37. येशू लाजारास जिवंत करितो
एक दिवशी, लाजर खूपच आजारी पडला व ही बातमी येशूला कळली लाजर व त्याच्या दोघी बहिणी मारिया व मार्था हे येशूचे जवळचे मित्र होते. जेव्हा येशूला हे कळले त्यानंतर तो म्हणाला, “ हा आजार त्याच्या मरणासाठी नाही, तर हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. “ येशू आपल्या मित्रांवर खूप प्रेम करत होता. पण तो होता त्या ठिकाणी आणखी दोन दिवस राहीला.
दोन दिवसांनी, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “आपण पुन्हा यहूदीयामध्ये जाऊ”शिष्य म्हंटले की गुरुजी, थोड्या वेळाआधी तेथील लोक आपणास मारावयास बघत होते. येशू त्यांना म्हणाला, माझा मित्र लाजर हा झोपला आहे. मला त्याला उठवणे गरजेचे आहे.
येशूच्या शिष्यांनी त्याला सांगितले, प्रभुजी, जर लाजर झोपला आहे. तर तो बारा कसा होईल ? “तेव्हा येशूने त्यांना सांगितले, लाजर हा मेलेला आहे. आणि मी तेथे नवतो म्हणून नला आनंदो वाटतो, यासाठी की तुम्ही माझावर विश्वास ठेवावा.”
जेव्हा येशू लाजर असलेल्या गावात गेला, तेव्हा लाजर मारून चार दिवस झाले आहे. मार्था येशूला भेटण्यासाठी बाहेर आली व म्हणाली, प्रभू, जर तु इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. पण माझा विश्वास आहे की आपण जे काही देवाकडे मागाल ते देव देईल
येशू तिला, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरीपण जगेल,”जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मारणार नाही. यावर तु विश्वास ठेवते काय ? मार्थाने उत्तर दिले होय प्रभू तुम्ही देवाचे पूत्र आहा मसीहा आहात असा माझा विश्वास आहे.
तेव्हा मारिया तेथे आली. वा येशूच्या पायापडली आणि म्हणाली, “ प्रभू, तुम्ही जर येथे असता ना, तर माझा मेला नसता,”येशूने त्यांना विचारले की लाजराला कुठे ठेवले आहे. ? त्यांनी सांगितले, कबरेमध्ये या आणि बघा, तेव्हा येशू रडला.
ती खडका मध्ये खोदलेली कबर होती. व तिच्या दाराशी मोठी धोंड होती. कबरेपाशी आल्यावर येशू त्यांना म्हणाला, धोंड बाजूला करा. “पण मार्था म्हणाली, “त्याला मारून चार दिवस झाले आहे. आता तर त्याच्या शरीरातून वास येत असेल.
येशूने उत्तर दिले. “तु विश्वास ठेवशील तर देवाचा महिमा बघशील असे मी तुला सांगीतले नवते काय? “मग त्यांनी ती मोठी धोंड बाजूला केली.
तेव्हा येशूने आकाशाकडे बघत म्हंटले, “हे माझ्या पित्या तु माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला ठाऊक आहे, की तु नेहेमी माझे ऐकतोस, पण जो लोकांची गर्दी माझ्या आजूबाजूला आहे. त्यांच्याकरिता मी हे बोलतो, ह्यासाठी की तु मला पाठविले आहे असा ह्या लोकांनी विश्वास करावा,” मग येशू मोठ्याने बोलला, “ लाजरा लाजरा, बाहेर ये “
तेव्हा लाजर चालत चालत कबरेच्या बाहेर आला. त्याचे हाथ पाय प्रेताच्या कापडणी बांधलेले होते. येशूने त्यांना सांगितले, प्रेत कापडे काढा व त्याला मोकळे करा. हा चमत्कार पाहून खूप यहूद्यानी येशूवर विश्वास ठेवला.
पण यहूद्यांचे धार्मिक पुढारी येशूच्या राग करू लागले, व येशू आणि लाजर यांना मारून टाकण्यासाठी मसलत करू लागले.
बायबल कथा:योहान 11: 1 - 46
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।