:मत्तय 14:13-21; मार्क 6:31-44; लूक 9: 10 - 17; योहान 6 : 5 - 15

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।